एकूण 19 परिणाम
एप्रिल 06, 2019
क्वालालंपूर : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली. या परिषदेवर निवडले जाणारे पटेल हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. पटेल यांच्या बाजूने 46 पैकी 38 मते पडली. क्वालालंपूर येथे आज आशियाई फुटबॉल परिषदेची 29वी सभा घेण्यात आली. या वेळी सदस्यांची...
जून 24, 2018
पौड रस्ता : फुटबॉल फॉर फ्रेंडशिप या संस्थेच्या वतीने यंग जर्नालिस्ट म्हणून अवघ्या बारा वर्षीय रुद्रेश चंद्रकांत गौडनोर याची निवड झाली. रुद्रेश हा पुणे महापालिकेच्या पंडित दीनदयाळ विद्यालयात आठवीला शिकतो. निवड झालेल्या जगभरातील तेरा विद्यार्थ्यांपैकी भारताचे प्रतिनिधित्व करणारा रुद्रेश हा एकमेव. तो...
जून 21, 2018
सामारा : अखेर साडेपाचशे मिनिटांनंतर गोल स्वीकारण्याची वेळ डेन्मार्कवर आली. व्हिडिओ असिस्टंट रेफरींनीच 'डेन्मार्क' हा बचाव भेदला आणि तंत्रज्ञानाची मदत घेत ऑस्ट्रेलियाने हार टाळली. त्याचबरोबर जागतिक फुटबॉल इतिहासात प्रथमच डेन्मार्क ऑस्ट्रेलियातील लढत बरोबरीत सुटली.  सॉकरुसनी सुरवातीस गोल...
जून 20, 2018
रोस्टोव - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात आलेल्या सौदी अरेबिया संघातील खेळाडू विमान अपघातातून बचावले. ही घटना सोमवारी घडली. सौदी अरेबिया संघ उरुग्वेविरुद्धच्या लढतीसाठी रशियन एअरवेजने सेंट पीटसबर्गवरून रोस्टोव येथे जात होता. त्या वेळी...
जून 16, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या रशिया संघाची हुर्यो उडवणारी यू ट्युबवरील क्‍लीप देशात चांगलीच लोकप्रिय झाली होती; पण यजमानांनी सलामीला सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा उडवल्यानंतर रशियात संघाबद्दलचा अभिमान उंचावला आहे.  रशिया विश्‍वकरंडकातील सर्वांत खालच्या क्रमांकाचा संघ...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या...
जून 14, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या महाकुंभास उद्या गुरुवारी खेळाप्रमाणेच "ब्युटिफूल' सुरवात होईल. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्‌घाटनाचा सामना होणार असून, त्यापूर्वी अवघ्या 30 मिनिटांचा उद्‌घाटन सोहळा पार पडेल.  येथील लुझ्नीकी स्टेडियमवर हा सोहळा आणि सामना होणार...
जून 13, 2018
मॉस्को, ता. 12 ः ऐन रमजानमध्ये खडतर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा खेळण्याच्या आव्हानास मुस्लिम देश आणि खेळाडू सामोरे जात आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम होत आहे. रोजे पाळणारा ट्युनिशियाचा गोलरक्षक तर विश्‍वकरंडकातील सराव लढत सुरू असताना मैदानात पडला होता.  रमजान सुरू असल्यामुळे मुस्लिम...
जून 12, 2018
नवी दिल्ली - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा आता तोंडावर असतानाच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही चांगलाच बहरात आला आहे. मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी करण्याची कामगिरी त्याने केली असून, आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेत आपण मेस्सीलाचा "फॉलो' करणार असलो, तरी विजेता म्हणून आपला कुठलाच संघ...
जून 10, 2018
माद्रिद - जगज्जेत्या जर्मनीला अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यातील विजयाचा दुष्काळ संपवल्याचे समाधान लाभले. त्यांनी या वर्षातील पहिलाच विजय मिळविताना सौदी अरेबियाचे कडवे आव्हान २-१ असे परतविले. काही दिवसांवर आलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील लढतीत इराण, क्रोएशिया, स्वित्झर्लंडनेही...
जून 10, 2018
माद्रिद - जगज्जेत्या जर्मनीला अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यातील विजयाचा दुष्काळ संपवल्याचे समाधान लाभले. त्यांनी या वर्षातील पहिलाच विजय मिळविताना सौदी अरेबियाचे कडवे आव्हान 2-1 असे परतवले.  काही दिवसांवर आलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील लढतीत इराण, क्रोएशिया, स्वित्झर्लंडनेही...
जून 08, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेपूर्वीच्या सामन्यात रशियाचा विजयाचा दुष्काळ आठ महिने कायम असल्यामुळे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनही नाराज आहेत. त्यांनी संघाला कामगिरी उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची सूचनाच केली आहे.  रशियाची विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची अखेरची आंतरराष्ट्रीय लढत 1-1 बरोबरीत...
जून 05, 2018
बर्लिन - मॅन्युएल नेऊर हा आठ महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर होता. पुनरागमनाच्या सामन्यात अपयशी ठरला, तरीही जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी तोच आपला प्रथम पसंतीचा गोलरक्षक असेल, असे जाहीर केले.  नेऊर याला संघात ठेवताना लेरॉय सॅन याला वगळण्यात आले. प्रीमियर लीगमध्ये त्याने प्रभावी...
मे 30, 2018
वोल्गोगार्ड - सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत विश्‍वकरंडक फुटबॉल सरावासाठी खेळलेल्या मित्रत्वाच्या सामन्यात पोर्तुगालला 2-0 आघाडी घेऊनही ट्युनिशियाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. पोर्तुगाल हे युरोपियन विजेते असून, विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांच्या गटात बलाढ्य स्पेनचा समावेश आहे...
मे 17, 2018
रियाद (सौदी अरेबिया) - फुटबॉल सामन्यात पंच म्हणून काम करताना लाच घेतल्याच्या आरोपावरून सौदी अरेबिया फुटबॉल महासंघाने फहाद अल मिरदासी यांच्यावर आजीवन बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्यांना विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पंच समितीतून वगळण्याची सूचना ‘फिफा’...
जानेवारी 13, 2018
जेद्दातील स्टेडियमध्ये सामना पाहण्याचा घेतला आनंद रियाध: सौदी अरेबियात प्रथमच पुरुष खेळाडूंचा फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी महिला दर्शक स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. देशातील हा ऐतिहासिक क्षण होता. जेद्दामधील पर्ल स्टेडियममध्ये पुरुषांचा फुटबॉल सामना काल खेळण्यात आला. तो पाहण्यासाठी...
डिसेंबर 02, 2017
मॉस्को : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसमोरील पेच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉने बिकट केला आहे. रोनाल्डोचा राष्ट्रीय संघ पोर्तुगाल आणि तो व्यावसायिक लीग खेळत असलेला स्पेन हे एकाच गटात आले आहेत.  विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ मॉस्कोतील एका खास कार्यक्रमात काढण्यात आला. जागतिक...
ऑक्टोबर 29, 2017
कोलकाता - इंग्लंडने वयोगट फुटबॉल स्पर्धांचे आपणच जागतिक राजे आहोत, हे सिद्ध केले. त्याचबरोबर पिछाडीनंतरही इंग्लंड जिंकू शकते, हेही दाखवून दिले. इंग्लंडने विश्वकंरडक २० वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेपाठोपाठ काही महिन्यांतच विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा जिंकली आणि स्पेनला पुन्हा एकदा अंतिम...
जून 05, 2017
दुबई : कतार आपल्या देशांतर्गत कारभारात हस्तक्षेप करत आहे, तसेच दहशतवादाला पाठिंबा देत आहे असा आरोप करीत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि इजिप्त यांनी आज (सोमवार) कतारसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया...