एकूण 21 परिणाम
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
सप्टेंबर 02, 2018
रियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतारला केवळ एका बेटाचे रूप येईल. सौदी राजघराण्याशी संबंधित एका अधिकाऱ्यानेच तसे सूतोवाच केले आहे.  "...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
जून 18, 2018
जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार...
मे 28, 2018
पुणे : मॉन्सूनने भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोमोरिन भागात आज (ता. 28) प्रगती केली आहे. केरळ  दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता. 27) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. आज...
मे 20, 2018
पुण्यात अतिनील किरण धोकादायक पातळीला पोचल्याचं निरीक्षण नुकतंच नोंदवण्यात आलं आहे. त्या पाश्वभूमीवर अतिनील किरणांचा धोका आणि त्यांचं वास्तव यांचा हा आढावा... पुण्यात अतिनील किरण (Ultra-violet Rays) धोकादायक पातळीला पोचल्याचं निरीक्षण भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेनं (Indian Institute of...
एप्रिल 23, 2018
नाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही, कोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) जाहिर सभेत सांगितले. उद्धव...
मार्च 24, 2018
सार्वभौम रशियाची निर्मिती झाल्यानंतरच्या २७ वर्षांत रशियात कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे, राहणीमान उंचावले आहे. इतर अनेक प्रश्‍न असले तरी या बाबींचा प्रभाव निवडणुकीत जाणवला. रशियाच्या ताज्या दौऱ्यातील निरीक्षणे. र शियात नुकतीच अध्यक्षपदाची निवडणूक झाली व व्लादिमीर पुतीन पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून...
डिसेंबर 21, 2017
किचकट नियमांचा फटका; जपान, सिंगापूर, इंडोनेशिया अन्‌ आखाती देशांमध्ये गैरसोयी नाशिक - साता-समुद्रापलीकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय खाद्यपदार्थ पाठवण्याची प्रक्रिया किचकट झाली आहे. त्यामध्ये जपान, सिंगापूर, इंडोनेशिया अन्‌ काही आखाती देशांचा समावेश आहे. तिथल्या यंत्रणांकडून पार्सल...
नोव्हेंबर 12, 2017
औरंगाबाद - माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलाची पावले ओळखून आपली हस्तकला जगाच्या पाठीवर पोचावी, यासाठी येथील सायली पवार - काटे हिने यूट्यूब चॅनेल सुरू केले. या माध्यमातून तिचे घरगुती ग्रीटिंग सातासमुद्रापार पोचले असून, विदेशातील नागरिकांना त्यांनी भुरळ घातली आहे....
सप्टेंबर 28, 2017
समुद्रात सांडलेले तेल परत मिळविण्यासाठी झालेले ताजे संशोधन अत्यंत उपयुक्त आहे. शोधण्यात आलेली नवी पद्धत वापरण्यास सोपी आणि पर्यावरणपूरक आहे, हे विशेष.  पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीचा प्रश्‍न ज्वलंत बनला आहे. एकीकडे सर्वजण हे तेलसाठे मर्यादित आहेत, याविषयी सावध करतात. त्याचा बेसुमार वापर हा प्रश्‍न...
सप्टेंबर 11, 2017
कोल्हापूर - परदेशातून आणलेल्या चॉकलेट, बिस्किटाचे आपल्याला खूप अप्रूप असते; पण कोल्हापुरात तयार होणाऱ्या रोट या बिस्किटासारख्या खाद्य प्रकाराला सौदी अरब देशात अप्रूप आणि कौतुकाची पावती मिळत असेल तर? आणि तसेच घडते आहे. येथील बागवान गल्ली आणि भोई गल्लीत तयार होणारे रोट हाज यात्रेला...
ऑगस्ट 14, 2017
जुने नाशिक - हज यात्रेला सौदी अरेबियात दाखल झालेल्या भारतीय हज यात्रेकरूंकडून येत्या मंगळवारी (ता. १५) तिरंगा फडकावत स्वातंत्र्यदिन होणार आहे. नाशिकसह देशभरातून हज यात्रेसाठी रवाना झालेल्या भारतीयांकडून स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती हज कमिटीचे जिल्हा समन्वय...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जून 19, 2017
नवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका गर्भवतीने रविवारी पहाटे मुलाला जन्म दिला. या बाळाला विमान कंपनीने आयुष्यभर मोफत विमान प्रवासाची भेट सोमवारी जाहीर केली. जेटचे 9 डब्ल्यू 569 या विमानाने काल पहाटे पावणेतीनच्या सुमारास दम्माम येथून...
जून 19, 2017
नवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात केरळच्या एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली. या महिलेचे नाव काय हे समजू शकलेले नाही. मात्र जेट एअरवेजच्या विमानात जन्म घेतलेल्या या मुलाला आता जेट एअरवेजकडून आयुष्यभर मोफत हवाई प्रवास करता...
जून 19, 2017
नवी दिल्ली - सौदी अरेबियाहून भारतातील कोचीला निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका गरोदर महिलेने एका अपत्यास जन्म दिल्याची घटना घडली. 9 डब्ल्यू 569 या विमानाने आज पहाटे 2.55 वाजता येथून उड्डाण केले होते. या विमानातून एक गरोदर महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला प्रसूतिवेदना सुरू...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....
मे 12, 2017
मुंबई-जेद्दा नौकासेवा सुरू करण्यास केंद्र सरकार अनुकूल नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने हज यात्रेसाठीच्या सरकारी अंशदानावर बंदी घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर गरीब यात्रेकरूंना समुद्रमार्गे हज यात्रा घडवून आणण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे. मुंबई-जेद्दा अशी प्रवासी नौकासेवा आता पुन्हा सुरू...