एकूण 9 परिणाम
जून 07, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून विविध...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
मार्च 26, 2018
शेतावरील ‘पाणी व्यवस्थापन’ हे चर्चेपुरता, वर्तमानपत्रात वाचण्यापुरता किंवा निबंधांत लिहण्यापुरते मर्यादित न ठेवता पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व आमच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीचा, अर्थाजनाचा व प्रतिष्ठेचा विषय झाला पाहिजे. कारण पाणी या निसर्गदत्त देणगीच्या अभावी सजीवांना आपले अस्तित्व टिकवणे शक्य नाही....
मार्च 14, 2018
विदर्भाने वेढलेल्या मराठवाड्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील व माहूर तालुक्‍यातील लिंबायत (टाकळी) गाव येते. येथील असलम खान बाबुखान फारुकी यांच्या कुटुंबाची सुमारे पाच एकर जमीन आहे. बटईने आणखी सहा एकर घेतली आहे. शेततळ्याच्या आधारे ती शेती बागायती केली आहे. मात्र, शेतीला जोड देताना या...
नोव्हेंबर 30, 2017
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा तसं छोटसं गाव. सातत्याने दुष्काळात होरपळणारं गाव म्हणून त्याची ओळख. दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात गावाच्या शिवारातील चारशे विंधन विहिरींपैकी केवळ चारच विहिरींना पाणी. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागे. अतिपाणी उपशाचे गाव म्हणूनही ओळख...
ऑगस्ट 13, 2017
पुणे - उल्हासदायक आणि निसर्गरम्य वातारणात आपल्या आवडत्या डेस्टिनेशनवरील ‘सेकंड होम'चे स्वप्न साकार करणाऱ्या ‘सकाळ-ॲग्राेवन’च्या ‘ग्रीन हाेम एक्स्पाे सिझन १५’ ला शनिवारी (ता. १२) उत्साहात प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागांतील असंख्य लाेकशन्स एकाच छताखाली उपलब्ध अाहेत. शनिवारची सुटीची संधी साधत...
जुलै 31, 2017
नागपूर - पीकविमा भरण्यासाठी अवघा एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते. अपवाद वगळता बॅंकांवर देखील विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अल्प होती.  विदर्भात अनेक वर्षे शेतकऱ्यांनी विमा भरला. परंतु...
जून 07, 2017
लातूर जिल्ह्यात आनंदवाड (गौर) येथील एलजी चामे या ३२ वर्षीय हिंमतबहाद्दर तरुणाने गारपीट, दुष्काळ तसेच विविध संकटांचा धैर्याने सामना केला. अखंड कष्ट करीत दुर्दम्य इच्छाशक्तीतून १८ एकरांत विविध प्रयोग केले. केसर आंब्याचे सेंद्रिय उत्पादन घेऊन न थांबता कुशल मार्केटिंगद्वारे ग्राहकांना थेट विक्रीही केली...
जानेवारी 05, 2017
मुख्यमंत्री : वॉटर कपसाठी ३० तालुक्‍यांची घोषणा  मुंबई - सिनेअभिनेता अामीर खान यांच्या पुढाकाराने दुष्काळमुक्‍त महाराष्ट्रासाठी राज्यात ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेली ‘वॉटर कप स्पर्धा’ लोकचळवळ होत असून, यामधूनच राज्यात ‘जलसेना’ उभी राहत आहे. ही जलसेनाच आगामी काळात...