एकूण 25 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
ऑक्टोबर 06, 2018
रत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर उठली आहे. फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.  जीआय टॅगमुळे कोकणातील हापूस आता आणखी भरारी घेऊ शकेल....
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
जुलै 16, 2018
पुसद (जि. यवतमाळ), : सौदी अरेबियातील पवित्र हजयात्रेला जायचे अन्‌ तेही सायकलने, असा मनोमन संकल्प केलेल्या पुसद येथील चार युवा सायकलयात्रींना दिल्लीत दीड महिन्यापासून व्हिसा न मिळाल्याने त्यांच्या हजयात्रेला ब्रेक लागला आहे. अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी...
जून 27, 2018
मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्प रेटण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये उभी फुट पडली आहे. नाणार प्रकल्पाचे पडसाद आज मंत्रिमंडळ बैठकीत पडले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिव्र नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला असल्याचे समजते. सेनेचे उद्योगमंत्री...
जून 27, 2018
मुंबई - नाणारप्रकरणी स्थानिक जनता शांततापूर्ण आंदोलन करत असून, त्यांची अजून परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.  रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रकल्पाला तीव्र विरोध होत...
जून 23, 2018
न्यूयॉर्क : गर्भवतीची प्रसूती सामान्य होणे हे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी चांगले असते. सामान्य प्रसूतीसाठी पूर्वी डॉक्‍टरही प्रयत्न करीत असत. काही अपवादात्मक स्थितीतच प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे (सीझर) करण्याचा कल असे. मात्र आता सीझरने मूल जन्मला घालण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे.  सीझरने प्रसूती...
मे 03, 2018
नवी दिल्ली - ज्येष्ठ भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) क्‍लीन चिट मिळाल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरप्रवेशाबाबत ‘ऑन रेकॉर्ड’ काहीही बोलण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टाळले. मात्र ‘एसीबी’ने आपला अहवाल न्यायालयाला सादर केल्याने...
एप्रिल 23, 2018
नाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही, कोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) जाहिर सभेत सांगितले. उद्धव...
एप्रिल 15, 2018
औरंगाबाद : एकेकाळी थेट रोमन साम्राज्याचा पैसा व्यापाराद्वारे भारतात खेचून आणण्याची क्षमता असलेले महावस्त्र 'पैठणी', औरंगाबादचे प्रसिद्ध हिमरू विणकाम आणि बिदरी कलेचा इतिहास व निर्मितीतंत्र इतिहासप्रेमींना रविवारी (ता. 15) हेरिटेज वॉकच्या निमित्ताने उमगले. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे या महिन्यातील...
एप्रिल 14, 2018
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आता अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण याच मुद्द्यावरून शिवसेना 'वर्षा'वर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. नाणार...
एप्रिल 13, 2018
मुंबई - स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. ‘‘कोकणची राखरांगोळी होऊ देणार नाही, हा शब्द मुख्यमंत्र्यांनी फिरवला असून, ते फितूर झाले आहेत. दिल्लीत त्यांचा शब्द चालत नाही, हे सिद्ध झाले आहे,’’ अशी टीकाही...
एप्रिल 12, 2018
रत्नागिरी - केंद्र व राज्य शासन नाणार येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियाच्या राजाला खूश करण्यासाठी कोकणी जनतेचा बळी घेऊ देणार नाही. काही झाले तरी शिवसेना हा प्रकल्प रद्द करणारच, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. ...
एप्रिल 11, 2018
नवी दिल्ली: सौदी अरेबियाची अरामको कंपनी लवकरच महाराष्ट्रातील रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये  मोठी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये 50 टक्क्यांची भागीदारी असणार असून सुमारे तीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान...
एप्रिल 11, 2018
मलेशियातील एका गृहसंकुलात वेगवेगळ्या देशातील मुले एकत्र खेळू लागली. एका मुलीची आजी या मुलांच्या खेळात रमली आणि तिलाही ही आंतरराष्ट्रीय नातवंडे मिळाली. मला आठवते आहे माझ्या मुलीच्या बाळंतपणाची वेळ. लेबर रूम... रात्रीची वेळ. घड्याळात दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटे झालेली. तेवढ्यात नर्सबाई बाहेर आल्या,...
जानेवारी 23, 2018
भारत व इस्राईल यांच्यात काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तरी असे मुद्दे बाजूला ठेवून परस्परांच्या हिताचा विचार करून सहकार्य वाढविण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असल्याचे बेंजामिन नेतान्याहू यांच्या ताज्या दौऱ्यात दिसून आले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी...
डिसेंबर 05, 2017
पाण्याची कमतरता असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये सीताफळाच्या माध्यमातून पीक बदल करीत तळणी (ता. रेणापूर) येथील प्रगतिशील तुकाराम, नामदेव व दिलीप या येलाले बंधूंनी नवा पायंडा पाडला आहे. २०१२ मध्ये केलेल्या लागवडीपासून उत्पादन सुरू झाले आहे. आकाराने मोठी व अधिक गर, कमी बिया असलेली दर्जेदार फळे दिल्ली,...
जून 06, 2017
नवी दिल्ली - भारताच्या जगातील असंख्य देशांबरोबर असलेल्या संबंधांपैकी पाकिस्तान एक देश आहे असे सांगून भारतीय परराष्ट्रधोरण पाकिस्तानकेंद्रित असल्याचा इन्कार परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे केला. "संवाद, द्विपक्षीय पातळीवरच बोलणी आणि दहशतवाद चालू असताना बोलणी अशक्‍य' या त्रिसूत्रीच्या...
जून 04, 2017
श्रीनगर : काश्‍मीर भागात अशांतता पसरवण्यासाठी दहशतवादाला अर्थ सहाय्य पुरवणाऱ्यांविरुद्ध आज (रविवार) राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जम्मु काश्‍मीर, दिल्ली व हरियानात नव्याने छापे घालण्यात आले. एनआयएतर्फे काश्‍मीरमध्ये चार ठिकाणी; तर जम्मुमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली.  एनआयएतर्फे तेहरिक-ए-...