एकूण 16 परिणाम
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची युती झाली....
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मार्च 03, 2019
मुंबई : कोकण किनारपट्टीवर लाखो रुपयांची गुंतवणूक आणणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला. या संदर्भातील अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षरी...
फेब्रुवारी 27, 2019
औरंगाबाद - भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्यानंतर मंगळवारी (ता. 26) 'भारतीय वायुदल' आणि 'बालाकोट' हे शब्द दिवसभर गुगल सर्चच्या ट्रेंडमध्ये अग्रस्थानी राहिले. मंगळवारी "बालाकोट' या नावाने सर्वाधिक पाकिस्तानमधून आणि त्याखालोखाल भारतातून सर्च झाले. देशाचा...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - गेल्या आर्थिक वर्षात भारतातून तांदळाची विक्रमी निर्यात झाली आहे. २०१६-१७च्या (१०७ लाख टन) तुलनेत २०१७-१८ या वर्षात १२७ लाख टन इतकी तांदळाची निर्यात झाली आहे. बांगलादेशने आयातीवर २८ टक्के शुल्क लागू केल्याने तेथील निर्यातीवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. या वर्षी ५० हजार कोटी रुपये इतके परकी चलन...
जून 27, 2018
मुंबई - नाणारप्रकरणी स्थानिक जनता शांततापूर्ण आंदोलन करत असून, त्यांची अजून परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.  रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रकल्पाला तीव्र विरोध होत...
जून 25, 2018
नवी दिल्ली : शिवसेनेच्या विरोधाला अजिबात न जुमानता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने रत्नागिरीजवळचा नाणार येथील तीन लाख कोटींचा "आरआरपीसीएल' पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प रेटला आहे. याबाबत "सौदी आरामको' व आबूधाबी राष्ट्रीय तेल कंपनीबरोबर (एडीएनओसी) केंद्राने आज एक सामंजस्य करारही करून...
मे 13, 2018
ठाणे : कामाच्या शोधात आखाती देशात गेलेली अंबरनाथ येथील फरिदा खान भारतात सुखरुप परतली. मात्र, आजही आखाती देशातील प्रसंग आठवले की अंगावर काटा येऊन तिच्या डोळ्याच्या कडा पाणवतात. मायदेशीच काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत पुन्हा परदेशी न जाण्याचा निश्चय तिने केला आहे. तसेच तेथे अडकलेल्या पीडीत...
एप्रिल 23, 2018
मुंबई : 'अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) दिले आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पासंबंधी भूसंपादनाची अधिसूचना रद्दच झाली नसल्याचे आता समोर आले आहे....
एप्रिल 13, 2018
मुंबई - स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. ‘‘कोकणची राखरांगोळी होऊ देणार नाही, हा शब्द मुख्यमंत्र्यांनी फिरवला असून, ते फितूर झाले आहेत. दिल्लीत त्यांचा शब्द चालत नाही, हे सिद्ध झाले आहे,’’ अशी टीकाही...
डिसेंबर 21, 2017
किचकट नियमांचा फटका; जपान, सिंगापूर, इंडोनेशिया अन्‌ आखाती देशांमध्ये गैरसोयी नाशिक - साता-समुद्रापलीकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय खाद्यपदार्थ पाठवण्याची प्रक्रिया किचकट झाली आहे. त्यामध्ये जपान, सिंगापूर, इंडोनेशिया अन्‌ काही आखाती देशांचा समावेश आहे. तिथल्या यंत्रणांकडून पार्सल...
एप्रिल 28, 2017
"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे! मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप...
एप्रिल 14, 2017
पंढरपूर - कामाच्या शोधात सौदी अरेबिया येथे जाऊन तिथे अडचणीत सापडलेली येथील रिझवाना खैरादी ही महिला बुधवारी (ता. 12) भारतात सुखरूप परतली. भारतीय दूतावास, परराष्ट्र सेवेतील सचिव ज्ञानेश्‍वर मुळे आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नामुळे कोणताही त्रास न होता खैरादी यांना...
डिसेंबर 09, 2016
ठाणे - ठाण्यामधून एक तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेला असल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या भावानेच तक्रार दाखल केली आहे. तरबेज नूर मोहम्मद तांबे (वय 28) हा तरुण इसीसमध्ये गेल्याची तक्रार त्याच्या भावाने मुंबईतील...