एकूण 4 परिणाम
डिसेंबर 09, 2019
प्रिसिला जेबाराज यांचा हिंदू वर्तमानपत्रातील लेख स्त्रियांच्या शेतीतील स्थानाबद्दल खूप बोलका आहे. त्यांनी मुख्यत: केंद्रीय कृषिमंत्री नरेन्द्रसिंह तोमर यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तराची छाननी केली आहे. लोकसभेत जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही शेतकरी कोणाला म्हणता? तुमची व्याख्या काय? आणि त्या...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
मार्च 09, 2018
जुनी सांगवी (पुणे) : आजच्या धकाधकीच्या युगात घर, संसार, परिवार, नोकरी इत्यादी सर्व जबाबदार्या सांभाळत घरातील महिला स्वतःच्या चेहर्यावरील हास्य विसरत चालल्या आहेत. आजच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी महिलांनी दिवसातला काही वेळ स्वत:साठी द्यायला हवा....
मार्च 09, 2018
आपण मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या...