एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : देशातंर्गत इंधन दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.19) पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले. सौदी अरेबियातील दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधन दरवाढीची झळ ग्राहकांना बसत आहे.  "इंडियन...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई - सौदीमधील ड्रोनहल्ल्यानंतर कच्च्या तेलाची बाजारपेठ अस्थिर बनली असून, त्याचे पडसाद इंधनदरावर उमटत आहेत. पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २६ पैशांची आज वाढ झाली. पाच जुलैनंतर ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ०.२६ टक्‍क्‍...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घट झाल्याने बुधवारी रुपयाने उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपया 54 पैशांची वाढ होऊन 71.24 या पातळीवर बंद झाला. खनिज तेलाच्या भावात घट झाल्याने रुपयासह इतर विकसनशील देशांच्या चलनांमध्ये आज तेजी निर्माण झाली. चलन बाजारात आज सकाळपासून रुपयात वाढ नोंदविण्यात आली...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई ः खनिज तेलाच्या भावातील घट आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी अखेर थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 83 अंशांनी वधारून 36 हजार 563 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 31 अंशांची वाढ होऊन 10 हजार 840 अंशांवर बंद...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला.  खनिज तेलाचे भाव...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई: तेल आणि वायू क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) विस्तारासाठी 74 हजार 200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांत नफा दुपटीने वाढण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. के. खुराणा यांनी सांगितले.  कंपनीकडून पुढील पाच वर्षांत...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई: मुकेश अंबानींना गेल्या दोन दिवसात पुन्हा 'अच्छे दिन' आल्याचे दिसते आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तेल शुद्धीकरण आणि रसायने तसेच किरकोळ व्यवसायाचा हिस्सा विक्री करून येत्या 18...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
जुलै 01, 2018
मुंबई : परदेशात कत्तलीसाठी जिवंत शेळ्या व मेंढ्यांची नागपूरहून विमानाने वाहतूक करण्याच्या निर्णयास जैन व हिंदू धार्मिक संघटनांनी तसेच प्राणिमित्र संघटनांनी एकजुटीने कडाडून विरोध केल्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला; मात्र या निर्णयामुळे धनगर समाजातून सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. ...
जून 06, 2018
सातारा - शिरखुर्म्यासाठी काजू, बदाम, पिस्ते, चारोळी अन्‌ बनारसी, पंजाबी शेवया... इफ्तारसाठी सौदी अरेबियाचे खजूर आणि नानाविध पदार्थ... सामिष भोजनासह भरजरी कपडे... डोळ्यांना थंडावा देणारा सुरमा... सुगंधी अत्तर यांसारख्या विविध वस्तूंनी रमजाननिमित्त बाजारपेठ सजली आहे. बाजारात खरेदीसाठी...
एप्रिल 22, 2018
औरंगाबाद : "औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे, त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रासाठी या शहराला प्रचंड वाव आहे. यामुळे आगामी काळात होम सर्व्हिसह निरनिराळ्या सेवा, ऍडव्हस रोबोटिक्‍स हे काम येथे मोठ्या प्रमाणावर होऊ शकत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उड्डायनमंत्री सुुरेश प्रभू यांनी...
एप्रिल 21, 2018
मुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहा दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिल्याचा जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदालवर आरोप आहे. शिवाय हल्ल्याच्या वेळेस पाकिस्तानमधील...
एप्रिल 13, 2018
नागपूर - विदेशातून पत्नीला दरमहा ४९ हजार रुपये पाठविणारा पती पाच लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी कसा करू शकतो, असा प्रश्‍न उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीसह नऊ जणांवरील गुन्हे रद्द केले. परवेज खान हा सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे नोकरी करतो. २०१२ मध्ये...
जानेवारी 23, 2018
भारत व इस्राईल यांच्यात काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तरी असे मुद्दे बाजूला ठेवून परस्परांच्या हिताचा विचार करून सहकार्य वाढविण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असल्याचे बेंजामिन नेतान्याहू यांच्या ताज्या दौऱ्यात दिसून आले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी...
डिसेंबर 26, 2017
मुंबई - जगभरात कुतूहलाचा विषय ठरलेली "सोफिया' आता मुंबईला भेट देणार आहे. सोफिया म्हणजे नागरिकत्व मिळालेला पहिला यंत्रमानव (रोबो) आहे. या सोफियाशी शनिवारी (ता. 30) मुंबई आयआयटीमध्ये विद्यार्थी संवाद साधणार आहेत. मानवी भावना व्यक्त करणारी सोफिया हा विज्ञानाचा अनोखा आविष्कार मानला जातो. सौदी...
डिसेंबर 05, 2017
पाण्याची कमतरता असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये सीताफळाच्या माध्यमातून पीक बदल करीत तळणी (ता. रेणापूर) येथील प्रगतिशील तुकाराम, नामदेव व दिलीप या येलाले बंधूंनी नवा पायंडा पाडला आहे. २०१२ मध्ये केलेल्या लागवडीपासून उत्पादन सुरू झाले आहे. आकाराने मोठी व अधिक गर, कमी बिया असलेली दर्जेदार फळे दिल्ली,...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई - सौदी अरेबियातील अस्थिरतेनंतर खनिज तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंगळवारी उमटले. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्‍सने ५०० अंशांची डुबकी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६० अंशांच्या घसरणीसह ३३,३७०.७६ अंशांवर बंद झाला. निफ्टी १०१.६५...
ऑक्टोबर 26, 2017
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगी म्हणजे भारतीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आरोपी होता. बंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये आज तेलगी मरण पावला. ग्रामिण भागापासून ते महानगरांपर्यंत सर्वत्र सातत्याने भासणाऱया 'स्टँप' किंवा मुद्रांक तुटवड्याचा...