एकूण 26 परिणाम
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
मार्च 24, 2019
जगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळं मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. दुसरीकडं भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद...
फेब्रुवारी 18, 2019
संकटकाळी प्रत्यक्ष कृतीने जो मदत करतो, तो खरा मित्र, ही लोकोक्ती व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनातही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने विचार केला, तर भारतापुढील राजनैतिक पातळीवरील आव्हानाची नेमकी कल्पना येऊ शकेल. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे संदेश जगाच्या सर्व भागांतून येत आहेत...
जुलै 21, 2018
जुने नाशिक  हज यात्रेवर यंदा सौदी सरकारकडून 5 टक्के व्हॅटची अमंलबजावणी केली आहे. यात्रेकरुना सुमारे 7 हजार 800 रुपये अतिरीक्त मोजावे लागले. शिवाय केंद्र सरकारकडून हज सबसिडी (अनुदान) बंद करत 18 टक्के जीएसटी लावल्याने यंदाची हज यात्रा चांगलीच महागली आहे.  प्रत्येक मुस्लिम बांधवांचे हज...
जुलै 12, 2018
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे. पा किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ येत्या शुक्रवारी...
जुलै 11, 2018
भारत-मलेशिया संबंधांत प्रथमच ताण निर्माण झाला आहे, तो झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून. पण या प्रकरणाचा उपयोग राजकीय लाभाचे साधन म्हणून करण्याचा मलेशियन सरकारचा डाव दिसतो. त्यामुळेच त्याच्या प्रत्यार्पणाबाबत तो देश भारताला जुमानत नाही. मलेशियात आश्रयास असणारा मुंबईतील डॉ. झाकीर नाईक धर्मोपदेशक आणि ‘...
जुलै 01, 2018
मुंबई : परदेशात कत्तलीसाठी जिवंत शेळ्या व मेंढ्यांची नागपूरहून विमानाने वाहतूक करण्याच्या निर्णयास जैन व हिंदू धार्मिक संघटनांनी तसेच प्राणिमित्र संघटनांनी एकजुटीने कडाडून विरोध केल्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला; मात्र या निर्णयामुळे धनगर समाजातून सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. ...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
एप्रिल 17, 2018
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने नवाज शरीफ यांचा राजकीय कडेलोटच झाला आहे. शरीफ यांचे राजकीय जीवन संपविण्याच्या कारस्थानात लष्कर आडून, तर सर्वोच्च न्यायालय उघडपणे सक्रिय झाल्याचे दिसते. पा किस्तानात आजवर लष्कर आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोकप्रतिनिधींची सरकारे घालविली गेली...
फेब्रुवारी 21, 2018
भारतात राष्ट्रीय राजकारणाची धर्माच्या चौकटीत बांधणी करण्याचे प्रयत्न होत असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो पाया कधीच नव्हता. तसे असते तर पहिले व दुसरे महायुद्ध ख्रिस्ती जगत लढले नसते. आणि जगातील दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या 57 मुस्लिम देशांची तोंडे विरुद्ध दिशेला नसती. आंतरराष्ट्रीय राजकारण...
जानेवारी 25, 2018
जीवसृष्टीचे वैविध्य निर्माण करणारी कार्यप्रक्रिया आणि त्यांचे आराखडे यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण देणे हे उत्क्रांती संकल्पनेचे उद्दिष्ट. गफलती होतात त्या  वेगळे अर्थ काढण्याच्या प्रयत्नांमुळे. होतात. विज्ञानात सर्वाधिक विरोध कशाला झाला असेल तर तो जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताला. चार्ल्स डार्विनने...
जानेवारी 21, 2018
मी नातवंडांना सांगू लागलो ः ‘‘ ‘दहशतवादी कृत्यांत सामील असलेले सगळेजण धार्मिक दहशतवादी असतात,’ हा माध्यमांनी करून दिलेला गैरसमज नागरिकांनी प्रथम पुसून टाकला पाहिजे. नंतर ‘अत्यंत धोकादायक आणि कमी धोकादायक’ अशा विचारसरणींचं वर्गीकरण केलं पाहिजे. दहशतवादाशी लढताना न्याय्य कारणांचा गंभीरपणे विचार केला...
जानेवारी 10, 2018
इराणमधील आंदोलनाचे निमित्त साधून कट्टरवादी नेते, डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबिया, इस्राईल यांनी अध्यक्ष रोहानी यांना घेरण्याचा चंग बांधल्याचे दिसते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांना तोंड फुटले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून २१ जण मृत्युमुखी पडले...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरु केलेली कारवाई थांबवावी आणि त्यांना म्यानमारचे पूर्ण नागरिकत्वाचा हक्क देण्यात यावा,  असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. रोहिंग्यांचा मुद्दा जगभरात गाजत असताना राष्ट्रसंघाने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.  म्यानमारमध्ये...
नोव्हेंबर 01, 2017
सौंदर्य प्रसाधनांची उलाढाल 35 अब्ज डॉलरपर्यंत वाढणार नवी दिल्ली: भारतीय महिलांना नटण्या-सजण्याची आवड असते. अगदी प्राचीन भारतीय समाजातील स्त्रियाही निसर्गात उपलब्ध विविध प्रकारच्या पाना-फुले, रंग, माती यांचा वापर सौंदर्य खुलविण्यासाठी करीत असल्याचे दाखले मिळतात. ही बाब लक्षात घेता आज एकविसाव्या...
ऑक्टोबर 30, 2017
माझ्यातर्फे दोन शब्द या लेखाच्या विषयाचा परिचय म्हणून..... या लेखाचे मूळ लेखक श्री. ब्रूस रीडल हे खूप प्रसिद्ध प्रशासक असून त्यांनी बर्‍याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे खास सल्लागार व प्रशासक म्हणून काम केलेले आहे. साधारणपणे त्यांचे नांव रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत ऐकू येते. मी...
ऑक्टोबर 27, 2017
मुंबई - वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मनी लॉण्डरिंग आणि दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरवल्याप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या 65 पानांच्या आरोपपत्रात प्रक्षोभक भाषणे आणि दहशतवादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले...
ऑक्टोबर 27, 2017
मुंबई - वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मनी लॉण्डरिंग आणि दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरवल्याप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या 65 पानांच्या आरोपपत्रात प्रक्षोभक भाषणे आणि दहशतवादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले...