एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या...
सप्टेंबर 02, 2018
रियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतारला केवळ एका बेटाचे रूप येईल. सौदी राजघराण्याशी संबंधित एका अधिकाऱ्यानेच तसे सूतोवाच केले आहे.  "...
जून 28, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सहभाग कोणत्याही संघासाठीच नव्हे, तर देशासाठीसुद्धा जीवन-मरणाचा विषय असतो. "अ' गटात तळात राहिलेल्या इजिप्तसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. त्यांनी तिन्ही सामने गमावले. साहजिकच याचे संसदेत पडसाद उमटले. या कामगिरीच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या...
जून 13, 2018
मॉस्को, ता. 12 ः ऐन रमजानमध्ये खडतर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा खेळण्याच्या आव्हानास मुस्लिम देश आणि खेळाडू सामोरे जात आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम होत आहे. रोजे पाळणारा ट्युनिशियाचा गोलरक्षक तर विश्‍वकरंडकातील सराव लढत सुरू असताना मैदानात पडला होता.  रमजान सुरू असल्यामुळे मुस्लिम...
जून 05, 2018
बर्लिन - मॅन्युएल नेऊर हा आठ महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर होता. पुनरागमनाच्या सामन्यात अपयशी ठरला, तरीही जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी तोच आपला प्रथम पसंतीचा गोलरक्षक असेल, असे जाहीर केले.  नेऊर याला संघात ठेवताना लेरॉय सॅन याला वगळण्यात आले. प्रीमियर लीगमध्ये त्याने प्रभावी...
डिसेंबर 22, 2017
जगाच्या भू-राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होत आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार या प्रक्रियेचे पुढारपण करीत आहे. इस्राईलमधील आपला दूतावास तेल अविवऐवजी जेरुसलेमला हलविण्याची ट्रम्प यांची घोषणा, हा त्या प्रक्रियेचाच भाग. पश्‍चिम आशियात त्याचे हिंसक पडसाद उमटत आहेत. सर्व मुस्लिम...
नोव्हेंबर 05, 2017
रियाधमध्ये दहा दिवसांपूर्वीच्या दोन घोषणांमुळं संपूर्ण जगाचं लक्ष सौदी अरेबियाकडं वळलं. पहिला घटना होती ती सोफिया या रोबोला नागरिकत्व बहाल करण्याची आणि दुसरी होती ती संपूर्णत: रोबोंचं शहर विकसित करण्याची! कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटिलिजन्स अर्थात एआय) आणि तिचा निर्माता मानव...
ऑक्टोबर 09, 2017
दुबई - आखातातील काही देशांनी निर्बंध लादल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने कतारने खासगी क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.  पंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन नासर बिन खलिफा अल-थानी यांनी कतारमधील मालवाहतूक क्षेत्रात कंपन्यांना आकारण्यात येणाऱ्या भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला...
सप्टेंबर 13, 2017
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याचा विषय निघाला, की शस्त्रास्त्रे, गुप्तचर यंत्रणा, नेटवर्क, राजकीय मुत्सद्देगिरी या आणि अशा मुद्यांचा प्रामुख्याने ऊहापोह होतो. दहशतवादी संघटनांच्या निधीचे स्रोत बंद करणे, यासारख्या उपायांवरही चर्चा होते. हे सगळे महत्त्वाचे आहेच; परंतु या सगळ्यांइतकाच एक महत्त्वाचा...
जून 09, 2017
सौदी अरेबियाच्या पुढाकारातून बहारिन, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त इत्यादी देशांनी कतारबरोबरील सर्व संबंध तोडल्यामुळे अरब जगतातील तणाव शिगेला पोचला असतानाच, या घटनेला काही प्रमाणात निमित्त ठरलेल्या इराणच्या संसदेवर आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा योगायोग खचितच म्हणता येणार नाही...
जून 08, 2017
दुबई/ सिडनी - संयुक्त अरब अमिरातीने कतारच्या कोणत्याही प्रवाशास देशातील विमानतळावर उतरविण्यास नकार दिला आहे. आखाती देशांनी चोहोबाजूंनी कतारची कोंडी चालविली असून, यामुळे कतारच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियातील विमानांमध्ये कतारच्या प्रवाशांना घेण्यास संयुक्त अरब अमिरातीच्या...
जून 05, 2017
दुबई : कतार आपल्या देशांतर्गत कारभारात हस्तक्षेप करत आहे, तसेच दहशतवादाला पाठिंबा देत आहे असा आरोप करीत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि इजिप्त यांनी आज (सोमवार) कतारसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया...
मे 04, 2017
काश्‍मीरप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य करणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांचा कल पाकिस्तानकडेच असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसले आहे; याचे भान भारताला ठेवावे लागेल. तुर्कस्तानचे अध्यक्ष (खरे तर हुकूमशहाच) रेसिप तय्यीप एर्दोगान यांनी भारताच्या दौऱ्याआधी एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना काश्‍...
जानेवारी 02, 2017
पश्‍चिम आशियात वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थता आहे. तिचा उद्रेक सातत्याने होत आहे. तेथील परिस्थिती महासत्तांकडून कशी हाताळली जाते, यावर तेथील स्थैर्य अवलंबून आहे.  मा गील आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत इस्राईलच्या विरोधात ठराव आणला गेला होता. तो ठराव अमेरिका आपला नकाराधिकार वापरून...
डिसेंबर 09, 2016
ठाणे - ठाण्यामधून एक तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेला असल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या भावानेच तक्रार दाखल केली आहे. तरबेज नूर मोहम्मद तांबे (वय 28) हा तरुण इसीसमध्ये गेल्याची तक्रार त्याच्या भावाने मुंबईतील...