एकूण 14 परिणाम
जून 29, 2019
सातारा - पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानात खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सहभाग घेऊन राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने आता सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.  दुर्गम भागात असलेल्या १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रायोगिक तत्त्वावर नावीन्यपूर्ण माहेरवाशीण योजना राबविली...
एप्रिल 11, 2019
सातारा - स्त्री समानता आणि महिला सक्षमीकरणाचा विचार शिवछत्रपतींनीच मांडला होता. तीच विचारधारा दोन्ही काँग्रेसने प्रत्यक्षात आणली. शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे हुतात्म्यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतीपथावर न्यायला हवा. त्यासाठी...
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ. आशाताई संजय...
मार्च 14, 2019
वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे.  मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच...
मार्च 06, 2019
सोलापूर : "सकाळ'ने आयोजिलेल्या "जागर स्त्री-शक्तीचा' या उपक्रमामुळे कुटुंबात निर्माण झालेला गॅप दूर होईल. महिला सक्षमीकरण होईल, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे. येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर 11 मार्च रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत...
जानेवारी 16, 2019
वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले आहे. गावात मुलींची संख्या वाढली असून, ती मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ व मुली २९ आहेत. गाव १०० टक्के साक्षर...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता...
जून 25, 2018
पिंपरी : "महिला सध्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या हक्कासाठी लढावा लागणारा लढा कायम आहे. समाजात धनदांडग्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रश्‍न मोठे आहेत. जळगाव वासनाकांड, कोठेवाडी, कोपर्डी यासारखी सामूहिक अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत. या महिला...
जून 23, 2018
तळेगाव ढमढेरे - ‘अलीकडील काळात भोगवादी वृत्तीमुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खालावत चालला आहे. चंगळवादामुळे समाजात स्वैराचार निर्माण झाला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,’’ असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. मंदा खांडगे यांनी व्यक्त केले.  रांजणगाव...
मे 17, 2018
शिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या शिर्सुफळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी चौरंगी लढत रंगणार आहे. तर सदस्यपदाच्या 13 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झाली आहे. 12 जागांसाठी  31 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यंदा प्रथमच थेट जनतेतून...
मे 16, 2018
उरुळी कांचन : स्त्री-पुरुष समानता मानून वळती (ता. हवेली) येथील माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंजीर परिवाराने साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधू झालेल्या पुजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. वळती येथील शिवाजी विठ्ठल कुंजीर यांची मुलगी पूजाचा बोरी भडक (ता. दौंड)...
एप्रिल 02, 2018
मुंबई - महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका यामध्ये महिला सक्षमा केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व पालिकांना निर्देश दिले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन अविरत प्रयत्नशील आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपला वाटा उचलला...
मार्च 20, 2018
सावळीविहीर (नगर) - सकाळी सकाळी गावातुन ग्रामपंचायतीसमोर आलेल्या जनजागृतीपर दिंडीने ग्रामस्थ थबकले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतिने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' बरोबरच आरोग्यासंदर्भात भारुडातुन समाज प्रबोधन करुन ग्रामस्थांना याचे महत्तव पटवून देण्यात आले....
मार्च 08, 2018
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, पुणे): कर्तुत्ववान महिलांचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवून स्त्रीयांना मान व सन्मानाची वागणूक द्या, एक महिला कोणाचीतरी मुलगी, बहिण, बायको व आई असते याची जाणीव ठेवा, स्त्री शक्तीचा सन्मान राखणे हे आदर्श व सुसंस्कारित संस्कृतीचे लक्षण आहे. महिलांना आपुलकीने...