एकूण 18 परिणाम
जून 25, 2019
दीड वर्षात १५६ गुन्हे; सुशिक्षित जमान्यात आजही घडताहेत त्रासदायक घटना सातारा - व्यवसाय करायचा आहे... गाडी घेणार आहे... घर बांधायचेय... कर्ज फेडायचे आहे... माहेरून पैसे आण... काय दिले तुझ्या आई-बापाने... यांसह अनेक वाक्‍ये नवविवाहितेचे काळीज चिर्रर्र करून टाकतात. हे प्रकार हुंडा प्रतिबंधक कायद्याने...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 19, 2019
मुंबई - अवैधरीत्या आणि अनावश्‍यक शस्त्रक्रिया करून महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या डॉक्‍टर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. बीड जिल्ह्यात अवैधरीत्या शस्त्रक्रिया करून विशेष ऊसतोड करणाऱ्या...
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा...
मे 15, 2019
गतवर्षीच्या तुलनेत माता मृत्यूंमध्ये वाढ - ‘व्हिजन २०२०’ हरवले; उपराजधानीत मातामृत्यूचे शतक नागपूर - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे. दुर्धर आजारावरील उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्राला यश आले. हृदयापासून तर यकृताचे प्रत्यारोपण नव्हेतर गर्भाचेही प्रत्यारोपण करण्यात यश आले. मात्र,...
मे 13, 2019
नागपूर - गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्याला ‘नवजीवन’ देणारा टप्पा आहे, असे म्हटले जाते. प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या काळात तिला आहार-विहार-व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य उपचार मिळावे हा तिचा हक्क आहे. परंतु,...
एप्रिल 24, 2019
नागपूर - दरवर्षी सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ‘ना व्हेंटिलेटर आहे, ना अतिदक्षता विभाग’, अशी दयनीय अवस्था येथे आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झालेल्या मातेवर वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे ‘रेफर’ करण्याचे धोरण डागातून...
मार्च 14, 2019
‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...
मार्च 14, 2019
वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे.  मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑक्टोबर 18, 2018
अकोला : सीमोल्लंघन अर्थात दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय. मात्र, मी टू मोहिमेत बाॅलिवूड आणि शहरी भागातील महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे. ही चळवळ ग्रामीण भागातही गेली सीमोल्लंघन झाल्याचे आपल्याला सांगता येईल, असा सूर बुधवारी आयोजित ‘...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताचा क्रमांक 130 वा आहे. यात एकूण 189 देशांचा समावेश आहे. दक्षिण आशिया विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य सरासरी 0.638 आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या...
मे 08, 2018
नवी दिल्ली : 'स्त्रीची वेशभूषा ही तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचे कारण असूच शकत नाही, स्त्रीच्या वेशभूषेवरूनच तिच्यावर बलात्कार होतात, असा दावा करणे अत्यंत निंदनीय आहे. जर कपडे बघून बलात्कार होतात, तर वृद्ध स्त्रीवर बलात्कार कसा होतो?' असा प्रश्न संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवारी (ता. 7)...
मे 01, 2018
पुणे: त्या सर्व जणी एकत्र येऊन हस्तकलेच्या विश्‍वात रमल्या होत्या. कलाकुसरीच्या वस्तू कशा बनवायच्या हे त्यांना शिकायला मिळत होतं. एरवी वस्तीत राहताना न मिळणारा आनंद त्यांना मिळत होता. हे सारंच त्यांच्यासाठी नवं होतं अन्‌ खासही. त्यामुळेच कलाकुसरीच्या वस्तू शिकताना त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता...
मार्च 27, 2018
पिंपरी - सांगवी येथील रुग्णालयाला सध्या विविध वैद्यकीय सुविधांची प्रतीक्षा आहे. छोट्याशा जागेत असलेल्या या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतिगृहाची प्रामुख्याने व्यवस्था आहे. मात्र, सोनोग्राफी आणि तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी महिलांना सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेच्या...
मार्च 20, 2018
सावळीविहीर (नगर) - सकाळी सकाळी गावातुन ग्रामपंचायतीसमोर आलेल्या जनजागृतीपर दिंडीने ग्रामस्थ थबकले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतिने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' बरोबरच आरोग्यासंदर्भात भारुडातुन समाज प्रबोधन करुन ग्रामस्थांना याचे महत्तव पटवून देण्यात आले....
मार्च 08, 2018
उपळाई बुद्रूक(सोलापूर) - आपल्या कुशल व दमदार कामगिरीच्या जोरावर उपळाई बुद्रूकच्या सुपूत्र व कन्यांनी गावाचे नाव देशाच्या कानाकोपर्यांत गाजवलेले आहे. प्रशासकीय क्षेत्रात दबदबा असणार्यां या गावातील मुलांनी इतर क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रोहिणी भाजीभाकरे यांचा सर्वात्कृष्ट...
मार्च 08, 2018
येवला - स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. तिच्याकडे आपल्या कामावर नित्सिम प्रेम करण्याची ताकद असते. याच ताकदीच्या बळावर एक महिला कंपनीची प्रॉडक्शन आणि मार्केटिंगची जबाबदारी सांभाळते. अन पती व दूरद्रष्टी असलेल्या मुलाच्या बरोबरीने काम करून कंपनीचा उत्पादनाच्या...