एकूण 11 परिणाम
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
मार्च 14, 2019
सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं. मी नेहमीचा प्रश्‍न विचारला. ती म्हणाली थोडी कमजोरी वाटत आहे. तिची...
मार्च 06, 2019
सोलापूर : "सकाळ'ने आयोजिलेल्या "जागर स्त्री-शक्तीचा' या उपक्रमामुळे कुटुंबात निर्माण झालेला गॅप दूर होईल. महिला सक्षमीकरण होईल, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे. येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर 11 मार्च रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत...
सप्टेंबर 29, 2018
सोलापूर : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्‍तींना सरकारकडून ठरावीक रक्‍कम भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र निधी स्थापन करणार आहे. 2 ऑक्‍टोबरपासून या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - मानवी तस्करी ही जगभरातील मोठी समस्या असून सुसंस्कृत समाजाला लागलेला हा कलंक होय. महिला आणि मुलांना या तस्करीच्या जाळ्यात अडकवतात. या माध्यमातून त्यांचे शोषण केल्या  जाते. राज्यात मानवी तस्करीचे मुंबईत सर्वाधिक प्रकरणांची  नोंद झाली असून उपराजधानी नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.  मानवी...
जुलै 21, 2018
सोलापूर : "ई टॉयलेट'च्या वापराबाबत सोलापूरकर सकारात्मक झाले आहेत. त्याचा वापर वाढल्यामुळे आणखीन 40 ठिकाणी ही सुविधा करण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीमार्फत करण्यात आले आहे. आतापर्यंत 52 हजार 875 जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शहरात पाच ठिकाणी महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे 10 ई-...
जुलै 10, 2018
सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, सोलापूर विद्यापीठाचे...
मे 17, 2018
मोहोळ - महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचा दीड ते दोन महिन्यापासुन ठेकेदाराने पगार दिलेला नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  राष्ट्रीय महामार्ग क्रं ६५ वर देवडी फाटा ते सोलापूर मार्केट यार्ड या दरम्यान रस्त्याची स्वच्छता, झाडांची निगा, स्वच्छतागृह आदी...
मार्च 19, 2018
सोलापूर - महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. आजची महिला अबला नाही तर सबला आहे. पुरुषांचा मान ठेवत आपल्याला पुढे जायचे आहे. पुरुषांनी आजपर्यंत महिलांना दाबून ठेवले आहे. महिला काही काळ दबून राहतील, संधी मिळाल्यानंतर महिलाही पुरुषांच्या पुढे जाऊन कामगिरी करतात. येणारा काळ महिलांचाच असल्याने...
मार्च 19, 2018
सोलापूर - महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. आजची महिला अबला नाही तर सबला आहे. पुरुषांचा मान ठेवत आपल्याला पुढे जायचे आहे. पुरुषांनी आजपर्यंत महिलांना दाबून ठेवले आहे. महिला काही काळ दबून राहतील, संधी मिळाल्यानंतर महिलाही पुरुषांच्या पुढे जाऊन कामगिरी करतात. येणारा काळ महिलांचाच...
मार्च 08, 2018
उपळाई बुद्रूक(सोलापूर) - आपल्या कुशल व दमदार कामगिरीच्या जोरावर उपळाई बुद्रूकच्या सुपूत्र व कन्यांनी गावाचे नाव देशाच्या कानाकोपर्यांत गाजवलेले आहे. प्रशासकीय क्षेत्रात दबदबा असणार्यां या गावातील मुलांनी इतर क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रोहिणी भाजीभाकरे यांचा सर्वात्कृष्ट...