एकूण 22 परिणाम
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
डिसेंबर 16, 2018
आपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. जटिल वास्तव आपल्यापुढं मांडून समस्यांबाबत विवेचन करणाऱ्या तज्ज्ञांपेक्षा आपल्याला एक स्लोगन देऊन एक साधीसुधी कल्पना देणारे आणि...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर -  निवडणूकीपूर्वी मराठ्यांना आरक्षण देऊ, तर धनगर समाजाला आठ दिवसात आरक्षण देऊ असे सांगणाऱ्या भाजपला सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी आरक्षण देता आलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक झाली आहे. सरकार आरक्षण देण्याबाबत प्रामाणिक नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता जनतेची माफी...
जुलै 11, 2018
भारत-मलेशिया संबंधांत प्रथमच ताण निर्माण झाला आहे, तो झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून. पण या प्रकरणाचा उपयोग राजकीय लाभाचे साधन म्हणून करण्याचा मलेशियन सरकारचा डाव दिसतो. त्यामुळेच त्याच्या प्रत्यार्पणाबाबत तो देश भारताला जुमानत नाही. मलेशियात आश्रयास असणारा मुंबईतील डॉ. झाकीर नाईक धर्मोपदेशक आणि ‘...
जून 18, 2018
जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार...
फेब्रुवारी 05, 2018
पिंपरी : सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेल्या "सोफिया' रोबो गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगभरात चर्चेत असला, तरी पिंपरी-चिंचवडमधील अनिल जैन यांनी "रिअलिस्टिक ह्यूमनॉईड रोबो' तयार केला आहे. रिअलिस्टिक प्रकारातील भारतातील पहिला "रोबो' असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्याच्या माध्यमातून "...
डिसेंबर 30, 2017
मुंबई : नमस्ते इंडिया. मी सोफिया, सौदी अरेबियाचे नागरिक असलेली रोबोट. भारतातील विविधेतील एकता पाहून भारावून गेली आहे, अशा शब्दांत नारंगी - पांढरी साडी नेसलेल्या सोफियाने भाषणाची सुरुवात केली आणि पवई आयआयटीमध्ये टाळ्यांच्या कडकडाट झाला. यावेळी तिने लग्नाची मागणीही प्रांजळपणे नाकारली. ...
डिसेंबर 21, 2017
किचकट नियमांचा फटका; जपान, सिंगापूर, इंडोनेशिया अन्‌ आखाती देशांमध्ये गैरसोयी नाशिक - साता-समुद्रापलीकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय खाद्यपदार्थ पाठवण्याची प्रक्रिया किचकट झाली आहे. त्यामध्ये जपान, सिंगापूर, इंडोनेशिया अन्‌ काही आखाती देशांचा समावेश आहे. तिथल्या यंत्रणांकडून पार्सल...
सप्टेंबर 11, 2017
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : गंधोरा (ता. तुळजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची एक वर्गखोली आज (सोमवार) कोसळली. शाळा मंदिरात भरत असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या शाळेचे बांधकाम सन १९७४ ते सन १९९५ या कालावधीत झाले होते. काही बांधकाम दगडाचे आहे व काही बांधकाम सिमेंट काँक्रेटचे...
जून 27, 2017
मध्य पूर्वेतील वातावरण या दिवसांमध्ये प्रखर उष्णतेचे असते पण राजकीय उलथापालथीने अधिकच त्यात भर पडत चालली आहे. कतार नसबंदीचा अध्याय संपत नाही तोपर्यंतच सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सत्तापालटाने ऐतिहासिक वळण घेतले आहे. सौदी अरेबियाचे सध्याचे राजे सलमान यांनी आपल्या...
जून 14, 2017
काबूलच्या "चावरा-ए-झांबाक' येथे म्हणजेच झांबाक चौकात 31 मे रोजी भीषण स्फोट झाला. शहराचे आकाश काळ्या-करड्या धुराने अक्षरशः झाकोळून गेले. हा चौक नेहमीच गजबजलेला असतो. सकाळी साडेआठची वेळ तर ऐन वाहतुकीच्या वर्दळीची. एका बंद टॅंकरमध्ये 1500 किलो स्फोटके लपविण्यात आली होती. त्यांचा स्फोट होताच आगीचे...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....
मे 12, 2017
मुंबई-जेद्दा नौकासेवा सुरू करण्यास केंद्र सरकार अनुकूल नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने हज यात्रेसाठीच्या सरकारी अंशदानावर बंदी घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर गरीब यात्रेकरूंना समुद्रमार्गे हज यात्रा घडवून आणण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे. मुंबई-जेद्दा अशी प्रवासी नौकासेवा आता पुन्हा सुरू...
मार्च 21, 2017
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी अलीकडेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, जपान व चीनचा केलेला दौरा आर्थिक आणि राजकीय दृष्टीने महत्त्वाचा होता. जपान आणि चीनसोबत अब्जावधी डॉलरचे करार आणि व्यापार करार हे या दौऱ्याचे खास हेतू होते. मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि...
मार्च 01, 2017
सांगली - ‘‘तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या जगण्याची उद्दिष्टेच हिरावून घ्यायच्या दिशेने जात आहे. या लाटेत संस्कृतीच्या टप्प्यावर माणसाने उभ्या केलेल्या विविध संस्था आणि गृहितके गायब झालेल्या असतील. या सर्व प्रक्रियेत माणसाच्या मनाचं काय होणार यापासून मानसिक विकारापर्यंतच्या अनेक समस्या भयावहपणे पुढे येत...
फेब्रुवारी 05, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारकाळात दिलेल्या आश्‍वासनांनुसार एच-वन बी व्हिसासंदर्भात एक विधेयक अमेरिकी संसदेत नुकतंच मांडण्यात आलं आहे. त्यात हा व्हिसा मिळण्यासाठी लागणारं किमान वेतन दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारताला- विशेषतः माहिती-तंत्रज्ञान उद्योगाला...
जानेवारी 25, 2017
संयुक्त अरब अमिरातीचे युवराज यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकीय, ऊर्जा, संरक्षण व आर्थिक क्षेत्रांतील सहकार्यामुळे व ताज्या भेटीतील करारामुळे उभय देशांचे संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा आहे.    दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी एका महत्त्वाच्या परदेशी व्यक्तीला...
डिसेंबर 30, 2016
आपल्या समाजात व्यसनाला मिळणारी प्रतिष्ठाच आपल्याला सामाजिक अनारोग्याच्या गर्तेत लोटत आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापक प्रबोधनाची आवश्‍यकता आहे.   युरोप आणि अमेरिकेतील तरुणाईच्या व्यसनाविषयीची, खास करून धूम्रपानाची ओढ कमी होत असताना आपल्या देशातील तरुणाईमध्ये व्यसनाधीनता झपाट्याने फोफावत आहे....