एकूण 13 परिणाम
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून किशोरवयीन मुला-...
ऑक्टोबर 18, 2018
अकोला : सीमोल्लंघन अर्थात दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय. मात्र, मी टू मोहिमेत बाॅलिवूड आणि शहरी भागातील महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे. ही चळवळ ग्रामीण भागातही गेली सीमोल्लंघन झाल्याचे आपल्याला सांगता येईल, असा सूर बुधवारी आयोजित ‘...
जून 30, 2018
प्रति,  मा. पंकजाताई,  आज मी जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे. ती केवळ माझी एकटीची व्यथा नसून, पुणे जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षक भगिनींची आहे.  ताई, सुमारे 10-11 वर्षांपूर्वी आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी समजून, शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षण प्रक्रियेत स्वतःला स्वतःला झोकून दिले...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
एप्रिल 30, 2018
पाली : ग्रामीण सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडलेल्या महागाव ग्रामपंचायतीला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन देवून गौरविण्यात आले. गावाच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी तसेच तालुका व...
एप्रिल 12, 2018
उस्मानाबाद - शासकीय स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरच्या रुमच्या कुलपाची चावी हरवल्याने तब्बल दिड ते दोन तास महिलांना सोनोग्राफीसाठी तिष्टत बसावे लागले. शिवाय तातडीच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागल्याचे दिसून आले. शासकीय अनास्थेमुळे गरीब रुग्णांना विनाकारण आर्थिक भुर्दंड...
मार्च 27, 2018
पिंपरी - सांगवी येथील रुग्णालयाला सध्या विविध वैद्यकीय सुविधांची प्रतीक्षा आहे. छोट्याशा जागेत असलेल्या या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतिगृहाची प्रामुख्याने व्यवस्था आहे. मात्र, सोनोग्राफी आणि तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी महिलांना सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेच्या...
मार्च 09, 2018
वाशीम - जिल्ह्यातील महिला, मुलींनी आज (ता. ८) आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्‍वविक्रमात नोंद केली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले. वाशीम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील आठ हजार ३१८ महिला-मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी...
फेब्रुवारी 23, 2018
महापालिकेच्या सत्तांतरास एक वर्ष झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने केलेल्या सर्वेक्षणात ४१ टक्के नागरिकांनी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे; तर २३ टक्के नागरिकांनी भाजपला आणखी वेळ द्यायला हवा, असे मत नोंदवले. पण, त्याच वेळी विकासकामांच्या आघाडीवर ‘सर्वसाधारण’ कामगिरी असल्याचे ४६...
जानेवारी 10, 2018
मुंबादेवी : त्या राहतात छत्तीसगढ़ राज्यातील गुंडरदेही गावात त्यांनी आपल्या गावातूनच जन कल्याणकारी योजनांची सुरुवात केली.गावातील आणि तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो दारुबंदी आणि बालिका सुरक्षेचा.यावर सखोल अभ्यास करुन त्यांनी पोलिस प्रशासनावर अवलंबून न राहता ख़ास गाव पातळीवरील शाळा कॉलेज...
ऑक्टोबर 30, 2017
रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांवर असलेले कडक निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून सौदीमध्ये क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्याची...