एकूण 6 परिणाम
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
नोव्हेंबर 14, 2017
आशियातील वर्चस्वाच्या स्पर्धेत भारताने अमेरिका आणि चीन दोघांपासून समान अंतर राखणे गरजेचे आहे; अन्यथा या सत्तेच्या राजकारणात भारताचा प्याद्यासारखा वापर होण्याचा धोका आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ताजा आशिया दौरा लक्षवेधक ठरला, तो दोन कारणांनी. एक तर परदेशातला ट्रम्प यांचा हा पहिलाच...
जून 09, 2017
सौदी अरेबियाच्या पुढाकारातून बहारिन, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त इत्यादी देशांनी कतारबरोबरील सर्व संबंध तोडल्यामुळे अरब जगतातील तणाव शिगेला पोचला असतानाच, या घटनेला काही प्रमाणात निमित्त ठरलेल्या इराणच्या संसदेवर आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा योगायोग खचितच म्हणता येणार नाही...