एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
नवी मुंबई : महिलांनी बाळंतपणाच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी; अन्यथा भविष्यात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वरवर निरोगी दिसणारी स्त्री ही शारीरिक दृष्टीने निरोगी असतेच असे नाही. यासंदर्भातही विचार करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्री-रोगतज्ज्ञ व...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्य भत्त्यांमध्ये आता महिलांनाही पुरुष कर्मचाऱ्यांएवढाच साहित्य भत्ता दिला जाणार आहे. ८ जुलैला भांडार विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये भेदभाव केला होता....
ऑगस्ट 08, 2019
नवी मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून फक्त बाह्यरुग्णांना सुविधा देणारे महापालिकेचे बेलापूर येथील माता-बाल रुग्णालय १५ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी ३ स्त्री-रोगतज्ज्ञ, ३ बालरोगज्ज्ञ आणि २६ परिचारिका अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : श्रावण महिन्यात हौसेने मंगळागौरीला रात्रभर खेळले जाणारे खेळ, फुगडीचा फेर आणि नृत्याचा ठेका या आठवणी पुन्हा जागवण्याची संधी ‘सकाळ मधुरांगण’ महिलांसाठी घेऊन आले आहे. ‘मधुरांगण’ व माधवबाग यांच्या वतीने शनिवारी (ता.१०) सायंकाळी ४.३० वा. सकाळ भवन सभागृह, दुसरा मजला, सेक्‍टर-११, प्लॉट नं. ४२ बी,...
जुलै 30, 2019
मुंबई : महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्याच्या बदल्यातील रक्कम वाटपात भेदभाव होत असल्याची महिला कर्मचाऱ्यांची ओरड सुरू असतानाच पुन्हा आरोग्य विभागातील आरोग्य सहायक महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात फरक असल्याची तक्रार समोर आली आहे. आरोग्य विभागात या पदावर कार्यरत...
मे 03, 2019
नवी मुंबई - पाठीवर भले मोठे पोते आणि हातात काठी घेऊन कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक, धातूचे तुकडे आणि इतर वस्तू शोधत फिरणाऱ्या कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्‍यात आहे. रोजंदारी चुकेल या भीतीने दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलांमध्ये कर्करोग आणि गर्भाशयाचे आजार बळावत असल्याचे नुकत्याच झालेल्या...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची? आजच्या काळात पुरुषांनीही ही कामे करायला हवीत, असे मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  घरामध्ये आजारी असलेल्या आईच्या देखभालीसाठी...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
जुलै 10, 2018
सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, सोलापूर विद्यापीठाचे...
एप्रिल 01, 2018
मुंबई : दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल भागातून शनिवारी हिजाबधारी महिलांचे जत्थेच्या जत्थे आजाद मैदानाकड़े निघाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच हे जत्थे निघालेले पाहण्यात येत होते. काळे बुरखे (हिजाब) परिधान केलेल्या महिलांच्या तोंडी एकच विषय चर्चिला जात होता, तो म्हणजे "तीन तलाक". याच संदर्भा मुस्लिम...
मार्च 09, 2018
मुंबई - स्वतःबरोबरच समाजाचीही प्रगती साधण्याचे कर्तृत्व दाखवणाऱ्या महिलांना शुक्रवारी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ-वूमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’ने गौरवण्यात येणार आहे. नवी मुंबईत वाशीतील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये ताऱ्यांच्या उपस्थितीत या स्त्रीशक्तीचे कौतुक करण्यात येईल. सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या...
मार्च 08, 2018
उपळाई बुद्रूक(सोलापूर) - आपल्या कुशल व दमदार कामगिरीच्या जोरावर उपळाई बुद्रूकच्या सुपूत्र व कन्यांनी गावाचे नाव देशाच्या कानाकोपर्यांत गाजवलेले आहे. प्रशासकीय क्षेत्रात दबदबा असणार्यां या गावातील मुलांनी इतर क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रोहिणी भाजीभाकरे यांचा सर्वात्कृष्ट...
जानेवारी 31, 2018
मुंबई - गर्भपात आणि गर्भवतीच्या मानसिक तणावाचा मुद्दा अधोरेखित करणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असला तरी महिलांच्या विकासाचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारचे तीन वर्षांपूर्वीचे विधेयक लालफितीतच अडकलेले अाहे. त्यामुळे महिलांना दिलासा कधी मिळणार, हा प्रश्‍नच आहे. उच्च न्यायालयात गर्भपाताची मागणी...