एकूण 22 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : आठ वर्षांपूर्वी विदेशात नोकरीसाठी गेलेल्या युवकाला फिलिपाइन्समध्ये डांबून ठेवल्याची तक्रार युवकाच्या पालकांनी केली आहे. आठ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एकुलत्या एक मुलाला मायदेशी आणण्यासाठीच्या संघर्षाला अद्याप यश मिळाले नसल्याची खंत बेपत्ता युवकाच्या पालकांनी अंबरनाथ येथे पत्रकार परिषदेत...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
सप्टेंबर 02, 2018
न्यूयॉर्क (पीटीआय) : गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील सहा राज्यांत तीनशेहून अधिक विदेशी नागरिकांना महिनाभरात अटक करण्यात आली आहे. यात सहा भारतीयांचा समावेश आहे.  अमेरिकेच्या स्थलांतर व सीमा शुल्क विभागाने गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे भंग...
ऑगस्ट 01, 2018
इराणमधून होणारी तेलआयात थांबविण्यासाठी अमेरिकेने भारतासह अन्य देशांवर दबाव आणला आहे. तेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर विसंबून असलेल्या भारताची त्यामुळे मोठी अडचण होऊ शकते. या संकटातून मार्ग काढताना भारताच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे.  इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध लागू करण्याच्या अमेरिकेच्या...
मे 28, 2018
पुणे : मॉन्सूनने भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोमोरिन भागात आज (ता. 28) प्रगती केली आहे. केरळ  दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता. 27) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. आज...
मे 20, 2018
पुण्यात अतिनील किरण धोकादायक पातळीला पोचल्याचं निरीक्षण नुकतंच नोंदवण्यात आलं आहे. त्या पाश्वभूमीवर अतिनील किरणांचा धोका आणि त्यांचं वास्तव यांचा हा आढावा... पुण्यात अतिनील किरण (Ultra-violet Rays) धोकादायक पातळीला पोचल्याचं निरीक्षण भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेनं (Indian Institute of...
एप्रिल 23, 2018
नाणार - नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी घोषणा केली आहे. दरम्यान या घोषणेवर आमदार नितेश राणे आणि धनंजय मुंडे यांनी टिका केली आहे.  शिवसेना...
डिसेंबर 05, 2017
पाण्याची कमतरता असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये सीताफळाच्या माध्यमातून पीक बदल करीत तळणी (ता. रेणापूर) येथील प्रगतिशील तुकाराम, नामदेव व दिलीप या येलाले बंधूंनी नवा पायंडा पाडला आहे. २०१२ मध्ये केलेल्या लागवडीपासून उत्पादन सुरू झाले आहे. आकाराने मोठी व अधिक गर, कमी बिया असलेली दर्जेदार फळे दिल्ली,...
ऑक्टोबर 30, 2017
खडकवासला (पुणे) : सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाज्याच्या मागे झाडाला दोरीने गळफास घेऊन तरुण प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  मुळशी तालुक्यातील मुठा गावच्या भरेकरवाडीचे ते रहिवाशी आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्या महिलेच्या...
ऑक्टोबर 30, 2017
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कामगारांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून केडीएमटी प्रशासनाने बेकायदेशीर प्रत्येकी 100 रुपये कपात केली असून, ती परत कामगारांना द्यावी आंदोलन करू, असा इशारा भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे. कल्याण...
ऑक्टोबर 09, 2017
दुबई - आखातातील काही देशांनी निर्बंध लादल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने कतारने खासगी क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.  पंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन नासर बिन खलिफा अल-थानी यांनी कतारमधील मालवाहतूक क्षेत्रात कंपन्यांना आकारण्यात येणाऱ्या भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला...
सप्टेंबर 11, 2017
जलसंपदा विभागाच्या सहा अधिकाऱ्यांसर ठेकेदाराविरोधात दोषारोप ठाणे : कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण प्रकल्पाच्या कामातील गैरव्यवहाबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ठाणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये ठेकेदार कंपनीसह जलसंपदा विभागातील सहा तत्कालीन अधिकाऱ्यांचा...
सप्टेंबर 11, 2017
13 ऑक्‍टोबर ; शासनाच्या विविध विभागांचा असणार सहभाग सोलापूर: यंदाच्या वर्षांपासून राज्य आणि जिल्हा पातळीवर आपत्ती धोके निवारण दिन साजरा केला जाणार आहे. 13 ऑक्‍टोबर रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाच्या उपक्रमामध्ये आपत्तीशी संबंधित शासनाचे सर्व विभाग सहभागी होणार आहेत. 9 ते 13 ऑक्‍टोबर या कालावाधीत...
सप्टेंबर 11, 2017
पाली : सुधागड तालुक्यातील रा. जि. प. केद्रशाळा पेडलीच्या डिजिटल शाळेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी सॅम मित्र मंडळ पेडली यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना टॅबचे देखील वाटप करण्यात आले.  महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने प्रगत शाळा सिध्दी या नव्या उपक्रमाअंतर्गत तंत्रस्नेही, इलर्निंग, इ...
मे 13, 2017
 पुणे - ‘परदेशातील बलाढ्य उद्योगांशी स्पर्धेप्रमाणेच भारतीय उद्योगास उत्पादकता वाढीचा मंत्र देऊन सुदृढ बनण्यास मदत करण्यासाठी मेनार्ड ऑपरेटेड सिक्वेन्स टेक्‍निक (मोस्ट) प्रणाली सर्वोत्कृष्ट आहे,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी नुकतेच केले. कोथरूड येथील यूमास...
एप्रिल 19, 2017
अनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याचा "आयबी'ला संशय कोलकाता : वर्क (कामगार) व्हिसाद्वारे कोलकतामधून सीरिया व लगतच्या देशांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत असून, या प्रकारामुळे गुप्तचर विभागाला (आयबी) गोंधळात टाकले आहे. 2016 या वर्षभरात किमान 2025 जणांनी देश सोडला असून, या सर्वांना खरेच काम...
मार्च 05, 2017
नाशिक - आखाती देशांमध्ये होणाऱ्या शेतमाल निर्यातीमध्ये आयातदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबईत कक्ष स्थापन करण्यात येईल. त्यात दुबईमधील आयातदार, मुंबईतील निर्यातदार, "अपेडा', शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी व पणन विभाग प्रतिनिधींचा समावेश असेल, असे कृषी, फलोत्पादन पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
मार्च 01, 2017
सांगली - ‘‘तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या जगण्याची उद्दिष्टेच हिरावून घ्यायच्या दिशेने जात आहे. या लाटेत संस्कृतीच्या टप्प्यावर माणसाने उभ्या केलेल्या विविध संस्था आणि गृहितके गायब झालेल्या असतील. या सर्व प्रक्रियेत माणसाच्या मनाचं काय होणार यापासून मानसिक विकारापर्यंतच्या अनेक समस्या भयावहपणे पुढे येत...
जानेवारी 01, 2017
‘मागचं सुटत नाही आणि नवं नेमकेपणानं उमगत नाही’ असा कालखंड उभा ठाकला असल्याची चुणूक मावळत्या वर्षानं, म्हणजे २०१६ नं दाखवली आहे. त्याचे परिणाम २०१७ मध्ये अधिक स्पष्ट व्हायला लागतील. राजकीय-आर्थिक-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ झाली. त्यातही...