एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - 'जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, मुक्ता साळवे, ज्ञानेश्‍वरांची बहीण मुक्ता या आपल्यासाठी आदर्श होत्या. त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक काळातील ज्या स्त्रिया शिक्षिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, राजकारणी आहेत त्यांनाही आदर्श मानत असताना आपण स्वतः कोण आहोत हे ओळखून एक-एक पायरी वर जायचे आहे...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता...
जुलै 10, 2018
सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, सोलापूर विद्यापीठाचे...
जून 25, 2018
पिंपरी : "महिला सध्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या हक्कासाठी लढावा लागणारा लढा कायम आहे. समाजात धनदांडग्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रश्‍न मोठे आहेत. जळगाव वासनाकांड, कोठेवाडी, कोपर्डी यासारखी सामूहिक अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत. या महिला...
एप्रिल 12, 2018
सातारा  - "महिलांसह बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांना भारतरत्न द्या...' असे साकडे साताऱ्यातील छोट्यांनी पंतप्रधानांना शेकडो पत्रे पाठवून आज घातले. अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालयातील एक हजार 69 विद्यार्थी व 24 शिक्षकांनी...
मार्च 14, 2018
पाली - 'आपल्या जेंडर कल्पनांनी माणसाचे गट केले आहेत. पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्री आणि एलजीबीटी या गटांवर बंधने लादली. त्यांच्या जगण्याचे मार्ग संकुचित केले. हे बदलायचं असेल तर आपण फक्त माणूस बनून जगू या' असे प्रतिपादन तृतीय पंथी कार्यकर्ती व कवयित्री दिशा शेख यांनी केले. महाराष्ट्र...
मार्च 09, 2018
जुनी सांगवी (पुणे) : आजच्या धकाधकीच्या युगात घर, संसार, परिवार, नोकरी इत्यादी सर्व जबाबदार्या सांभाळत घरातील महिला स्वतःच्या चेहर्यावरील हास्य विसरत चालल्या आहेत. आजच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी महिलांनी दिवसातला काही वेळ स्वत:साठी द्यायला हवा....
जानेवारी 09, 2018
धुळे - शहरातील काही महिला स्मशानात पोहचल्या. महिला स्मशानात का म्हणून आल्यात, हे बघण्यासाठी म्हणून काही पुरुष मंडळीही गोळा झालीत. त्या महिलांनी प्रवेशद्वाराजवळ पूजन केले. निरांजन ओवाळले. नारळ वाहिले. सरणासाठी लाकड गोळा केलीत. चिता रचली... अन् त्यानंतर स्मशानाची साफसफाईही केली. बघ्यांनी गर्दी केली...
जानेवारी 04, 2018
पाली : सुधागड तालुका बौद्धजन पंचायत र. नं. 2756 या संस्थेच्या वतीने बुधवारी (ता. 3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पालीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जयंती साजरी झाली. यावेळी विविध वैचारीक व प्रबोधनकारी कार्यक्रमाचे आयोजन करुन सावित्रीबाईंना अभिवादन...
नोव्हेंबर 16, 2017
पुणे - "सावित्रीबाई फुले यांनी जिथे स्त्री शिक्षणाचा पाया घातला, त्याच भिडे वाड्याची सध्या दुर्दशा झाली आहे. त्यामुळे भिडे वाड्याचे त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,' असा इशारा भिडे वाडा स्मारक समितीने गुरुवारी दिला. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक...