एकूण 7 परिणाम
डिसेंबर 04, 2019
घरच्या घरी - दीपा चव्हाण प्रत्येक स्त्रीने जीवनात काही ना काही केलेच पाहिजे. नुसते ‘चूल व मूल’ न सांभाळता आपला छंद जोपासून संसारासाठी हातभार लावला पाहिजे, असे मला नेहमीच वाटत होते. त्यातूनच मी माझ्या इमिटेशन ज्वेलरीच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. पारंपरिक व फॅन्सी दागिने मी घरच्या घरी बनवू...
जुलै 01, 2019
येवला : हातात हिरवागार चुडा,भाळी चंद्रकोर टिकली,काणात देखणे कर्णफुले, आणि नाकात भरदरी नथ सोबत गळ्यात राणीहार अन टूशी आणि अंगावर ऐश्वर्यसंपन्न येवल्याचे महावस्त्र...ही आभूषण परिधान करणारी स्री शंभर जणीत उठून दिसतेच अन तिला आपल्या सौंदर्याचा नक्कीच हेवा वाटतो...स्त्रीचं सौंदर्य खुलवणाऱ्या या ...
एप्रिल 06, 2019
पुणे : अर्थसंकल्पाच्या 12% खर्च शिक्षणावर केला जाईल. डीम युनिव्हर्सिटी आणि शिक्षणातील खाजगीकरण मोडून काढून केजी टू पीजी मोफत दिले जाईल. तसेच सहकाराचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून शनिवारी दिले. वंचित आघाडीच्या...
मार्च 14, 2019
‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...
मार्च 14, 2019
प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज...
मार्च 08, 2019
लक्ष्मी नारखेडेंची इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिग क्षेत्रात ठसा  जळगाव  : एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु एका यशस्वी स्त्रीमागेही एक पुरुषाचा हातही महत्त्वाचा असतो. भरतकाम करणाऱ्या हातांनी मशिनरी वाईंडींगचे धडे घेत पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून एक ठसा निर्माण...
मार्च 03, 2019
आदर्श बाईपण, आईपण, गृहिणीपण म्हणजे अमुकतमुक, नीतिमत्ता म्हणजे अमुकतमुक, "संसार सांभाळून' सगळं करणं अनिवार्य, मुलगा जन्माला घालणं अपरिहार्य या सर्व चौकटी मनामनांवर ठाम राज्य करताहेत. या चौकटी पुरुषांच्या, सोयीच्या, हिताच्या होत्या, आहेत. बायका ज्या प्रमाणात बदल स्वीकारत गेल्या, मेहनतीनं त्यांना...