एकूण 29 परिणाम
मे 06, 2019
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय कूटनीती व मुत्सद्देगिरीचा तो विजय मानला जात आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने दीर्घकाळ प्रयत्न चालविले होते. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद...
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
ऑक्टोबर 03, 2018
भारताला जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर त्यासाठी स्थिर आणि शांततापूर्ण शेजार महत्त्वाचा आहे. यादृष्टीने मालदीवमधील निवडणुकीत अध्यक्ष यमीन यांचा झालेला पराभव हा चीनसाठी दुःखद, तर भारतासाठी सुखद धक्का आहे. मालदीवमधील ‘इब्राहिम मोहंमद सोली’ हे नाव धारण करणारी व्यक्ती दहा- बारा...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
फेब्रुवारी 16, 2018
हिंदी महासागरातील मालदीव या द्वीपसमूहाच्या देशात निर्माण झालेले राजकीय अस्थिरतेचे व अनिश्‍चिततेचे सावट भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे. मालदीव हा बाराशे छोट्या बेटांनी बनलेला, सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला, दक्षिण आशिया सहकार्य (सार्क) समूहातला, आपल्या सागरी क्षेत्रात राजकीय जवळीक असलेला...
सप्टेंबर 25, 2017
दहशतवाद हे जागतिक संकट आहे. त्याचा परिणामकारक मुकाबला का होत नाही, याकडे भारत लक्ष वेधतो आहे. आजच्या घडीला गरज आहे ती संकुचित राजकारणापलीकडे जाण्याची.  जागतिक शांतता आणि स्थैर्याला तडे जाणाऱ्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झालेली असताना साहजिकच संयुक्त राष्ट्रसंघाकडे अपेक्षेने पाहिले जाते. या  संघटनेचे एक...
सप्टेंबर 13, 2017
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याचा विषय निघाला, की शस्त्रास्त्रे, गुप्तचर यंत्रणा, नेटवर्क, राजकीय मुत्सद्देगिरी या आणि अशा मुद्यांचा प्रामुख्याने ऊहापोह होतो. दहशतवादी संघटनांच्या निधीचे स्रोत बंद करणे, यासारख्या उपायांवरही चर्चा होते. हे सगळे महत्त्वाचे आहेच; परंतु या सगळ्यांइतकाच एक महत्त्वाचा...
ऑगस्ट 25, 2017
इराकमधील मोसुल शहर 'इसिस'च्या ताब्यातून घेतल्यानंतर आता 'इसिस'ची स्वयंघोषित राजधानी असलेल्या सीरियातील रक्का शहराला वेढा पडला आहे. 'इसिस'च्या ताब्यातील प्रदेश झपाट्याने कमी होत असताना, आता थेट बालेकिल्ल्यात होणारी पीछेहाट या दहशतवादी संघटनेचे मनोबल कमी करत आहे. मोसुल आणि रक्का शहरात मरण पावलेल्या...
ऑगस्ट 19, 2017
आपली राजकीय, सांप्रदायिक वा अन्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध लोकांना वेठीस धरण्याचा, त्यांचे जीव घेण्याचा घृणास्पद खेळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वेळी स्पेनमधील बार्सिलोना येथे रस्त्यावर मोटारीच्या रूपाने मृत्यूचे थैमान मांडण्यात आले. या हल्ल्याचा हेतू काय, त्यामागे नेमक्‍या कोणत्या...
जुलै 28, 2017
नवी दिल्ली: "इराकमधील मोसूल शहरात 39 भारतीय तरुणांची हत्या झाली व ते जिवंत नाहीत हा दावा करणारा काँग्रेस आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरवून उलट-सुलट माहिती देणाऱ्या हरजीत मस्सी याची तळी उचलून धरत आहेत. हा यांचा राजकीय अजेंडा आहे,'' असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत आक्रमकपणे...
जुलै 23, 2017
इसिस या कडव्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेलं मोसूल पडलं आहे. इराकी सैन्यानं त्याच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून, यासंदर्भातलं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. इसिसचा म्होरक्‍या अल्‌ बगदादी याच्या दहशतवाद्यांनी इराकच्या ताब्यातून ते २०१४ मध्ये बळकावलं होतं, तेव्हाच इसिस नावाचा धोका स्पष्टपणे...
जून 15, 2017
दुबई - कतार अमेरिकेकडून अत्याधुनिक एफ-15 लढाऊ विमाने विकत करण्यासंदर्भातील करार झाल्याची घोषणा आज (गुरुवार) कतारचे संरक्षण मंत्री खालिद अल अत्तियाह व अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांनी एकत्रितरित्या केली. कतार दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचा आरोप करत सौदी अरेबिया...
जून 15, 2017
दोहा : कतार व शेजारील देशांमधील संघर्षाचा परिणाम राजकीय, भौगोलिक व अन्य सर्व क्षेत्रावर व्यापारावर झालेला आहे. या संघर्षामुळे या प्रदेशात दुधाचा तुटवडा जाणवत आहे, हे लक्षात घेऊन येतील एका व्यावसायिकाने चार हजार गाई विमानाने कतारला आणण्याचा निर्णय घेतला आहे. गाईंच्या 'एअर लिफ्ट'ची ही घटना...
जून 15, 2017
शेजारील अरब देशांसोबत बंधुता रुजल्याचा भास आखातात नेहमीच होतो. त्याचा प्रत्यय नुकताच पुन्हा आला. कतारबरोबरील संबंध सौदी अरेबियासह नऊ देशांनी तोडले. बहारीनने कतारसोबतच्या सर्व व्यापारी, राजकीय आणि दळणवळणाच्या वाटा बंद केल्या. बहारीनचीच तळी सौदी अरेबिया, संयुक्त...
जून 09, 2017
सौदी अरेबियाच्या पुढाकारातून बहारिन, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त इत्यादी देशांनी कतारबरोबरील सर्व संबंध तोडल्यामुळे अरब जगतातील तणाव शिगेला पोचला असतानाच, या घटनेला काही प्रमाणात निमित्त ठरलेल्या इराणच्या संसदेवर आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा योगायोग खचितच म्हणता येणार नाही...
जून 06, 2017
दुबई -  कतारबरोबर असलेले राजनैतिक संबंध तोडण्यात आल्याची घोषणा चार अरब देशांनी आज केली. बहरिन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या चार देशांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर आखाती देशांमधील दरी आता अधिक वाढली आहे. दहशतवादाला पाठिंबा देणे आणि आखातात अशांतता...
एप्रिल 28, 2017
मुंबई - मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या "इसिस'शी संबंधित नाझीम या तरुणाला सौदी अरेबियातही अटक झाली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीत समजली आहे. तिथे 18 दिवस कैदेत राहिल्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आले होते. नाझीम ऊर्फ उमर शमशाद शाह याने दोन वर्षे सौदी अरेबियात...
एप्रिल 19, 2017
अनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याचा "आयबी'ला संशय कोलकाता : वर्क (कामगार) व्हिसाद्वारे कोलकतामधून सीरिया व लगतच्या देशांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत असून, या प्रकारामुळे गुप्तचर विभागाला (आयबी) गोंधळात टाकले आहे. 2016 या वर्षभरात किमान 2025 जणांनी देश सोडला असून, या सर्वांना खरेच काम...
मार्च 21, 2017
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी अलीकडेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, जपान व चीनचा केलेला दौरा आर्थिक आणि राजकीय दृष्टीने महत्त्वाचा होता. जपान आणि चीनसोबत अब्जावधी डॉलरचे करार आणि व्यापार करार हे या दौऱ्याचे खास हेतू होते. मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि...