एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : आदिवासी महिलांसह इतर महिलांनाही "त्या' भयंकर रोग, आजारांबाबत बोलायला अवघड जाते. लाज किंवा पारंपरिक बंधनांचे ओझे आजही वाहत असल्यामुळे आरोग्याची हेळसांड नेहमीचीच. याविषयी महिलांना बोलते केले, विश्‍वासात घेतले आणि हेल्थकॅम्पचे आयोजन केले. यामध्ये रुग्ण, डॉक्‍टर, कर्मचारी सर्वच महिला...
जून 19, 2019
नागपूर - उपराजधानीत रोजच दिवसाढवळ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अगदी दोन-तीन वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाही. उपनिरीक्षकांवरही विनयभंगाची तक्रार येत असेल तर महिलांनी दाद  मागायची कुठे?, स्त्रियांना संरक्षण मिळणार की नाही?, अशी...
मे 15, 2019
गतवर्षीच्या तुलनेत माता मृत्यूंमध्ये वाढ - ‘व्हिजन २०२०’ हरवले; उपराजधानीत मातामृत्यूचे शतक नागपूर - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे. दुर्धर आजारावरील उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्राला यश आले. हृदयापासून तर यकृताचे प्रत्यारोपण नव्हेतर गर्भाचेही प्रत्यारोपण करण्यात यश आले. मात्र,...
मे 13, 2019
नागपूर - गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्याला ‘नवजीवन’ देणारा टप्पा आहे, असे म्हटले जाते. प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या काळात तिला आहार-विहार-व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य उपचार मिळावे हा तिचा हक्क आहे. परंतु,...
एप्रिल 24, 2019
नागपूर - दरवर्षी सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ‘ना व्हेंटिलेटर आहे, ना अतिदक्षता विभाग’, अशी दयनीय अवस्था येथे आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झालेल्या मातेवर वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे ‘रेफर’ करण्याचे धोरण डागातून...
मार्च 21, 2019
नागपूर - मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक गर्भवती मातेची नोंदणी, तपासणी, जेवणे, रक्ततपासणी, रक्तपुरवठा, एक्‍स रे, सोनोग्राफीसह इतर सर्वच सुविधा जननी शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत देण्याची सुविधा आहे. मात्र मागील दशकापासून या योजनेला मेडिकलमध्ये हरताळ फासला जातो. येथे तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक...
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
मार्च 11, 2019
नागपूर - गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातला ‘नवजीवन’ देणारा टप्पा आहे, असे म्हटले जाते. प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या काळात तिला आहार-विहार-व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही विशेष काळजी घेणे जरूरीचे आहे. त्याचप्रमाणे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य उपचार मिळावे हा तिचा हक्क आहे. परंतु,...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - मानवी तस्करी ही जगभरातील मोठी समस्या असून सुसंस्कृत समाजाला लागलेला हा कलंक होय. महिला आणि मुलांना या तस्करीच्या जाळ्यात अडकवतात. या माध्यमातून त्यांचे शोषण केल्या  जाते. राज्यात मानवी तस्करीचे मुंबईत सर्वाधिक प्रकरणांची  नोंद झाली असून उपराजधानी नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.  मानवी...
जुलै 10, 2018
सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, सोलापूर विद्यापीठाचे...