एकूण 10 परिणाम
मार्च 19, 2019
मुंबई - राज्यभरात मराठवाड्यातील मराठा समाज सर्वाधिक मागास आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने केलेल्या शास्त्रीय आणि गुणात्मक पाहणीतून तेथील मराठा समाजाचे सामाजिक-शैक्षणिक मागासलेपण ठळकपणे अधोरेखित होते, असे मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकादारांनी सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. राज्यातील...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
एप्रिल 09, 2018
खामगाव - "आमची मुलगी, आमचा सन्मान' या वाक्‍याचा प्रत्यय शेगाव तालुक्‍यातील लासुरा खुर्द व बुद्रुक या गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेम प्लेट लावण्यात आल्या असून, स्त्रीजन्माचे घरोघरी या माध्यमातून स्वागत केले जाते.  आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले, तरी आपल्या...
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने...
मार्च 08, 2018
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): कर्तुत्ववान महिलांचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवून स्त्रीयांना मान व सन्मानाची वागणूक द्या, एक महिला कोणाचीतरी मुलगी, बहिण, बायको व आई असते याची जाणीव ठेवा, स्त्री शक्तीचा सन्मान राखणे हे आदर्श व सुसंस्कारित संस्कृतीचे लक्षण आहे. महिलांना आपुलकीने...
नोव्हेंबर 01, 2017
राजकीय पक्षांतील पदांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा विचार आता करायला हवा. अशा प्रकारच्या विधेयकाला दोन्ही सभागृहांचा पाठिंबा मिळाला, तर भारतीय महिलांच्या दशकानुदशके समानतेसाठी सुरू असलेल्या संघर्षाचे हे यश असेल.  महिलांसाठी राज्य विधिमंडळात आणि लोकसभेत एक तृतीयांश जागांवर आरक्षण देणारे विधेयक आगामी...
ऑक्टोबर 23, 2017
गेली काही दशके 'महिला सबलीकरण', 'महिला सक्षमीकरण' असे शब्द आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. वृत्तपत्रामध्ये अथवा वृत्तवाहिन्यांवर असे शब्द आणि त्यांची उदाहरणे तर नित्याचीच झाली आहेत. तरीदेखील आजच्या महिला सक्षम आहेत का, हा प्रश्‍न उभा ठाकल्यावाचून राहत नाही. उच्चशिक्षित असणे, नोकरी...