एकूण 126 परिणाम
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
एप्रिल 24, 2019
नागपूर - मुंबईचा डॉन अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २५ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. २८ एप्रिलला मुंबईतील निवडणूक झाल्यानंतर त्याला कारागृहातून सोडण्यात येणार आहे. त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  गवळी शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या खून...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
मार्च 23, 2019
भिलार - पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळांवर घोडेसवारी करताना होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या साहसी पर्यटकांची सुरक्षाच रामभरोसे ठरत आहे. गेल्या वर्षी पाचगणीत आणि आता महाबळेश्वर येथे पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागल्याने या अपघातातून घोडे चालक, प्रशासन यांना बोध...
मार्च 15, 2019
सीएसटीजवळ पादचारी पूल कोसळून सहा ठार; ३५ जखमी मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्या-मरण्यातील सेतूंनाच प्रशासकीय बेफिकिरीची वाळवी लागल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा दिसून आले. एल्फिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेनंतर तरी याबाबत सरकार आणि प्रशासनाला जाग आली असेल, असे सर्वांनाच वाटत असतानाच महापालिकेच्या...
मार्च 15, 2019
मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये...
मार्च 11, 2019
गोकुळ शिरगाव, जि. कोल्हापूर - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून सुमारे पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन ट्रक (एमएच 11 ए 5505) व (एमएच 21 एक्‍स 7740) ताब्यात घेत चालक सलमान अमितखान व परवेज...
मार्च 07, 2019
श्रीनगर : "जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट'चा प्रमुख यासिन मलिक याच्याविरोधात जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी त्याला जम्मूतील कोट बालवाल तुरूंगामध्ये ठेवले आहे. "जमाते इस्लामी'चा नेता आणि मुख्य प्रवक्‍ता झाहीद अली यालाही "पीएसए'अंतर्गत पोलिसांनी...
मार्च 03, 2019
नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा करणाऱ्या...
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - आधारकार्ड काढण्यासाठी मोजकीच केंद्र उपलब्ध असल्याने महापालिका शाळांतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही. शाळांसाठी विशेष केंद्र सुरू करून त्यांना आधारकार्ड द्यावेत,  अशी मागणी पालकांनी केली आहे.  शाळेतील नर्सरीपासून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आधारसक्ती करण्यात आली...
फेब्रुवारी 25, 2019
जायकवाडी - गेल्या एक महिन्यापासून शालेय पोषण आहारासाठी शाळांना तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे तालुक्‍यातील २४४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ६ प्रशालांना व अनुदानित ५० अशा एकूण ३०० शाळांत खिचडी शिजविणाऱ्या चुली गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शाळेत...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली. घरफाळा, पाणीपट्टी...
फेब्रुवारी 12, 2019
लष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या...
फेब्रुवारी 06, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असून, पवित्र ग्रंथही जाळण्यात आले आहेत. ही घटना सिंध प्रांतातील खैरपूर जिल्ह्यात मागील आठवड्यात घडली. काही समाजकंटकांनी ही तोडफोड केल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याप्रकरणाच्या...
फेब्रुवारी 04, 2019
सांगली -  भिवंडी (ठाणे) येथीर रमजान टुरिस्ट कंपनीने उमराह यात्रेसाठी 45 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत यात्रा कंपनीचे रमजान खान, शमशेर खान, मुस्ताक शमशेर (तिघे रा. भिवंडी, ठाणे) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगलीसह कोल्हापूर,...
फेब्रुवारी 04, 2019
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजना, स्मार्ट सिटी, शंभर कोटींचे रस्ते अशा कोट्यवधी रुपयांच्या सुमारे 20 प्रकल्पांची महापालिकेने गेल्या अठरा वर्षांत वाट लावली आहे. सातत्याने "नापास' होणारे प्रशासन व पदाधिकाऱ्यांवरील नागरिकांचा विश्‍वास आता पूर्णपणे उडाला असून, महापालिका बरखास्त...
जानेवारी 27, 2019
प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना  शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...