एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 18, 2017
"लष्करे'ची साथ सोडून काश्‍मीरमधील फुटबॉलपटूची शरणागती श्रीनगर: दहशतवादी संघटनेत सहभागी झालेला माजिद अर्शिद हा आईच्या मायेमुळे पुन्हा घराकडे परतला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग येथे राहणारा महाविद्यालयीन विद्यार्थी व फुटबॉलपटू माजिद हा गेल्या आठवड्यात लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला...
जुलै 29, 2017
अमजद खान यांनी या जगातून "एक्‍झिट' घेतली, त्याला नुकतीच पंचवीस वर्षे झाली. इतकी वर्षे गेली, पण गब्बरसिंगचे गारूड ओसरले नाही. त्यांचे एकदाच अगदी समोरून दर्शन झाले, तो क्षण अजूनही ताजा आहे. मी विरार येथील एका कंपनीत कामाला होतो. वयाच्या विशीत होतो. वयानुसार साहजिकच मला चित्रपट दुनियेची...
जुलै 28, 2017
मला पीएच.डी. ही मिळेल. पण त्या आनंदात सहभागी व्हायला अब्बा नाहीत, याची मनात कायमची रुखरुख राहील. अब्बांच्या जाण्याने माझ्या जीवन प्रवासात दाट सावली देणारे झाडच कोलमडून पडले. ती रात्र अजून आठवते. सगळे जण किती उशिरापर्यंत गप्पात रंगले होते. आम्ही भावंडे लहानपणीच्या आठवणीत रमलो होतो. इतक्‍यात अब्बांना...
जुलै 27, 2017
या आठवड्यात ट्रेकसाठी हरिहरगडासाठी निवड केली होती. तसं तर या किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन खूप आधीपासून बनवत होतो. पण काही कारणांमुळे बेत ठरत नव्हता. शेवटी या रविवारी ते जमवलंच.. मी, भारत सपकाळे सुरेंद्र रावत, जितेंद्र शिंदे आणि त्याचा साडेपाच वर्षांचा मुलगा वेद अशी चार मावळ्यांची तुकडी घेऊन मी...
जून 24, 2017
सत्ताधाऱ्यांचा एककल्लीपणा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर, हक्कांवर बंधने आणतो. लोकशाहीतही हुकूमशाही दरडावू लागते. हुकूमशहाच्या चाहुलीने अस्वस्थता पसरत जाते. आणीबाणीच्या काळाची इतक्‍या वर्षांनीही आठवण झाली. देशात वेगवेगळ्या राज्यांत आंदोलने सुरू होती. 1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे...
जून 21, 2017
आपण सांगीवांगी ऐकतो किंवा दूरचित्रवाणीवर पाहतो, त्याहून कितीतरी वेगळी परिस्थिती श्रीनगरमध्ये आहे. सगळे काही आलबेल नाही; पण आपल्याला घाबरवले अधिक जात आहे हे निश्‍चित.   सरहद आणि जम्मू-काश्‍मीर सरकारच्या वतीने पुढच्या महिन्यात कारगिल मॅरेथॉन शर्यत आयोजित करत आहोत, त्याकरिता पूर्वतयारीसाठी नुकतेच काश्...
एप्रिल 24, 2017
तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी 1992 पासून जागतिक आणि उदारीकरणाचा स्विकार केला आणि भारताची दारे मल्टिनॅशनल कंपन्यासाठी खुली केली. या कंपन्यांचा भारतात चंचूप्रवेश झाला अगदी ईस्ट इंडिया कंपनीसारखा. ईस्ट इंडिया कंपनीने भारत गिळंकृत केला हळूहळू. भारतीयांमध्ये फुट पडून. अगदी तसेच या नफेखोर...