एकूण 434 परिणाम
जुलै 19, 2019
तिरुअनंतपुरम : कोल्लमच्या पोलिस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील कुमार भाद्रान (38) सौदी अरेबियाला पळून गेला होता. रविवारी मेरीन जोसेफ यांच्या...
जुलै 19, 2019
पुणे - दुबईच्या विमानातून प्रवास करणाऱ्या दोघांना बेकायदा परकी चलन बाळगल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सौदी अरेबियाचे रियाल या चलनाच्या 35 लाख 41 हजार रुपये किमतीच्या नोटा जप्त केल्या आहेत. बालाजी मुस्तापुरे व मयूर भास्कर पाटील, अशी ताब्यात...
जुलै 18, 2019
कुलभूषण जाधवांना सोडा असे सांगितलेले नाही : इम्रान खान... राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?... पुण्यात बनवली बॅटमॅनची टम्बलर कार... धावपटू हिमा दासचा सुवर्ण चौकार... खरा सुपरस्टार राजेश खन्नाच!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ'...
जुलै 18, 2019
पुणे : परदेशी चलन बेकायदेशीररीत्या विमानातून आणणाऱ्या दोन प्रवाशांना केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन 35 लाख 46 हजार रुपये किंमतीचे सौदी अरेबिया येथील रियाल हे परदेशी चलन जप्त करण्यात आले.   बालाजी मुस्तापुरे मयूर भास्कर पाटील अशी सीमाशुल्क...
जुलै 17, 2019
रियाध : सौदी अरेबियात महिलांच्या दृष्टीने कायद्यात अनेक चांगले बदल केले जात आहे. यात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या महिला पुरुषांच्या संरक्षकाविना एकट्याने परदेशात प्रवास करू शकणार आहेत. तसा कायदाच सौदीत केला आहे.  तेल उत्पादनामुळे जगातील सर्वांत श्रीमंत देश असलेल्या सौदी...
जुलै 10, 2019
मूळ लेखक: मोबारक हैदर, अनुवाद (’डॉन’च्या अनुमतीने) मूळ लेख इथे वाचू शकता कराचीहून प्रकाशित होणार्‍या ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात ६ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला हा लेख (https://www.dawn.com/news/782185/a-society-at-war-with-itself) नामवंत पाकिस्तानी बुद्धिवादी लेखक श्री. मोबारक हैदर यांनी...
जुलै 07, 2019
जपानच्या ओसाका इथं भर पावसात यंदाची जी 20 परिषद पार पडली ती अनेक प्रश्‍नांनी झाकोळलेली होती. मात्र, जगातील सत्तास्पर्धेचं स्वरूप बदलत असल्याचं या परिषदेनं आणखी ठोसपणे पुढं आणलं. व्यापारयुद्धाला अर्धविराम हे जी 20 चं जगासाठी महत्त्वाचं फलित. परिषदेपेक्षा त्यानिमित्तानं झालेल्या नेत्यांमधील भेटी-...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेते येथील स्थानिक तरुणांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. या नेत्यांमुळेच स्थानिक तरुणाई रस्त्यावर उतरून आक्रमक होत आहे. त्यादरम्यान जवानांवर दगडफेक करणे, देशविरोधी घोषणा देणे, असे प्रकार घडतात. मात्र, आता याच नेत्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. फुटीरतावादी...
जुलै 02, 2019
जपानमधील ओसाका शहरात पार पडलेल्या 'जी-20' संघटनेच्या शिखर बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या बैठकीचे एक ऐतिहासिक महत्त्व होते. 2009 मध्ये 'जी-20' गटाची निर्मिती झाली. त्यानंतर सेंट पीटसबर्गमध्ये झालेल्या बैठकीलाही अशाच प्रकारचे ऐतिहासिक महत्त्व होते. 2007-2008 मध्ये संपूर्ण युरोपात आर्थिक...
जुलै 01, 2019
झुरीच : स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा होणाऱ्या काळ्या पैशाला काही प्रमाणात लगाम बसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत 74 व्या स्थानावर आला असून, यंदा या बॅंकांमध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक पैसा जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  स्वीस नॅशनल बॅंकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या...
जुलै 01, 2019
झुरीच - स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा होणाऱ्या काळ्या पैशाला काही प्रमाणात लगाम बसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत ७४ व्या स्थानावर आला असून, यंदा या बॅंकांमध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक पैसा जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  स्वीस नॅशनल बॅंकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या...
जुलै 01, 2019
गेल्या वर्षभरात अमेरिकेची भारतावरील दादागिरी वाढली आहे. त्यातील प्रमुख मुद्दे पाहा. "भारताने इराणकडून खनिज तेल खरेदी करू नये., रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्रांची खरेदी करू नये., अमेरिकेतील उत्पादित वस्तूंवर आयात जकात लादू नये, अमेरिकेत एच-वन बी व्हीसा असलेल्या भारतीयांच्या पत्नींना अमेरिकेत काम अथवा...
जून 28, 2019
जुने नाशिक- मिनी हज यात्रा म्हणून ओळखली जाणारी मानाची "उंबरा यात्रा' आता सुकर बनणार आहे. त्यासाठी हज कमिटीने महत्वपूर्ण पुढाकार घेतला असून यंदाच्या हजयात्रेनंतर लगेचच मुस्लीम बांधवांसाठी उंबरा यात्रेचे कमिटीतर्फे नियोजन केले जाणार आहे. आतापर्यंत खासगी टूरद्वारे ही यात्रा केली जात होती. त्यामुळे...
जून 27, 2019
पश्‍चिम आशियातील गेल्या दशक-दीड दशकांतील संघर्षाचा धुराळा आता कुठे खाली बसत असताना ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे तेथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण व अमेरिकेने परस्परांविरुद्ध दंड थोपटल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.  ओमानच्या खाडीत दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला, त्याच्या आधी...
जून 24, 2019
आपला अजेंडा पुढे रेटताना ट्रम्प परिणामांची फिकीर करीत नाहीत, हे इराणबरोबरच्या संघर्षाच्या बाबतीतही दिसते आहे. तर आर्थिक नाड्या आवळल्याने इराणही बिथरला असून, यामुळे मोठ्या संघर्षाचा भडका उडण्याचा धोका आहे.  लष्करी शक्तीला प्रभावी मुत्सद्देगिरीचे कोंदण असावे लागते. ते नसेल तर काय होते, याचे दर्शन...
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची युती झाली....
जून 18, 2019
साकोरा ः बोराळे (ता. नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी भिलासाहेब राजपूत यांची केळीची इराणला निर्यात होत आहे. श्री. राजपूत यांनी आतापर्यंत कांदा, कापूस, केळीची उत्कृष्ठ पिके घेतली आहेत. गतवर्षी दुबईत त्यांनी कांदा निर्यात केला. श्री. राजपूत यांनी गुजरातमध्ये 25 वर्षे कापूस खरेदी अधिकारी म्हणून सेवा...
जून 14, 2019
बिश्‍केक : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चुकीच्या कारणांनी चर्चेत आले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीमध्ये इम्रान खान यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे.  या बैठकीसाठी विविध देशांचे प्रमुख...
जून 13, 2019
धुळे : सांख्यिकीय आकडेवारीतून देश आरोग्यदृष्ट्या सुदृढ दर्शविण्याचा प्रयत्न त्या- त्या सरकारकडून होताना दिसतो. तरीही यातील विषमता लपून राहिलेली नाही. दिवसागणिक वैद्यकीय सेवा महागडी होत आहे. यावर नेमके काय उपाय करावेत आणि सर्वांना माफक दरात, उत्तम आरोग्य सेवा कशी मिळू शकते, यावर भारताची भूमिका...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...