एकूण 216 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
'इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट्‌स' या संस्थेने 30 सप्टेंबर रोजी जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांना वार्तालापासाठी आमंत्रित केले. एरवी, वार्तालापासाठी येणारे बव्हंश राजदूत आपल्या किंमती बीएमडब्लू, ऑडी, मर्सिडिज बेंझ आदी निळ्या अथवा काळ्या रंगांच्या आलिशान गाड्यातून येतात...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.  सुरक्षा संस्थांनी तयार केलेल्या...
सप्टेंबर 25, 2019
अमेरिकेच्या दौऱ्यात मोदींसमोरचे खरे आव्हान होते ते अमेरिकानिर्मित जागतिक प्रश्नांसंदर्भात भारताची भूमिका मांडण्याचे आणि जागतिक राजकारणात हस्तक्षेप करण्याचे. या निमित्ताने अमेरिकेला खडे बोल सुनावण्याची संधी मोदींना होती. जगभर पसरलेल्या पाच कोटी परदेशस्थित भारतीय समुदायाला परराष्ट्र धोरणाच्या कवेत...
सप्टेंबर 23, 2019
रियाद: सौदी अरेबियाच्या अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. मागील सात दिवसात पेट्रोलचे दर 1.87...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 22, 2019
दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे....
सप्टेंबर 18, 2019
खनिज तेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला आखातातील घटनांचा चटका लगेच बसतो. तेथील घटनांवर भारताचे नियंत्रण नसले, तरी देशांतर्गत पातळीवर शक्‍य असलेल्या उपाययोजना आणि धोरणात्मक बदल तातडीने हाती घ्यायला हवेत. पश्‍चिम आशियात गेली अनेक वर्षे धुमसत असलेल्या संघर्षात बड्या...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला.  खनिज तेलाचे भाव...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्रांनी आज (ता.16) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. काश्मीरवरून धमकी देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : भारताच्या पुरुष संघाने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताची आता लढत बलाढ्य जपानविरुद्ध होईल. महिला संघ थायलंडविरुद्ध पराभूत झाला आणि ते आता नवव्या क्रमांकासाठी खेळणार आहेत. भारताने गटसाखळीत कुवेत, तसेच श्रीलंकेचा 3-0 असा पाडाव केला आणि प्रथम विभागीय...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण आणि कच्च्या तेलाची निर्यात करणारी कंपनी असलेल्या असलेल्या सौदी अरेबियाच्या अरमॅको कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे पडसाद आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात घट होईल या शक्यतेने आज कच्च्या तेलाचे भाव कमोडिटी...
सप्टेंबर 16, 2019
एकूण तेल उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी घटले; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागण्याची शक्यता रियाध - सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या ‘आरमको’ कंपनीच्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर येमेनी बंडखोरांनी ड्रोनहल्ले केल्यानंतर सौदीने या भागातील तेलाचे उत्पादन थांबविले आहे.  या हल्ल्यामुळे सौदीतील...
सप्टेंबर 04, 2019
पठाणकोट (पंजाब) : भारतीय हवाई दलाची ताकद आज आणखी वाढली आहे. अमेरिकन बनावटीची आठ नवी लढाऊ हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली आहेत. दोन मिसाईल पॉड्ससह ही हेलिकॉप्टर्स शस्त्रूच्या ठिकाणांना बेचिराख करू शकतात. अणु युद्धाची भाषा करणाऱ्या इमरान खान यांचे घूमजाव काय म्हणाले हवाई दल प्रमुख? अमेरिकन...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल त्यांना अमेरिकेतील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. Another award,another moment of pride for every Indian, as PM Modi's diligent and innovative initiatives bring laurels from across the...
ऑगस्ट 30, 2019
चाळीस वर्षे उलटली, तरी अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्याविषयी अनिश्‍चितताच आहे. तेथील भावी व्यवस्थेबाबत अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र एकूण परिस्थिती पाहता अमेरिकी फौजा माघारी जाण्याआधीच तेथे ‘तालिबान’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती झाली आहे. सध्या दिवाळखोरीत...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई: सौदी अरेबियाच्या आघाडीची सौदी अरॅमको ही पेट्रोलियम कंपनी 2018 मध्ये जगात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली आहे. सौदी अरॅमकोने अमेरिकेच्या अॅपल आणि एक्झॉन मोबील सारख्या तगड्या कंपन्यांना मागे टाकत 2018 मध्ये जगात सर्वात जास्त नफा कमावला आहे. सौदी...
ऑगस्ट 18, 2019
जी गोष्ट करण्याची तुमच्या विरोधकांची इच्छा नाही; मात्र तरीही त्यांना ती करावी लागत असेल, तर असे मानायला हरकत नाही की आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहात. जम्मू आणि काश्‍मीरशी संबंधित असलेले "कलम 370' आणि "35-अ' रद्द करून भारताने अशाच पद्धतीचा कारनामा केला आहे. ...