एकूण 143 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यात डीसीपीने टाकलेल्या छाप्यात एमडी ड्रग्ज आणि दोन लाख 45 हजारांच्या रक्‍कमेसह अटक केलेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच त्यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली. पोलिस हवलदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : मित्रासोबत बोलत थांबलेल्या 22 वर्षीय तरुणीला मारहाण करून सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठविला. शेख तय्यब शेख बाबूलाल (21, रा. सुंदरवाडी) तालेम अली शौकत अली...
ऑक्टोबर 16, 2019
सातारा ः नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी थंडी, ऊन, वारा व पाऊस अशा कशाचीच पर्वा न करता भल्या सकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र पोचविण्याचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करत आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना सातत्याने आंदोलन करीत आहे. मात्र, त्यांचे आंदोलन म्हणजे "नौटंकी' असल्याची मुक्ताफळे नागपूर विभागीय शिक्षण कार्यालयाचे प्रभारी उपसंचालक सतीश मेंढे यांनी उधळली आहेत. या प्रकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेकडून विभागात पूर्णकालीन उपसंचालकांची...
सप्टेंबर 21, 2019
फुले, सेंट्रल मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई  जळगाव  : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील 8 अनधिकृत गाळ्यांवर  आज पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सिल करण्यात आले. तसेच मार्केटमधील बंद शौचालयातील ठेवलेले सामान जप्त करून ते खुले...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर : पत्रकारिता हे एक कौशल्य असून बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि चातुर्यासोबतच प्रसंगानुरूप विवेकबुद्धीचा वापर करावा असा हितोपदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी भावी पत्रकारांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
सप्टेंबर 08, 2019
पैठण, ता. 7 (जि.औरंगाबाद) : महसूल संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन, लिपिकाची महसूल सहायक पदाची प्रमुख मागणी मंजूर केली आहे. त्यामुळे येथील महसूल संघटनेने शनिवारी (ता. सात) पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. ही माहिती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष सतीश घावट यांनी...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महामुंबईत तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाच जणांचा बळी गेला असून, एक तरुण बेपत्ता झाला. मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलासह दोन सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विजयेंद्र सरदार बगडी (३६) आणि जगदीश बद्धा परमार्थ (५४) अशी...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर ः नागपुरातील तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमाईचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या दोन दलालांना गुन्हे शाखेच्या एसएसबी विभागाने छापा घालून अटक केली. देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली. फिरोज खान तुर्रेबाज खान (47,...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 07, 2019
नागपूर : डॉक्‍टरांनी भरती होण्यासाठी बोलावले होते. परंतु आज डॉक्‍टरांचा संप आहे. तपासणी होणार नाही. नंतर या....हा संवाद आहे, मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागातील. संपाच्या पहिल्या दिवशीच बुधवारी मेडिकल, मेयो रुग्णालयांत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मार्डच्या संपामुळे रुग्णसेवेसाठी वरिष्ठ डॉक्‍...
ऑगस्ट 06, 2019
बीड : स्वस्त धान्य दुकानावरून दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना चक्क सडलेला गहू वितरीत केला जात असल्याचा प्रकार बीड शहरात उघड झाला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून...
जुलै 31, 2019
औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरण (साई) च्या औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्राच्या उपसंचालकपदी पुन्हा वीरेंद्र भांडारकर यांची बदली झाली आहे. विद्यमान उपसंचालक डॉ. व्ही. के. शर्मा हे कांदिवली (मुंबई) केंद्राचे उपसंचालक म्हणून जाणार आहेत.  औरंगाबादेत असलेले 'साई'चे ११० एकरातील विस्तीर्ण केंद्र हे...
जुलै 31, 2019
  मुंबई ः भिवंडी शहरातील नारपोली देवजी नगर परिसरात असलेल्या स्व. काशिनाथ पाटील रुग्णालयामध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमी रूग्णांचे नातेवाईक व रूग्णाने तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल...
जुलै 18, 2019
धायरी(पुणे) : नऱ्हे येथील झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी बॅटमोबिल टम्बलर मोटारीची निर्मिती केली आहे. या मोटारीत एक्‍सटर्नल स्टीयरिंग मेकॅनिझम, इन्व्हर्टेड हब सिस्टिमचा पहिल्यांदाच उपयोग करण्यात आला आहे.   यामध्ये वेगवेगळ्या २६ मोटारींचे कंपोनंट वापरण्यात...
जुलै 16, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकर गॅस्ट्रोने आजारी पडल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरवड्यात तब्बल 467 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. जूनमध्ये 777 मुंबईकरांना गॅस्ट्रो झाला होता. आता हा आकडा 1,244 पर्यंत पोहोचला आहे. मागील 15 दिवसांत 36 जणांना...
जुलै 06, 2019
नागपूर : बिल्डरने अनधिकृत बांधकाम करीत पार्किंगमध्येच दुकाने काढली. यातील एका गुंड प्रवृत्तीच्या दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराच्या दुकानावर ताबा घेतल्याने झालेल्या वादामुळे भांडे प्लॉट चौकात तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांच्या जमावाने या गुंड दुकानदाराचा कायमचा बंदोबस्त करण्याठी पाऊल उचलल्याने...
जुलै 01, 2019
"एकीचे बळ मिळते फळ' या म्हणीचा प्रत्यय दापोलीला आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने लोकसहभागातून 53 लाख रुपये उभे केले. 900 ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत नारगोली धरण गाळमुक्त केले. शासनाचे विविध विभाग, सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्या सहकार्यातून नावीण्यपूर्ण...