एकूण 25 परिणाम
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
एप्रिल 25, 2019
मुंबई - अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्याने इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम आटोपताच तेलवितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर भारत या देशाकडून होणारी खनिज तेलाची आयात पूर्णपणे थांबविणार असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारतासह आठ देशांना दिलेली सवलत वाढविणार नसल्याचे अमेरिकेने काल (ता. २२) स्पष्ट केले. यामुळे निर्माण...
डिसेंबर 07, 2018
विएन्ना - खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्यावर ‘ओपेक’चे सदस्य असलेल्या बहुतांश देशांचे तूर्त एकमत झाले असून, ही कपात नेमकी किती असेल, हे ठरविण्यापूर्वी याबाबत रशियाचे मत काय, याची प्रतीक्षा ते करीत असल्याची माहिती सूत्रांनी आज दिली. खनिज तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ‘ओपेक’च्या दोनदिवसीय...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊन तो बुधवारी प्रतिबॅरल ६५.१७ डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात आज ७ टक्के घसरण झाली.  तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ने तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचे धोरण कायम ठेवावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले...
नोव्हेंबर 13, 2018
अबुधाबी - खनिज तेलाच्या भावातील घसरण रोखण्यासाठी तेल उत्पादक देशांनी उत्पादन दररोज दहा लाख बॅरलने कमी करावे, असे आवाहन सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी केले.   येथील ऊर्जा परिषदेत सोमवारी बोलताना सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री खालिद अल-फलिह म्हणाले, ‘‘आमच्या हाती बाजारपेठेचे...
ऑक्टोबर 26, 2018
सेन्सेक्‍समध्ये ३४४ अंशांची घसरण; गुंतवणूकदार हवालदिल मुंबई - शेअर बाजारातील अस्थिरतेने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींनी गुरुवारी शेअर बाजाराला पुन्हा एकदा झळ बसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४४ अंशांनी घसरून ३३ हजार ६९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली - खनिज तेलातील महागाई जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. भारत आणि सौदी अरेबियामधील तेल कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी यांनी आज चर्चा केली.  तेलपुरवठा आणि किमती या संदर्भातील धोरणाविषयी भारताशी संबंधित काही...
ऑक्टोबर 15, 2018
नवी दिल्ली: सौदी अरेबियाने भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठी कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा देश आहे. भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणात तसेच कच्च्या तेलाच्या साठवणूकीच्या क्षेत्रात...
ऑगस्ट 21, 2018
सिंगापूर - जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी घसरण झाली. खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल ७१.६० डॉलरवर आला. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आगामी काळात तेलाचे भाव भडकण्याचा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.  चीनमधील औद्योगिक उत्पन्नाचे आकडे...
जून 28, 2018
वॉशिंग्टन - इराणमधून ३ नोव्हेंबरनंतर खनिज तेलाची आयात सुरू ठेवल्यास भारत आणि चीनसह सर्व देशांवर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असेही अमेरिकेने नमूद केले.  इराक आणि सौदी अरेबियानंतर इराण हा भारताचा सर्वांत मोठा...
एप्रिल 20, 2018
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीं भडकू लागल्या आहेत. २०१४ मध्ये डॉलर १२० प्रति बॅरल असलेले भाव २०१६ मध्ये डॉलर 27.67 प्रति बॅरल इतके खाली घसरले होते. परंतु आता...
एप्रिल 11, 2018
नवी दिल्ली: सौदी अरेबियाची अरामको कंपनी लवकरच महाराष्ट्रातील रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये  मोठी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये 50 टक्क्यांची भागीदारी असणार असून सुमारे तीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान...
मार्च 21, 2018
वॉशिंग्टन - अमेरिकेतील संसदेच्या प्रस्तावित कायद्यानुसार भारतीय कॉल सेंटर क्षेत्र धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. या कायद्यानुसार कॉल सेंटर कंपन्यांना त्या कोठे कार्यरत आहेत ते स्थान उघड करावे लागणार आहे. यासह ग्राहकांनी विनंती केल्यास विदेशातील कॉल सेंटर तो कॉल अमेरिकेतील कॉल ‘ट्रान्स्फर’ करावा...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई: हेल्थकेअरमधील कंपनी असलेल्या 'एस्टर डीएम हेल्थकेअर'ची प्राथमिक समभाग विक्री आजपासून (सोमवार ) सुरु झाली आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रतिशेअर 180-190 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 980 कोटी...
नोव्हेंबर 09, 2017
मुंबई - आखाती देशांतील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा धडाका लावत नफावसुली केली. यामुळे बुधवारी (ता. ८) सेन्सेक्‍समध्ये १५१.९५ अंशांची घट होत ३३,२१८.८१ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ४७ अंशांच्या घसरणीसह १०,३०३.१५ वर बंद झाला.  सौदी अरेबियातील...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई - सौदी अरेबियातील अस्थिरतेनंतर खनिज तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंगळवारी उमटले. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्‍सने ५०० अंशांची डुबकी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६० अंशांच्या घसरणीसह ३३,३७०.७६ अंशांवर बंद झाला. निफ्टी १०१.६५...
ऑक्टोबर 09, 2017
दुबई - आखातातील काही देशांनी निर्बंध लादल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने कतारने खासगी क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.  पंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन नासर बिन खलिफा अल-थानी यांनी कतारमधील मालवाहतूक क्षेत्रात कंपन्यांना आकारण्यात येणाऱ्या भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला...
सप्टेंबर 25, 2017
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमालीचे पडूनही पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ ही अनाकलनीय आहे. आजच्या स्थितीचा विचार करता भारतीय ग्राहक १००% पेक्षासुद्धा जास्त कर पेट्रोल डिझेलवर देत आहे. (केंद्र आणि राज्य सरकारचे कर एकत्र केल्यास) मागील ३ वर्षात पेट्रोल डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात निम्म्यातून...
सप्टेंबर 11, 2017
नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (GST) प्रणालीत मध्यम आकाराच्या मोटारी, आलिशान मोटारी आणि 'स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल' (SUV) यांच्यावरील उपकरात करण्यात आलेली वाढ आजपासून (ता. 11) लागू होणार आहे. GST परिषदेच्या बैठकीत शनिवारी (ता. 9) मध्यम आकाराच्या मोटारींवरील उपकर 2 टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात...