एकूण 28 परिणाम
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
डिसेंबर 28, 2018
वॉशिंग्टन : "अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले.  ट्रम्प यांनी बुधवारी अचानक इराकला भेट दिली. तेथील अमेरिकी...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
ऑक्टोबर 24, 2018
इस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला? हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले? या...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
जून 18, 2018
जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार...
एप्रिल 19, 2018
राजापूर - तालुक्‍यातील नाणार येतील प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पातील संघर्षामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आलेला होता. मात्र, या मनाई आदेशाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवींसह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी उल्लंघन केले. याप्रकरणी आमदार श्री....
एप्रिल 14, 2018
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आता अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण याच मुद्द्यावरून शिवसेना 'वर्षा'वर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. नाणार...
मार्च 20, 2018
जगभरात, गेल्या काही वर्षभरात व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग, किम जोंग उन, रेसेप तय्यप एर्दोगन, मोहम्मद बिन सलमान, बशर अल-असद या एककल्ली आणि निर्ढावलेल्या नेत्यांचा उदय झाला आहे. हे सर्व नेते आपापल्या देशांत लोकप्रिय आहेत. मुळची एकाधिकारशाही प्रवृत्ती आणि लोकप्रियता यांच्या जोरावर ते आपल्या...
फेब्रुवारी 07, 2018
पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष नेहमीच विभाजनवाद्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करीत असतात. शोपियाँमधील घटनेच्या निमित्ताने त्याचाच प्रत्यय आला. प्र जासत्ताक दिन शांततेत पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शोपियाँमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दोनशे काश्‍मिरी तरुणांच्या जमावाने जोरदार दगडफेक केली. इशाऱ्यांना न...
जानेवारी 21, 2018
मी नातवंडांना सांगू लागलो ः ‘‘ ‘दहशतवादी कृत्यांत सामील असलेले सगळेजण धार्मिक दहशतवादी असतात,’ हा माध्यमांनी करून दिलेला गैरसमज नागरिकांनी प्रथम पुसून टाकला पाहिजे. नंतर ‘अत्यंत धोकादायक आणि कमी धोकादायक’ अशा विचारसरणींचं वर्गीकरण केलं पाहिजे. दहशतवादाशी लढताना न्याय्य कारणांचा गंभीरपणे विचार केला...
जानेवारी 16, 2018
कोल्हापूर - ‘देश आणि परदेशातील अवैध दलालांना (एजंट) फास लावण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी. यासाठी परराष्ट्र खाते सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्‍वास परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त केला. त्या दृष्टीने प्रत्येक राज्यात विदेश भवन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली....
डिसेंबर 22, 2017
जगाच्या भू-राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होत आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार या प्रक्रियेचे पुढारपण करीत आहे. इस्राईलमधील आपला दूतावास तेल अविवऐवजी जेरुसलेमला हलविण्याची ट्रम्प यांची घोषणा, हा त्या प्रक्रियेचाच भाग. पश्‍चिम आशियात त्याचे हिंसक पडसाद उमटत आहेत. सर्व मुस्लिम...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई - सौदी अरेबियातील अस्थिरतेनंतर खनिज तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंगळवारी उमटले. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्‍सने ५०० अंशांची डुबकी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६० अंशांच्या घसरणीसह ३३,३७०.७६ अंशांवर बंद झाला. निफ्टी १०१.६५...
ऑक्टोबर 30, 2017
मोखाडा (ठाणे)-  जव्हार, मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये खरीप हंगाम संपताच पोटाची खळगी भरण्यासाठी, आदिवासीं मजुरांनी शहराकडे स्थलांतर सुरू केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतून आदिवासी मजुरांना काम मिळत नाही. काम मिळाले तर मजुरी वेळेत मिळत नाही. केलेल्या कामाची मजुरी, सहा महीने ते...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे: पीएमपी बसमध्ये प्रवाशाचे पैशांसह पडलेले पाकिट परत करत वाहक व चालकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. यामुळे प्रवाशांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. पीएमपीची बस रावेत बस थांबा येथून शिवाजीनगरकडे येत होती. दरम्यानच्या काळात एका प्रवाशाचे पैशांचे पाकीट बसमध्ये पडले होते. पाकिटामध्ये रोख साडे...
ऑक्टोबर 30, 2017
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कामगारांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून केडीएमटी प्रशासनाने बेकायदेशीर प्रत्येकी 100 रुपये कपात केली असून, ती परत कामगारांना द्यावी आंदोलन करू, असा इशारा भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे. कल्याण...
ऑक्टोबर 30, 2017
रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांवर असलेले कडक निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून सौदीमध्ये क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सौदी अरेबियामध्ये...
सप्टेंबर 11, 2017
पिंपरी : सरकारी तसेच काही खासगी कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. त्यामुळे आधार कार्ड तयार करण्याची प्रत्येकाची धडपड असते, मात्र सरकारी यंत्रणांकडून नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...