एकूण 11 परिणाम
जुलै 07, 2019
स्त्री आणि पुरुष यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संस्कृती आता आपल्याकडं चांगलीच रुळलेली आहे; पण मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, ही संस्कृती मात्र पाहिजे तशी अद्याप रुळलेली नाही. जर "आनंदघर'सारख्या "घरां' संख्या आणखी वाढली तर पालकांकडून लहान मुलांवर होणारा अन्याय...
एप्रिल 04, 2019
स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - 'जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, मुक्ता साळवे, ज्ञानेश्‍वरांची बहीण मुक्ता या आपल्यासाठी आदर्श होत्या. त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक काळातील ज्या स्त्रिया शिक्षिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, राजकारणी आहेत त्यांनाही आदर्श मानत असताना आपण स्वतः कोण आहोत हे ओळखून एक-एक पायरी वर जायचे आहे...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे - संमेलनाध्यक्ष पदासाठी महिला की पुरुष, असा विचार करू नये. साहित्याची समृद्धी वाढविणारी व्यक्ती त्या पदावर असावी, असेच मी मानते. उत्तम साहित्य निर्माण करणाऱ्या महिलांची परंपराही आपल्याकडे आहे. फक्त त्यांची दखल घेतली जावी, असे मत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षा...
ऑक्टोबर 02, 2018
गांधींचा जन्म झाला, त्याला आता दीडशे वर्षे होत आली. ऑक्‍टोबर १८६९चा त्यांचा जन्म. ते जन्मले तेव्हा तिकडे युरोप-अमेरिकेत औद्योगिक क्रांती रुजली होती. सुवेझ कालव्याच्या उद्‌घाटनाची तयारी सुरू होती. त्या कालव्यामुळे जागतिक व्यापार आणि त्यातून जगाचा नकाशा बदलणार होता. युरोपात कारखानदारीने कामगारांचे,...
मार्च 08, 2018
सध्याच्या युगात वावरणारी महिला एक शक्तिकेंद्र आहे. प्रत्येक महिलेत दुर्गा, काली, सरस्वती, लक्ष्मी विराजते. फक्त महिलांनी आपल्यातील कर्तृत्व ओळखून स्वतःला सिद्ध केले पाहिजे. आपल्यातील सुप्त गुण ओळखून आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या. मग यश तुमचे आणि फक्त तुमचेच आहे. सध्या स्त्री...
मार्च 07, 2018
मुंबई : न्यूयॉर्क येथे जागतिक महिला आयोगाचे ६२ वे अधिवेशन होत आहे. १२ मार्च, २०१८ ते २३ मार्च, २०१८ या दरम्यान होणाऱ्या सत्रात 'ग्रामीण स्त्रिया आणि मुलींच्या सक्षमीकरण व स्त्री पुरुष समानतेसाठी आव्हाने तसेच ते साध्य करण्यास योग्य ती संधी' विषयात काय प्रगती झाली याबाबत प्रत्येक देशातील...
जानेवारी 10, 2018
मुंबादेवी : त्या राहतात छत्तीसगढ़ राज्यातील गुंडरदेही गावात त्यांनी आपल्या गावातूनच जन कल्याणकारी योजनांची सुरुवात केली.गावातील आणि तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो दारुबंदी आणि बालिका सुरक्षेचा.यावर सखोल अभ्यास करुन त्यांनी पोलिस प्रशासनावर अवलंबून न राहता ख़ास गाव पातळीवरील शाळा कॉलेज...