एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई ः पारंपरिक दागिने आणि नऊवारीचा साज लेऊन मराठमोळ्या वातावरणात आपले वय विसरून आनंदाने नाचत, विविध खेळ व झिम्मा खेळत सकाळ मधुरांगणच्या महिलांनी बेलापूर येथील सकाळच्या कार्यालयात शनिवारी (ता.१०) जल्लोषात मंगळागौरीचा जागर केला. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हरवलेल्या मंगळागौरीच्या आठवणी या...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई : महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथील पटेलनगरमध्ये जाब विचारणाऱ्या एका महिलेचा हात पिरगळल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. महापौरांच्या या वर्तनाबद्दल सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित घटनेचा मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या अनोख्या मनसे स्टाईलमध्ये महापौरांना...
मार्च 09, 2019
गो ष्ट जेवढी तिची, माझी आहे, तेवढीच ती समाजाची आहे. काल पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी नेहमीचे सोहळे, पुरस्कार, प्रतीकात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. समारंभ संपले; पण मनातले काहूर तसेच राहिले. त्या अस्वस्थतेला शब्दरूप देण्याचा केलेला हा प्रयत्न. समाज मान्य करतो प्रवासाचा प्रत्येक क्षण. जो...
मार्च 08, 2019
लक्ष्मी नारखेडेंची इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिग क्षेत्रात ठसा  जळगाव  : एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु एका यशस्वी स्त्रीमागेही एक पुरुषाचा हातही महत्त्वाचा असतो. भरतकाम करणाऱ्या हातांनी मशिनरी वाईंडींगचे धडे घेत पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून एक ठसा निर्माण...
मार्च 08, 2019
युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित राहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं आहेत. डो ळ्यांतील अश्रू लपवत युद्धाला निघालेल्या सैनिकाला...
मार्च 03, 2019
आदर्श बाईपण, आईपण, गृहिणीपण म्हणजे अमुकतमुक, नीतिमत्ता म्हणजे अमुकतमुक, "संसार सांभाळून' सगळं करणं अनिवार्य, मुलगा जन्माला घालणं अपरिहार्य या सर्व चौकटी मनामनांवर ठाम राज्य करताहेत. या चौकटी पुरुषांच्या, सोयीच्या, हिताच्या होत्या, आहेत. बायका ज्या प्रमाणात बदल स्वीकारत गेल्या, मेहनतीनं त्यांना...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 10, 2019
सध्याचा काळ स्त्री-पुरुष समानतेचा आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं किंबहुना काही ठिकाणी एक पाऊल पुढे टाकत यशाची शिखरं पादाक्रांत करत आहे. ती स्वावलंबी झाली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांतही ती सहजगत्या वावरत आहे. हे चित्र एका बाजूला असताना,...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 11, 2018
तसे पाहू गेल्यास आम्ही मनाने भलतेच हळवे आहो!! कोणतीही व्यक्‍ती-विशेषत: स्त्री- संकटात सांपडली की आमचे मन कासावीस होते. महिलांच्या डोळ्यांतील अश्रू आम्हाला अगदी पाहावत नाहीत. तिच्या सांत्वनासाठी आमचे हात शिवशिवतात. ‘उगी उगी रडू नकोस...सारे काही नीट होईल बरे’, असे सांगण्यासाठी आम्ही...
सप्टेंबर 28, 2018
व्हिक्‍टोरियन काळातील नीतिकल्पनांवर आधारित कायदे कालबाह्य झाल्याने ते रद्द करणे आवश्‍यकच होते. दंडविधानातील ४९७ कलम रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने स्त्री-पुरुष समतेचे आणि लैंगिक स्वायत्ततेचे तत्त्व अधोरेखित केले आहे. भारतावर गोऱ्या टोपीकर इंग्रजांची सत्ता असताना, राणी व्हिक्‍टोरियाच्या...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...