एकूण 20 परिणाम
जून 19, 2019
नागपूर - उपराजधानीत रोजच दिवसाढवळ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अगदी दोन-तीन वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाही. उपनिरीक्षकांवरही विनयभंगाची तक्रार येत असेल तर महिलांनी दाद  मागायची कुठे?, स्त्रियांना संरक्षण मिळणार की नाही?, अशी...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 14, 2019
लोकांसाठी सरकारी योजना व त्याचा लाभ मिळावा, म्हणून मी सतत झटते. आता माझी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या माध्यमातून परित्यक्‍त्या आणि बेरोजगार महिलांना रोजगार देण्यासाठी हातगाडी, भाजीविक्रीचा व्यवसायास प्रोत्साहन दिले. अगोदर पाच मुली जन्मल्याने माझा जन्म...
मार्च 08, 2019
इंदिरानगर (नाशिक) : जगभर महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव होत आहे. तर दुसरीकडे नाशिक येथील पांडवलेणीच्या पायथ्याशी आज दुपारी दोनच्या सुमारास अवघ्या तासाभरापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पिशवीत टाकून दिलेल्या अवस्थेत सापडले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.  या...
फेब्रुवारी 28, 2019
गेले जवळजवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या 'सावट' या सिनेमाची...
ऑक्टोबर 18, 2018
अकोला : सीमोल्लंघन अर्थात दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय. मात्र, मी टू मोहिमेत बाॅलिवूड आणि शहरी भागातील महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे. ही चळवळ ग्रामीण भागातही गेली सीमोल्लंघन झाल्याचे आपल्याला सांगता येईल, असा सूर बुधवारी आयोजित ‘...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - मानवी तस्करी ही जगभरातील मोठी समस्या असून सुसंस्कृत समाजाला लागलेला हा कलंक होय. महिला आणि मुलांना या तस्करीच्या जाळ्यात अडकवतात. या माध्यमातून त्यांचे शोषण केल्या  जाते. राज्यात मानवी तस्करीचे मुंबईत सर्वाधिक प्रकरणांची  नोंद झाली असून उपराजधानी नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.  मानवी...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
मे 17, 2018
मोहोळ - महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचा दीड ते दोन महिन्यापासुन ठेकेदाराने पगार दिलेला नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  राष्ट्रीय महामार्ग क्रं ६५ वर देवडी फाटा ते सोलापूर मार्केट यार्ड या दरम्यान रस्त्याची स्वच्छता, झाडांची निगा, स्वच्छतागृह आदी...
मे 10, 2018
"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' हे सुभाषित माहीत आहेच. वाड्यातून सोसायट्यांमध्ये आलो तरी ते सूत्र कायम आहे; पण आधाराबरोबरचा विश्‍वासही टिकवायला हवा. ऊन आता चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या वाडे-चाळीतील अंगणातल्या "वाळवणां'ची आठवण झाली. एकत्र कुटुंब असेल तर कुटुंबातील साऱ्या जणी किंवा...
एप्रिल 21, 2018
हडपसर - कठुआतील आसिफा तसेच उन्नाव व सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ ससाणेनगर ते हडपसर पोलिस ठाण्यापर्यंत कॅंडल मार्च काढण्यात आला. पोलिसांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. बलात्कार प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक...
मार्च 12, 2018
हडपसर (पुणे) : कामगार कल्याण केंद्र हडपसर यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताने परिसंवाद व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कतृत्वान कामगार महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याणी शिंदे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या...
मार्च 09, 2018
मुंबई : एक सामान्य महिला जेव्हा यशाच्या उंच शिखरावर पोहोचते तेव्हा ती खरी स्त्री शक्ती असते. तसे पाहिले तर पुरुष शक्तीपेक्षा स्त्रीशक्तीचा जागर अधिक असतो. पूर्वी पोलीस खात्यात महिलांचा टक्का फारच कमी होता. अत्यंत खडतर व कठीण समजल्या जाणाऱ्या पोलीस खात्यात पुरुषांच्या बरोबरीने काम...
मार्च 09, 2018
वाशीम - जिल्ह्यातील महिला, मुलींनी आज (ता. ८) आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्‍वविक्रमात नोंद केली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले. वाशीम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील आठ हजार ३१८ महिला-मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी...
मार्च 08, 2018
गोष्ट फार लांबची नाही. साधारणपणे 5-6 वर्षांपुर्वी पुण्यात घडलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक प्रकरण. ठिकाण नेहमीचचं आपलं हिंजेवाडी.  अमेरिकेवरुन भारतात वडिलांकडे आलेली तरुणी. नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी हिंजवडीत आली. मुलाखत संपल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहन मिळेना तेव्हा मिळेल त्या कॅबमधे बसली....
मार्च 06, 2018
पुणे-  ‘‘न्याय व्यवस्थेने काही कायद्याबाबत स्वतःहून पुढाकार घेत महिलांच्या बाजूने सकारात्मक पाऊल टाकले आहे. याचा अर्थ न्यायव्यवस्था बदलत आहे. महिलांसाठी लवकरच मुक्ता व्यासपीठ स्थापन केले जाईल,’’ अशी माहिती स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख आमदार नीलम गोऱ्हे यांनी दिली.   राज्य महिला आयोग...
फेब्रुवारी 12, 2018
इचलकरंजी - कुमारीमाता, विधवा महिलांची अपत्य बेकायदा विकल्याप्रकरणी डॉ. अरुण पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांनाही शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. उज्ज्वला पाटील यांना अटक केल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे. येथील डॉ....
जानेवारी 10, 2018
मुंबादेवी : त्या राहतात छत्तीसगढ़ राज्यातील गुंडरदेही गावात त्यांनी आपल्या गावातूनच जन कल्याणकारी योजनांची सुरुवात केली.गावातील आणि तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो दारुबंदी आणि बालिका सुरक्षेचा.यावर सखोल अभ्यास करुन त्यांनी पोलिस प्रशासनावर अवलंबून न राहता ख़ास गाव पातळीवरील शाळा कॉलेज...
जानेवारी 06, 2018
मायणी - भीमा कोरेगाव दंगलीस पोलिस जबाबदार आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. राज्याचे गृहमंत्रिपद म्हणजे ‘पार्टटाइम जॉब’ नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री व गृहमंत्रिपद स्वतःकडेच ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी...
नोव्हेंबर 30, 2017
पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात कोपर्डी येथे एका चिमुरड्या शालेय मुलीवर झालेला भीषण बलात्कार तसेच पुढे अत्यंत निर्घृणपणे झालेली तिची हत्या यामुळे सारे राज्य हादरून गेले होते. अखेर या अमानुष घटनेतील तिन्ही नराधमांना विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा...