एकूण 138 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : भरली गेलेली बिले पुन्हा आल्याने महापालिकेकडून वर्षा बंगल्याला डिफॉल्टर ठरविले. आता महापालिकेने चूक मान्य करत सुधारणा केलेली बिले पाठविली असून, ती भरली गेली आहेत. त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असे प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले...
जून 14, 2019
मुंबई: काँग्रेसचे माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या विखेंना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली...
जून 07, 2019
नागपूर - मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणे दिसत नाही. यामुळे हा गोड आजार असलेल्यांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी. देशात दर ३३ सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी शुक्रवारी दिली. निमित्त होते, शनिवारपासून सुरू होणाऱ्या...
जून 03, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीची...
जून 03, 2019
अकोला -  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हवे ते यशही पादाक्रांत करता येते, फक्त त्यासाठी सकारात्मक विचारांची आवश्‍यकता असते, हे विचार आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणणारी नाजिया परवीन तकदीर उल्ला खान ही तरुणी दुष्काळाच्या विरोधात दोन हात करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे. त्यामुळेच...
मे 23, 2019
औरंगाबाद : पहिल्यापासून चुरशीच्या ठरलेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत अखेर वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. जलील यांना या निवडणुकीत निसटता विजय मिळाला आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाली तेव्हा ...
मे 20, 2019
मुंबई: काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवीन नेते निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आज (ता.20) एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी ठराव मांडला तर या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकूर आणि शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले आहे....
मे 11, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 25, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली: राहुल गांधी आणि अमित शहा या दोन राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांसह मेहबूबा मुफ्ती, मुलायमसिंह यादव या दिग्गजांचे भवितव्य उद्या (ता. 23) मतदान यंत्रांत बंदिस्त होईल. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून, भवितव्याचा फैसला होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
एप्रिल 21, 2019
पुणे - बहुमत मिळूनदेखील केंद्रातील मोदी सरकारला विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील कायदा मंजूर करता आला नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान आणि खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी केली. २०१४ च्या निवडणुकीत...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 02, 2019
सोलापूर - कोणताही गाजावाजा न करता, पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले आहेत.  दरम्यान, रणजितसिंहांसह आठ उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले...
मार्च 25, 2019
पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून या यादीत पुण्यातून जयदेव गायकवाड, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर  शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्यासह 40 स्टार प्रचारक आहेत. पुण्यातील जयदेव गायकवाड यांचा स्टार प्रचारकाच्या यादी मध्ये  समावेश...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 10, 2019
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर ही बैठक सुरु आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नसीम खान यांच्यासह अनेक जण उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या बैठकीस समाजवादी पक्षाचे...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : 'भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना परत करण्याबाबात पाकिस्तावर दबाव टाकण्यात भारत यशस्वी झाला आहे. भारताने जैश ए महंमदचे दहशतवादी तळ उध्वस्त करून जगाचा पाठिंबा मिळवला आहे,' असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'साम'शी बोलताना सांगितले. 'जैशचा म्होरक्या मसूद अजहरला...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई : पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचा अभिमान आहे. लष्कराने आपली शौर्यगाथा कायम ठेवत बालाकोटमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून टाकली. भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम. मी आता एवढेच म्हणेन बालाकोट तो झाँकी है, अब इम्रान खान बाकी है, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे...