एकूण 17 परिणाम
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
फेब्रुवारी 18, 2019
संकटकाळी प्रत्यक्ष कृतीने जो मदत करतो, तो खरा मित्र, ही लोकोक्ती व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनातही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने विचार केला, तर भारतापुढील राजनैतिक पातळीवरील आव्हानाची नेमकी कल्पना येऊ शकेल. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे संदेश जगाच्या सर्व भागांतून येत आहेत...
डिसेंबर 17, 2018
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी धूळ चारल्यामुळे भाजपला सत्ता गमवावी लागल्याने महाराष्ट्रातील फडणवीस सरकार सावध झाले आहे. कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो, अशी धास्ती सरकारला वाटत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना विशेष...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - गेल्या आर्थिक वर्षात भारतातून तांदळाची विक्रमी निर्यात झाली आहे. २०१६-१७च्या (१०७ लाख टन) तुलनेत २०१७-१८ या वर्षात १२७ लाख टन इतकी तांदळाची निर्यात झाली आहे. बांगलादेशने आयातीवर २८ टक्के शुल्क लागू केल्याने तेथील निर्यातीवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. या वर्षी ५० हजार कोटी रुपये इतके परकी चलन...
जुलै 26, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात, मागील चार वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर हजारो कोटींचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे अख्खं जग फिरणाऱ्या मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशही पिंजून काढला आहे. जुलै २०१८ पर्यंतची आकडेवारी लक्षात...
एप्रिल 27, 2018
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये यंदा भारताला 138 वे स्थान मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या स्थानात दोन अंकांनी घसरण झाली आहे.  या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानी असून...
डिसेंबर 20, 2017
न्यूयॉर्क : विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. एक कोटी 70 लाख भारतीय विदेशांत वास्तव्यास असून, यातील 50 लाख नागरिक आखाती देशांमध्ये राहतात. ही माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) नवीन अहवालात प्रसिद्ध केली आहे.  भारताखालोखाल मेक्‍सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया,...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरु केलेली कारवाई थांबवावी आणि त्यांना म्यानमारचे पूर्ण नागरिकत्वाचा हक्क देण्यात यावा,  असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. रोहिंग्यांचा मुद्दा जगभरात गाजत असताना राष्ट्रसंघाने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.  म्यानमारमध्ये...
ऑक्टोबर 27, 2017
मुंबई - वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मनी लॉण्डरिंग आणि दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरवल्याप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या 65 पानांच्या आरोपपत्रात प्रक्षोभक भाषणे आणि दहशतवादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले...
ऑक्टोबर 27, 2017
मुंबई - वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मनी लॉण्डरिंग आणि दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरवल्याप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या 65 पानांच्या आरोपपत्रात प्रक्षोभक भाषणे आणि दहशतवादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले...
सप्टेंबर 25, 2017
दहशतवाद हे जागतिक संकट आहे. त्याचा परिणामकारक मुकाबला का होत नाही, याकडे भारत लक्ष वेधतो आहे. आजच्या घडीला गरज आहे ती संकुचित राजकारणापलीकडे जाण्याची.  जागतिक शांतता आणि स्थैर्याला तडे जाणाऱ्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झालेली असताना साहजिकच संयुक्त राष्ट्रसंघाकडे अपेक्षेने पाहिले जाते. या  संघटनेचे एक...
सप्टेंबर 13, 2017
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याचा विषय निघाला, की शस्त्रास्त्रे, गुप्तचर यंत्रणा, नेटवर्क, राजकीय मुत्सद्देगिरी या आणि अशा मुद्यांचा प्रामुख्याने ऊहापोह होतो. दहशतवादी संघटनांच्या निधीचे स्रोत बंद करणे, यासारख्या उपायांवरही चर्चा होते. हे सगळे महत्त्वाचे आहेच; परंतु या सगळ्यांइतकाच एक महत्त्वाचा...
एप्रिल 10, 2017
सुमारे सोळा वर्षांपूर्वी म्हणजे 21 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकने अफगाणिस्तानकडे आपला मोर्चा वळविला. कारण, त्याच वर्षी 11 सप्टेंबरला न्यूयॉर्कच्या ट्‌विन टॉवरवर हल्ला चढवून दहशतवाद्यांनी थेट अफगाण भूमीवरच आपले बस्तान ठेवले व तेथून जगभर उच्छाद मांडण्यासाठी कटकारस्थाने रचण्यास प्रारंभ केला, अशी...
मार्च 05, 2017
नाशिक - आखाती देशांमध्ये होणाऱ्या शेतमाल निर्यातीमध्ये आयातदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबईत कक्ष स्थापन करण्यात येईल. त्यात दुबईमधील आयातदार, मुंबईतील निर्यातदार, "अपेडा', शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी व पणन विभाग प्रतिनिधींचा समावेश असेल, असे कृषी, फलोत्पादन पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
जानेवारी 21, 2017
तासगाव - जिल्ह्यात द्राक्ष हंगाम आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, १२३२ टन द्राक्षे श्रीलंका, युएई, सौदी अरेबिया, रशियाला निर्यात झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी द्राक्ष निर्यात वाढली असून, द्राक्षाला दरही चांगला मिळत असल्याने निर्यातक्षम द्राक्षबागातयदार खुशीत...
ऑगस्ट 03, 2016
औरंगाबाद - गेवराईसारख्या छोट्या गावात जडणघडण झालेला अबू जिंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारी तांत्रिक शिक्षण घेऊन इलेक्‍ट्रिशयन बनला. मात्र, त्याची प्रवृत्तीच हिंसक होती, मुळात त्याचा ओढाही हिंसकतेकडे होता. त्यातून त्याच्या विचारांना खतपाणी मिळत गेले, त्याच्यासह बीडच्या अनेक तरुणांची माथी भडकावण्याचे काम...