एकूण 337 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानने कर्णधार सर्फराज अहमदची कसोटी आणि ट्वेंटी20 क्रिकेटमधून कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. पाकिस्तानला नुकतेच मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.  हार्दिकच्याजागी 'या' अष्टपैलूला मिळू...
ऑक्टोबर 17, 2019
आष्टी : आष्टी तालुक्याची नव्हे तर बीड जिल्ह्याला मातीच्या कूस्तीच्या माध्यमातून एका विशिष्ट पटलावर घेऊन जाणारे तसेच चिरंजीव सईद चाऊस सारखा महाराष्ट्र केसरी,उप हिंदकेसरी,तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी असा मल्ल महाराष्ट्राला देणारे आष्टीचे भूषण देशाचे गामा पुरस्कार प्राप्त पै.अलीबीन चाऊस वय वर्षे 78...
ऑक्टोबर 14, 2019
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरकडे कोणाला सुनवायचे म्हटलं की कधीच शब्द कमी पडत नाहीत. मग ते तो क्रिकेट खेळत असताना असो किंवा आता पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार झाल्यावर असो. 2008-2011 मध्ये सर्वाधिक फॉर्मात असणाऱ्या फलंदाजांमध्ये गौतम गंभीरची गणना केली जाते. अशा या रोकठोक मते मांडणाऱ्या गौतम...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे.  INDvsSA...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 24 पुरुष आणि...
सप्टेंबर 30, 2019
कराची : पाकिस्तानच्या संघाला अखेर तब्बल 10 वर्षांनी घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज सुरवात झाली. कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये या सामन्याला सुरवात झाली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द...
सप्टेंबर 28, 2019
विझियानगारम : भारतीय अध्यक्षीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रत्यक्ष सामन्यात दर्जेदार गोलंदाजीचा सराव करण्यापासून रोखले. पहिल्या कसोटीसाठी संघात आलेला उमेश यादव, इशान पोरेल आणि भेदक सुरुवात केलेला शार्दूल ठाकूर यांना अनुकूल वातावरणात गोलंदाजीपासून दूर ठेवण्याची हुशारी भारतीयांनी दाखवली...
सप्टेंबर 25, 2019
बंगळूर : कर्नाटक प्रिमिअर लीगमधील 'बेळगावी पॅंथर्स' संघाचे मालक अश्फाक अली थारा यांना सट्टेबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  टीम बाहेर गेलेल्या बुमराचे भावनिक ट्विट दुबईमधील एका सट्टेबाजाशी त्याचे बोलणे सुरु होते आणि त्याच्याकडे याने सट्टेबाजीही केली होती. त्याला मंगळवारी...
सप्टेंबर 24, 2019
ढाका : अवघ्या काही दिवसांवर आलेला बांगलादेश दौरा ऑस्ट्रेलियाने लांबणीवर टाकला आहे. ऑक्‍टोबरमध्ये होणारी ट्‌वेंटी 20 मालिका 2021 मध्ये होईल असे जाहीर केले; तर फेब्रुवारीतील कसोटी मालिका जून-जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलियाचा संघ दोन कसोटींसाठी...
सप्टेंबर 21, 2019
इस्लामाबाद : अखेर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला जाण्यास तयार झाला. त्यामुळे पाकिस्तान अनेक वर्षांनी घरच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय सामन्याचा आनंद घेईल. पाकिस्तानने आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाचा...
सप्टेंबर 21, 2019
लंडन : इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने अनिश्चित काळासाठी कसोटी क्रिकेटमधून ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  INDvsSA : पंतला मिळालं या दिग्गजाकडून खास ट्रेनिंग; आता तरी सुधार! ऍशेस मालिकेत...
सप्टेंबर 20, 2019
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान ट्वेंटी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर विजय मिळवला. आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढचा आणि शेवटचा सामना बेंगलोर येथे होणार असून या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.  Me...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : आशियाई एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताच्या विजेतेपदात निर्णायक कामगिरी करून हिरो झालेल्या अथर्व अंकोलेकरची मुंबई संघात निवड झाली. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी अर्थवला मुंबई संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबई या स्पर्धेचे गतविजेते आहेत. बंगळूर येथे यंदाची स्पर्धा होत आहे....
सप्टेंबर 15, 2019
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देणारी पी. व्ही. सिंधू विजेतेपदामध्ये न रमता आता पुढची तयारी सुरु केली आहे. केवळ आपला खेळच नव्हे तर प्रतिस्पर्धी कोणता विचार करत असतील आणि त्यावर मात करून आपल्याला कसे एक पाऊल पुढे रहाता येईल हा विचार म्हणजे प्रगती कायम...
सप्टेंबर 09, 2019
चितगाव : पाऊस आणि खराब मैदान यजमान बांगलादेशाचा कसोटी क्रिकेट सामन्यातील पराभव वाचवू शकले नाहीत. अफगाणिस्तानने खेळ सुरू झाल्यावर अवघ्या 18.3 षटकांत बांगलादेशाचे उर्वरित चार फलंदाज बाद करून झटपट विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात अर्धशतक आणि 11 गडी बाद करणारा अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खान...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 'बीसीसीआय'कडून मिळालेल्या नोटिशीनंतर बिनशर्त माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  कार्तिक मध्यंतरी कॅरेबियन लीगमधील एक सामना शाहरुख खान याची मालकी असलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या...
सप्टेंबर 07, 2019
U19 Asia Cup : मोरातुवा (श्रीलंका) : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संपूर्ण संघ बदललेला असला तरी नव्या 19 वर्षीय भारतीय संघाचे पाकिस्तानवरचे वर्चस्व कायम राहिले. 19 वर्षीय आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (ता.7) झालेल्या सामन्यात भारताने 60...
ऑगस्ट 31, 2019
किंग्सटन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला वबिना पार्क येथे सुरवात झाली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.  दुसऱ्या सामन्यात जर ईशांतने 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो कसोटी...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : आतापर्यंत अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे. नुकतेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने हरिणायामधील मुलीशी लग्न केले. हा शाही विवाहसोहळा दुबईमध्ये पार पडला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसुद्धा भारतीय मुलीसह विवाहबंधनात अडकणार आहे.  मॅक्सवेल,...
ऑगस्ट 20, 2019
दुबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि हरियाणातील शामिया खान हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी दुबईमध्ये खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.          View this post on Instagram...