एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 27, 2017
काश्‍मीरचा प्रश्‍न आणखी जटिल बनतो आहे, असे दिसले की सरकार जागे होते आणि ते या प्रश्नावर धडपडायला लागते. काश्‍मिरींना बोला म्हणते. आता त्यांच्यासाठी दिनेश्वर शर्मा यांना संवादक म्हणून नेमण्यात आले आहे. कोणाशी बोलावे, कोणाशी नाही, यासंबंधीचा निर्णय शर्मा यांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यामुळे...
जून 07, 2017
बर्लिन भिंत ही जर्मनांची पूर्व आणि पश्‍चिम अशी विभागणारी केवळ भिंतच नव्हती, तर अमेरिका आणि सोव्हिएत संघराज्य या शीतयुद्धकालीन दोन महासत्तांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमधील वैराचे ते प्रतीक होते. ती कोसळली. त्याचबरोबर सोव्हिएत संघराज्याच्या प्रभावाखालील पोलंड, हंगेरी, रुमानिया, चेकोस्लोव्हाकिया...
जून 04, 2017
श्रीनगर : काश्‍मीर भागात अशांतता पसरवण्यासाठी दहशतवादाला अर्थ सहाय्य पुरवणाऱ्यांविरुद्ध आज (रविवार) राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जम्मु काश्‍मीर, दिल्ली व हरियानात नव्याने छापे घालण्यात आले. एनआयएतर्फे काश्‍मीरमध्ये चार ठिकाणी; तर जम्मुमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली.  एनआयएतर्फे तेहरिक-ए-...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....
एप्रिल 28, 2017
मुंबई - मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या "इसिस'शी संबंधित नाझीम या तरुणाला सौदी अरेबियातही अटक झाली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीत समजली आहे. तिथे 18 दिवस कैदेत राहिल्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आले होते. नाझीम ऊर्फ उमर शमशाद शाह याने दोन वर्षे सौदी अरेबियात...
एप्रिल 19, 2017
अनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याचा "आयबी'ला संशय कोलकाता : वर्क (कामगार) व्हिसाद्वारे कोलकतामधून सीरिया व लगतच्या देशांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत असून, या प्रकारामुळे गुप्तचर विभागाला (आयबी) गोंधळात टाकले आहे. 2016 या वर्षभरात किमान 2025 जणांनी देश सोडला असून, या सर्वांना खरेच काम...
एप्रिल 10, 2017
सुमारे सोळा वर्षांपूर्वी म्हणजे 21 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकने अफगाणिस्तानकडे आपला मोर्चा वळविला. कारण, त्याच वर्षी 11 सप्टेंबरला न्यूयॉर्कच्या ट्‌विन टॉवरवर हल्ला चढवून दहशतवाद्यांनी थेट अफगाण भूमीवरच आपले बस्तान ठेवले व तेथून जगभर उच्छाद मांडण्यासाठी कटकारस्थाने रचण्यास प्रारंभ केला, अशी...
एप्रिल 05, 2017
फुटीरतावाद्यांच्या भाषेतच बोलणारे- वागणारे लोक काश्‍मीरमध्ये गेल्या तीस वर्षांत वाढले आहेत. धर्मसंस्थेचे अवडंबर माजवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जगात अनेक ठिकाणी धर्म, वंश, वर्ण हे विद्वेष, विध्वंस व कलहाचे पर्यायवाची शब्द बनले आहेत. ज्ञात...
मार्च 08, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशात चकमकीत ठार मारण्यात आलेला सैफुल याला पोलिसांनी शरण येण्यास सांगितले होते. पण, त्याने शरण येण्यापेक्षा हुतात्मा होऊ असे सांगितल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी सैफुलच्या भावाला त्याच्याशी फोनवरून बोलण्यास सांगितले होते. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सैफुल याला पोलिसांनी...
मार्च 02, 2017
कैरो : आपल्या गटाचा इराकमध्ये पराभव झाला असल्याचे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लिव्हँट तथा इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याने 'निरोपाच्या भाषणात' कबुल केले आहे.  इसिससाठी युद्ध कारवाया करणारे अरबी सदस्य सोडून इतरांनी त्यांच्या देशांमध्ये परत जावे अथवा स्वतःला बाँबने उडवून द्यावे...
जानेवारी 31, 2017
पाठबळ पुरविण्याचे सौदीकडून मान्य वॉशिंग्टन/रियाध: सीरिया आणि येमेनमधील संरक्षित प्रदेश (सेफ झोन) निर्माण करून त्यांना पाठबळ पुरविण्याचे सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेत मान्य केले आहे. सौदीचे राजे सलमान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून झालेल्या...
जानेवारी 25, 2017
संयुक्त अरब अमिरातीचे युवराज यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकीय, ऊर्जा, संरक्षण व आर्थिक क्षेत्रांतील सहकार्यामुळे व ताज्या भेटीतील करारामुळे उभय देशांचे संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा आहे.    दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी एका महत्त्वाच्या परदेशी व्यक्तीला...
डिसेंबर 20, 2016
गेल्या महिनाअखेरपासून सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांनी रशिया, इराण आणि हेजबोल्लाह यांच्या मदतीने सीरियातील अलेप्पो या सर्वात मोठ्या शहराचा ताबा असलेल्या विरोधकांशी निकराची लढाई सुरू केली. अमेरिका, तुर्कस्तान, सौदी अरेबिया आणि इतर सुन्नीबहुल आखाती देशांनी या विरोधकांना रसद...
डिसेंबर 09, 2016
ठाणे - ठाण्यामधून एक तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेला असल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या भावानेच तक्रार दाखल केली आहे. तरबेज नूर मोहम्मद तांबे (वय 28) हा तरुण इसीसमध्ये गेल्याची तक्रार त्याच्या भावाने मुंबईतील...
डिसेंबर 08, 2016
balochhal.com/2016/10/26/interview-with-malik-siraj-akbar/ By The Baloch Hal News अखिल भारतीय विवाद व्यासपीठाचे-Indian Union Debate Forum (IUDF)- वार्ताहार श्री. प्रतीक बक्षी यांनी श्री. मलिक सिराज अकबर यांची बलुचिस्तानबद्दलच्या कित्येक महत्वाच्या मुद्द्यांसंबंधी मुलाखत घेतली. श्री. मलिक सिराज अकबर...
डिसेंबर 04, 2016
भारताची रणनीती; अफगाणिस्तानसोबत करार शक्‍य अमृतसर - नगरोटा येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून येथे सुरू झालेल्या "हार्ट ऑफ एशिया' कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानला घेरण्यासाठी भारताने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या संपूर्ण परिषदेमध्ये केवळ दहशतवादाचा मुद्दाच...
नोव्हेंबर 30, 2016
"फक्त पाच टक्केच लोक जम्मू-काश्‍मीर अस्थिर करीत आहेत', असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विधानावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार नव्हते; पण नोटांबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील परिस्थितीत जो मोठा बदल दिसतो आहे, त्यामुळे त्या विधानाची आठवण होणे साहजिकच आहे. रोजच्या...
नोव्हेंबर 06, 2016
‘दहशतवादाचा आतापर्यंतचा सगळ्यात क्रूर चेहरा’ अशी ओळख असणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या बीमोडाला सुरवात झाली आहे. इसिसची कोंडी करण्याचे प्रयत्न या वर्षीच्या म्हणजे सन २०१६ च्या सुरवातीपासूनच होत होते. आता हे वर्ष अस्ताकडं जात असताना इसिसचा जोर कमी होऊन त्याविरुद्ध लढणाऱ्यांचा जोर वाढतो आहे, हे...