एकूण 19 परिणाम
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई: राजकारणात अनेकांचे बळी जात असतात त्यामध्येच प्रकल्पाचे बळी जाणे हे काही नवीन नाही. अखेर युतीच्या राजकारणातही कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा बळी जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. नाणार प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी युतीच्या पत्रकार परिषदेत दिले आहे. आजच्या...
डिसेंबर 10, 2018
वॉशिंग्टन- मला श्वास घेता येत नाही, हे जमाल खाशोगी यांचे अखेरचे शब्द होते, असा दावा सीएनएनने दिलेल्या वृत्तात करण्यात आला. सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासामध्ये दोन ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. खाशोगी यांच्या हत्येपूर्वीचे ध्वनिमुद्रण हाती...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
नोव्हेंबर 22, 2018
वॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणावरून सौदी अरेबियाला दूर लोटता येणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. सौदीबरोबर राजनैतिक संबंध राखणे आणि तेलाच्या जागतिक किमतीवर नियंत्रण राखणे हे अमेरिकेसाठी गरजेचे असल्याचे...
ऑक्टोबर 24, 2018
इस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला? हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले? या...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या...
ऑक्टोबर 16, 2018
सौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका त्यांना परिणामकारक विरोध करण्याची शक्यता खूपच क्षीण आहे. ‘स र्व प्रकारच्या युद्धांत काही ना काही चुका होतातच.’ येमेनमधील हौती बंडखोरांच्या...
ऑक्टोबर 03, 2018
भारताला जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर त्यासाठी स्थिर आणि शांततापूर्ण शेजार महत्त्वाचा आहे. यादृष्टीने मालदीवमधील निवडणुकीत अध्यक्ष यमीन यांचा झालेला पराभव हा चीनसाठी दुःखद, तर भारतासाठी सुखद धक्का आहे. मालदीवमधील ‘इब्राहिम मोहंमद सोली’ हे नाव धारण करणारी व्यक्ती दहा- बारा...
एप्रिल 27, 2018
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये यंदा भारताला 138 वे स्थान मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या स्थानात दोन अंकांनी घसरण झाली आहे.  या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानी असून...
एप्रिल 22, 2018
औरंगाबाद : "औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे, त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रासाठी या शहराला प्रचंड वाव आहे. यामुळे आगामी काळात होम सर्व्हिसह निरनिराळ्या सेवा, ऍडव्हस रोबोटिक्‍स हे काम येथे मोठ्या प्रमाणावर होऊ शकत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उड्डायनमंत्री सुुरेश प्रभू यांनी...
एप्रिल 13, 2018
रत्नागिरी - नाणार रिफायनरीविरोधात शिवसेना मोठा लढा उभारण्याच्या तयारीत आहे.  खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या बरोबर आम्ही आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबईत झालेल्या बैठकीला मी ही होतो. स्थानिकांचा विरोध असल्यास प्रकल्प लाधणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. प्रकल्प जाणार असे वातावरण...
एप्रिल 12, 2018
रत्नागिरी - केंद्र व राज्य शासन नाणार येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियाच्या राजाला खूश करण्यासाठी कोकणी जनतेचा बळी घेऊ देणार नाही. काही झाले तरी शिवसेना हा प्रकल्प रद्द करणारच, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. ...
नोव्हेंबर 29, 2017
"रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे मुजाहदीन सुस्वरे आळविती' मुलांनो आणि मुलींनो, आज आपण इतिहासाचे खरे पुनर्लेखन या उपक्रमांतर्गत या शतकातील एका महान संताची ओळख करुन घेणार आहोत. तर ओसामाजी लादेन हे थोर्र थोर्र व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या हयातीत...
सप्टेंबर 11, 2017
कोल्हापूरः कर्जमाफीचा लाभ घेऊ इछिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना उघड केले. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोंबर अखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, अशी ग्वाहीही...
मे 13, 2017
 पुणे - ‘परदेशातील बलाढ्य उद्योगांशी स्पर्धेप्रमाणेच भारतीय उद्योगास उत्पादकता वाढीचा मंत्र देऊन सुदृढ बनण्यास मदत करण्यासाठी मेनार्ड ऑपरेटेड सिक्वेन्स टेक्‍निक (मोस्ट) प्रणाली सर्वोत्कृष्ट आहे,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी नुकतेच केले. कोथरूड येथील यूमास...
मार्च 14, 2017
खेड - दुबई येथील भारतीय उद्योगपती आणि खेडचे सुपुत्र बशीरभाई हजवानी यांची कन्या अंबरीन हिचा विवाह नुकताच दुबईतील बडे व्यावसायिक रियाज कालसेकर यांचा पुत्र खालिद यांच्याशी मोठ्या थाटात झाला. कालसेकर कुटुंब मूळचे रायगडातील आहे. दुबईतील प्रसिद्ध जुमेरा बीच हॉटेल आणि बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये झालेल्या...