एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’  श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष...
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - ‘चंद्र आहे साक्षीला...’, ‘चांदणे शिंपीत जाशी...’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात...,’ ‘गं साजणी...,’ ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...’, ‘उगवली शुक्राची चांदणी...,’ अशा एकाहून एक सरस गीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे कोजागरी...
सप्टेंबर 29, 2019
कर्तृत्वाचे पंख पसरून भरारी घेणाऱ्या, स्वतःबरोबरच सामाजिक योगदानाचेही भान असणाऱ्या महिलांच्या कार्याची नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून ओळख... वाडीवस्तीतल्या महिलांच्या सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचं जीवन जगलेली, त्यांच्या सुख-दुःखांचा अनुभव असलेली आणि त्यांची भाषा बोलणारी रेडिओ जॉकी मिळणं म्हणजे संवाद...
ऑगस्ट 29, 2019
सातारा ः पारंपरिक नऊवारीच्या ठसक्‍यात झिम्मा-फुगडीसह नृत्यातून सुंदर गोफ विणत आणि लढणाऱ्या महिलेचे दर्शन घडवत जागृती महिला मंडळाच्या सदस्यांनी समर्थ मंदिरनजीकच्या प्रथमेश दर्शन अपार्टमेंटच्या आवारात झालेल्या श्रावण उत्सव कार्यक्रमात रंग भरला. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  "सकाळ 'आणि...
जून 10, 2019
महाराष्ट्राच्या 'फस्ट लेडी' अमृता फडणवीस यांना अमेरिकेतील सादरीकरणानंतर ज्या पद्धतीने 'ट्रोल' केलं जातंय, ते केवळ निंदणीयच नाही, तर समाज म्हणून आपण किती मागे आहोत, याची पुरेपूर जाणीव करुन देणारेही आहे. जगताना स्वतःला कोणत्याही चौकटी घालणं, म्हणजे खरं तर हा एक सामाजिक दहशतवादाचा नमुना वाटतो. मात्र...
मे 06, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे वकिलीचा व्यवसाय सुरू असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला. सगळे तंत्र शिकून घेतलं. स्त्री दिग्दर्शिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी आहेत. दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ सगळ्यांनी तुमचे ऐकले पाहिजे आणि लोक तेव्हाच ऐकतात...
एप्रिल 21, 2019
पुणे - शास्त्रीय संगीतात वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या सर्जनशील गायिका नीला भागवत यांचा जीवनप्रवास दृक्‌श्राव्य माध्यमातून उलगडणार आहे. संत तुकाराम, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या रचनांवर बंदिशी बांधण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या माहितीपटाच्या निर्मिती, दिग्दर्शनापासून सर्व...
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ. आशाताई संजय...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हा फार महत्त्वाचा आहे. स्त्री असो वा पुरुष; प्रत्येकाला स्ट्रगल काही चुकलेला नाही. महिला म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत असताना बरीच आव्हाने आली, बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. पण सगळ्या आव्हानांना, अडचणींना सामोर जात मी आज ऑस्करपर्यंत...
फेब्रुवारी 22, 2019
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी...
ऑक्टोबर 23, 2018
‘मीटू’ चळवळीने स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. या चळवळीची खिल्ली उडवणे किंवा तात्पुरते वादळ म्हणून हा विषय सोडून देणे बेजबाबदारपणाचे ठरेल. त्यामुळेच तक्रारींवर विचार करून निर्णय घेणाऱ्या यंत्रणा सर्व पातळ्यांवर सक्षमपणे उभ्या राहाणे जास्त महत्त्वाचे आहे.   स्त्री...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
मे 01, 2018
पुणे: त्या सर्व जणी एकत्र येऊन हस्तकलेच्या विश्‍वात रमल्या होत्या. कलाकुसरीच्या वस्तू कशा बनवायच्या हे त्यांना शिकायला मिळत होतं. एरवी वस्तीत राहताना न मिळणारा आनंद त्यांना मिळत होता. हे सारंच त्यांच्यासाठी नवं होतं अन्‌ खासही. त्यामुळेच कलाकुसरीच्या वस्तू शिकताना त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता...
मार्च 20, 2018
सावळीविहीर (नगर) - सकाळी सकाळी गावातुन ग्रामपंचायतीसमोर आलेल्या जनजागृतीपर दिंडीने ग्रामस्थ थबकले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतिने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' बरोबरच आरोग्यासंदर्भात भारुडातुन समाज प्रबोधन करुन ग्रामस्थांना याचे महत्तव पटवून देण्यात आले....