एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : सौदी अरेबियातील अरामको या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर 14 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याची झळ इंधनदरांना बसण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील पेट्रोलदर प्रतिलिटर 80 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 1.90 व 1.77 रुपयांनी...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : देशातंर्गत इंधन दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.19) पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले. सौदी अरेबियातील दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधन दरवाढीची झळ ग्राहकांना बसत आहे.  "इंडियन...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई - सौदीमधील ड्रोनहल्ल्यानंतर कच्च्या तेलाची बाजारपेठ अस्थिर बनली असून, त्याचे पडसाद इंधनदरावर उमटत आहेत. पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २६ पैशांची आज वाढ झाली. पाच जुलैनंतर ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ०.२६ टक्‍क्‍...
सप्टेंबर 19, 2019
‘आरामको’ कंपनीच्या तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे सौदी अरेबिया व इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे. आता धोक्‍याची घंटा वाजवीत अमेरिका व रशिया शस्त्रास्त्रांचे बक्कळ किमतीचे करार येत्या काळात सौदी अरेबियाच्या गळ्यात मारतील, अशी शक्‍यता आहे....
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात...
सप्टेंबर 16, 2019
एकूण तेल उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी घटले; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागण्याची शक्यता रियाध - सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या ‘आरमको’ कंपनीच्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर येमेनी बंडखोरांनी ड्रोनहल्ले केल्यानंतर सौदीने या भागातील तेलाचे उत्पादन थांबविले आहे.  या हल्ल्यामुळे सौदीतील...
सप्टेंबर 15, 2019
रियाध : सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या "आरमको' कंपनीच्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर येमेनी बंडखोरांनी ड्रोनहल्ले केल्यानंतर सौदीने या भागातील तेलाचे उत्पादन थांबविले आहे. या हल्ल्यामुळे सौदीतील तेल उत्पादन पन्नास टक्‍क्‍यांनी घटल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. सौदीतील या हल्ल्यामुळे...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई: तेल आणि वायू क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) विस्तारासाठी 74 हजार 200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांत नफा दुपटीने वाढण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. के. खुराणा यांनी सांगितले.  कंपनीकडून पुढील पाच वर्षांत...
जुलै 01, 2019
गेल्या वर्षभरात अमेरिकेची भारतावरील दादागिरी वाढली आहे. त्यातील प्रमुख मुद्दे पाहा. "भारताने इराणकडून खनिज तेल खरेदी करू नये., रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्रांची खरेदी करू नये., अमेरिकेतील उत्पादित वस्तूंवर आयात जकात लादू नये, अमेरिकेत एच-वन बी व्हीसा असलेल्या भारतीयांच्या पत्नींना अमेरिकेत काम अथवा...
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर भारत या देशाकडून होणारी खनिज तेलाची आयात पूर्णपणे थांबविणार असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारतासह आठ देशांना दिलेली सवलत वाढविणार नसल्याचे अमेरिकेने काल (ता. २२) स्पष्ट केले. यामुळे निर्माण...
डिसेंबर 04, 2018
खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली - खनिज तेलातील महागाई जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. भारत आणि सौदी अरेबियामधील तेल कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी यांनी आज चर्चा केली.  तेलपुरवठा आणि किमती या संदर्भातील धोरणाविषयी भारताशी संबंधित काही...
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...
जून 23, 2018
सिंगापूर : "ओपेक'च्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर खनिज तेलाच्या भावात शुक्रवारी एक टक्का वाढ झाली. या बैठकीमध्ये खनिज तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय होण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही भाववाढ झाली आहे.  जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 74.02 डॉलरवर गेला. कालच्या तुलनेत भावात 1.3 टक्का...
मे 11, 2018
कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या साडेतीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. त्यातच इराणवर नव्याने निर्बंध घातले गेल्यास त्या देशाकडून भारताला स्वस्तात कच्चे तेल मिळण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे आता इतर पर्यायांवर भर द्यावा लागेल. अलीकडच्या काही महिन्यांतील विविध आर्थिक घटकांच्या आकडेवारीवर नजर...
एप्रिल 11, 2018
नवी दिल्ली: सौदी अरेबियाची अरामको कंपनी लवकरच महाराष्ट्रातील रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये  मोठी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये 50 टक्क्यांची भागीदारी असणार असून सुमारे तीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान...
फेब्रुवारी 14, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जॉर्डन, पॅलेस्टाइन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानचा दौरा केला. भारताचा व्यापार, आर्थिक, इंधन आणि सुरक्षाविषयक बाबींच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी या दौऱ्यातील राजकीय गोळाबेरजेचे गणितही लक्षात घेतले पाहिजे. या सर्व देशांसोबत अनेक करार करतानाच, भारताने...
सप्टेंबर 28, 2017
समुद्रात सांडलेले तेल परत मिळविण्यासाठी झालेले ताजे संशोधन अत्यंत उपयुक्त आहे. शोधण्यात आलेली नवी पद्धत वापरण्यास सोपी आणि पर्यावरणपूरक आहे, हे विशेष.  पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीचा प्रश्‍न ज्वलंत बनला आहे. एकीकडे सर्वजण हे तेलसाठे मर्यादित आहेत, याविषयी सावध करतात. त्याचा बेसुमार वापर हा प्रश्‍न...