एकूण 20 परिणाम
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला...
मार्च 13, 2019
रियाध (सौदी अरब) : सौदी अरबमधील एका अजब घटनेमुळे उड्डान केलेले विमान तातडीने पुन्हा विमानतळावर उतरवावे लागले.   आपल्या तान्ह्या बाळाला आई विमानतळावरच विसरून विमानात येऊन बसली. काही वेळातच ही बाब लक्षात आल्याने अस्वस्थ झालेल्या आईने वैमानिकाला विमान पुन्हा खाली उतरविण्याची...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
ऑक्टोबर 24, 2018
इस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला? हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले? या...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या...
ऑक्टोबर 16, 2018
सौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका त्यांना परिणामकारक विरोध करण्याची शक्यता खूपच क्षीण आहे. ‘स र्व प्रकारच्या युद्धांत काही ना काही चुका होतातच.’ येमेनमधील हौती बंडखोरांच्या...
जुलै 15, 2018
उदगीर : जमावाने अफवेतून केलेल्या मारहाणीत पाच जणांचा बळी गेल्याची धुळे जिल्ह्यातील राईनपाड्यातील दुर्दैवी घटना ताजी असतानाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावात जमावाने कारवर केलेल्या हल्ल्यात हैदराबादमधील एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यात एका सौदी अरेबियातील पोलिस...
ऑक्टोबर 30, 2017
खडकवासला (पुणे) : सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाज्याच्या मागे झाडाला दोरीने गळफास घेऊन तरुण प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  मुळशी तालुक्यातील मुठा गावच्या भरेकरवाडीचे ते रहिवाशी आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्या महिलेच्या...
सप्टेंबर 25, 2017
दहशतवाद हे जागतिक संकट आहे. त्याचा परिणामकारक मुकाबला का होत नाही, याकडे भारत लक्ष वेधतो आहे. आजच्या घडीला गरज आहे ती संकुचित राजकारणापलीकडे जाण्याची.  जागतिक शांतता आणि स्थैर्याला तडे जाणाऱ्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झालेली असताना साहजिकच संयुक्त राष्ट्रसंघाकडे अपेक्षेने पाहिले जाते. या  संघटनेचे एक...
सप्टेंबर 11, 2017
जळगाव : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून नुकताच पदभार घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. डॉ. अरविंद सुपडू मोरे असे या अधिकाऱ्याचे नाव असून महिनाभरापूर्वीच त्यांनी जळगावी पदभार स्वीकारला होता. डॉ. मोरे...
ऑगस्ट 08, 2017
जगातील सर्वांत मोठी हुकुमशाही व राजेशाही पद्धतीने सौदी अरेबिया देश चालवला जातो. जगभरातून हद्दपार झालेल्या अमानवी शिक्षा आजही सौदीमध्ये गुन्हे करण्याला देताना पाहायला मिळतात. त्यामुळे गुन्हा करण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही. पण असे असले तरी सौदीमध्ये गुन्हे घडतच नाहीत असे...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....
मे 04, 2017
काश्‍मीरप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य करणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांचा कल पाकिस्तानकडेच असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसले आहे; याचे भान भारताला ठेवावे लागेल. तुर्कस्तानचे अध्यक्ष (खरे तर हुकूमशहाच) रेसिप तय्यीप एर्दोगान यांनी भारताच्या दौऱ्याआधी एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना काश्‍...
जानेवारी 31, 2017
दहशतवादाचा मुकाबला करण्याचा आव आणत ट्रम्प यांनी काढलेला फतवा प्रत्यक्षात त्या प्रयत्नांना मारक ठरू शकतो. सर्वांगीण विचार न करताच निर्णय घेण्याचे दुष्परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे, तर जगावरच होण्याचा धोका निर्माण झाला आहे.   अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारमोहिमेत जाहीर...
जानेवारी 20, 2017
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेची माहिती; "ओपेक'च्या कराराचा परिणाम पॅरिस: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना "ओपेक'मधील सदस्य देशांकडून या महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए)...
नोव्हेंबर 30, 2016
"फक्त पाच टक्केच लोक जम्मू-काश्‍मीर अस्थिर करीत आहेत', असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विधानावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार नव्हते; पण नोटांबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील परिस्थितीत जो मोठा बदल दिसतो आहे, त्यामुळे त्या विधानाची आठवण होणे साहजिकच आहे. रोजच्या...
नोव्हेंबर 06, 2016
‘दहशतवादाचा आतापर्यंतचा सगळ्यात क्रूर चेहरा’ अशी ओळख असणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या बीमोडाला सुरवात झाली आहे. इसिसची कोंडी करण्याचे प्रयत्न या वर्षीच्या म्हणजे सन २०१६ च्या सुरवातीपासूनच होत होते. आता हे वर्ष अस्ताकडं जात असताना इसिसचा जोर कमी होऊन त्याविरुद्ध लढणाऱ्यांचा जोर वाढतो आहे, हे...
ऑक्टोबर 19, 2016
दुबई- एका नवविवाहीत जोडपे पोहण्यासाठी पाण्यात गेले अन् पत्नीचा मेक-अप धुवून गेला. विना मेक-अप पत्नीला पाहताच नवऱयाला धक्का बसला अन् त्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली. सौदी अरेबियामधील नवविवाहित जोडपे अल मामझारच्या किनाऱयावर गेले होते. यावेळी 34 वर्षीय नवरा व त्याची 28 वर्षाची...