एकूण 68 परिणाम
जून 14, 2019
बिश्‍केक : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चुकीच्या कारणांनी चर्चेत आले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीमध्ये इम्रान खान यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे.  या बैठकीसाठी विविध देशांचे प्रमुख...
मार्च 13, 2019
रियाध (सौदी अरब) : सौदी अरबमधील एका अजब घटनेमुळे उड्डान केलेले विमान तातडीने पुन्हा विमानतळावर उतरवावे लागले.   आपल्या तान्ह्या बाळाला आई विमानतळावरच विसरून विमानात येऊन बसली. काही वेळातच ही बाब लक्षात आल्याने अस्वस्थ झालेल्या आईने वैमानिकाला विमान पुन्हा खाली उतरविण्याची...
डिसेंबर 28, 2018
वॉशिंग्टन : "अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले.  ट्रम्प यांनी बुधवारी अचानक इराकला भेट दिली. तेथील अमेरिकी...
डिसेंबर 10, 2018
वॉशिंग्टन- मला श्वास घेता येत नाही, हे जमाल खाशोगी यांचे अखेरचे शब्द होते, असा दावा सीएनएनने दिलेल्या वृत्तात करण्यात आला. सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासामध्ये दोन ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. खाशोगी यांच्या हत्येपूर्वीचे ध्वनिमुद्रण हाती...
डिसेंबर 01, 2018
ब्युनोस आयर्स : आरोग्य आणि शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे, योगाच्या माध्यमातून प्रत्येक जण आनंदाशी जोडल्या जातो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ते येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ''काही तासांपूर्वी मी पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास करून 24...
नोव्हेंबर 22, 2018
वॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणावरून सौदी अरेबियाला दूर लोटता येणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. सौदीबरोबर राजनैतिक संबंध राखणे आणि तेलाच्या जागतिक किमतीवर नियंत्रण राखणे हे अमेरिकेसाठी गरजेचे असल्याचे...
नोव्हेंबर 16, 2018
इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील आठवड्यात मलेशियास जाणार आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्यासमोर सुरवातीपासून आर्थिक स्थैर्याचा प्रश्न उभा ठाकला आहे....
ऑक्टोबर 27, 2018
अंकारा : सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येचे अनेक पुरावे तुर्कस्थानकडे असल्याचा दावा अध्यक्ष रेसिप तैय्यीप एर्देगान यांनी शुक्रवारी केला. या प्रकरणात तुर्कस्थानकडे हत्येसंदर्भात ध्वनिफितीचा पुरावा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  खाशोगी यांच्या हत्येच्या चौकशीचा एक भाग...
ऑक्टोबर 24, 2018
इस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला? हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले? या...
सप्टेंबर 22, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा करार झालेला नाही, असा दावा पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी आज केला.  शरीफ आणि त्यांच्या...
सप्टेंबर 08, 2018
न्यूयॉर्क : ज्या देशातील नागरिक आळशी असतात, तो देश कधी प्रगती करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. याउलट ज्या देशातील नागरिकांमध्ये अचाट उत्साह असतो, अशा देशांचा विकास झाल्याशिवाय राहात नाही. हे चीन, जपानसारख्या पुढारलेल्या देशांवरून दिसून येते. अशाच देशांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)...
सप्टेंबर 02, 2018
रियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतारला केवळ एका बेटाचे रूप येईल. सौदी राजघराण्याशी संबंधित एका अधिकाऱ्यानेच तसे सूतोवाच केले आहे.  "...
सप्टेंबर 02, 2018
न्यूयॉर्क (पीटीआय) : गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील सहा राज्यांत तीनशेहून अधिक विदेशी नागरिकांना महिनाभरात अटक करण्यात आली आहे. यात सहा भारतीयांचा समावेश आहे.  अमेरिकेच्या स्थलांतर व सीमा शुल्क विभागाने गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे भंग...
ऑगस्ट 21, 2018
सिंगापूर (यूएनआय) : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी घसरण झाली. खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 71.60 डॉलरवर आला. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आगामी काळात तेलाचे भाव भडकण्याचा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.  चीनमधील औद्योगिक...
जून 23, 2018
न्यूयॉर्क : गर्भवतीची प्रसूती सामान्य होणे हे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी चांगले असते. सामान्य प्रसूतीसाठी पूर्वी डॉक्‍टरही प्रयत्न करीत असत. काही अपवादात्मक स्थितीतच प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे (सीझर) करण्याचा कल असे. मात्र आता सीझरने मूल जन्मला घालण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे.  सीझरने प्रसूती...
जून 23, 2018
सिंगापूर : "ओपेक'च्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर खनिज तेलाच्या भावात शुक्रवारी एक टक्का वाढ झाली. या बैठकीमध्ये खनिज तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय होण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही भाववाढ झाली आहे.  जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 74.02 डॉलरवर गेला. कालच्या तुलनेत भावात 1.3 टक्का...
मे 23, 2018
रियाध - सौदी अरेबिया एअरलाइन्सचे "एअरबस ए 330' हे विमान जेद्दामध्ये आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरताना 53 जण जखमी झाले, असे विमान उड्डाण अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.  हे विमान 151 प्रवाशांसह सोमवारी (ता. 21) मदिनाहून ढाक्‍याला चालले होते....
मार्च 23, 2018
तेल अवीव - तेल अवीववरुन निघालेले एअर इंडियाचे विमान काल (गुरुवार) नवी दिल्ली येथे पोहोचले. इस्राईलवरुन भारतात रोजच विमाने येतात. मात्र या विमानाचे उड्डाण ऐतिहासिक होते. भारत-इस्राईल व भारत-सौदी अरेबिया या दोन्ही द्विपक्षीय संबंधांमध्ये भारताने मिळविलेले यश त्यामधून...
मार्च 04, 2018
अबुधाबी : "दोन बायका फजिती ऐका' असे म्हटले जाते. दोन विवाह करणे हे समाजात मान्य केले जात नाही. संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मात्र दोन पत्नींना नांदविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दोन पत्नी असणाऱ्या पतीला अतिरिक्त घरभत्ता निर्णय "यूएई' सरकारने नुकताच घेतला आहे.  "यूएई'चे मूलभूत सेवा विकासमंत्री...
फेब्रुवारी 27, 2018
रियाद - सोदी अरेबियाचा अब्जाधीश राजपुत्र अल वालिद बिन तलाल याची तब्बल तीन महिन्यांनी आज सुटका करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत अल वालेद याच्यासह देशातील अनेक मंत्री व अब्जाधीशांना चार नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. या सर्वांना...