एकूण 14 परिणाम
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 09, 2019
मुलगी नाही मुलगाच आहे माझा...  आपल्या मुलीविषयी असं अभिमानाने सांगण्याची पद्धत आहे आजकाल. त्यातला अभिमान ही गोष्ट योग्यच, पण मुलगाच आहे असं का सांगायचं? तिच्या मुलगी असण्यात काय प्राॅब्लेम आहे?    पण आपल्यात भिनलेली पुरुषप्रधान संस्कृती असं डोकं वर काढते अनेकदा. परिस्थिती बदलतेय असं मान्य करुनही....
मार्च 09, 2019
गो ष्ट जेवढी तिची, माझी आहे, तेवढीच ती समाजाची आहे. काल पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी नेहमीचे सोहळे, पुरस्कार, प्रतीकात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. समारंभ संपले; पण मनातले काहूर तसेच राहिले. त्या अस्वस्थतेला शब्दरूप देण्याचा केलेला हा प्रयत्न. समाज मान्य करतो प्रवासाचा प्रत्येक क्षण. जो...
जानेवारी 12, 2019
पुणे : मागील तीस वर्षांपासून जगातील सर्वात जलद आर्थिक विकास आपल्या देशामध्ये झाला आहे. परंतु, यामधून संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मात्र तेवढ्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. याचा परिणाम महिलांच्या रोजगारावरही झाला आहे, असे प्रतिपादन प्रा. जयती घोष यांनी केले.  विचारवेध असोसिएशन आणि एस. एम....
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑगस्ट 25, 2018
नवी दिल्ली : लठ्ठपणा हा आता सार्वत्रिक झाला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लठ्ठ व्यक्ती दिसतात. लठ्ठ होण्याचा कारणे वेगवेगळी असली जाड माणूस हा चेष्टेचा विषय ठरत असल्याने अशा माणसांमध्ये न्यूनगंड, नैराश्‍य दिसून येते. महिलांमध्ये हो प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट, औषधे असे अनेक...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता...
जुलै 22, 2018
पालखी सोहळा म्हणजे सामाजिक जाणिवेचं दर्शन घडवणारा सोहळा. जात, धर्म, वय, आर्थिक स्तर अशा कोणत्याही गोष्टी न मानता वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्याशी संबंधित काही वेगळ्या नोंदी. पुण्यामध्ये इसवीसन 1882 मध्ये संत ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्या पालख्या येऊन गेल्यावर ज्येष्ठ विचारवंत...
जुलै 10, 2018
सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, सोलापूर विद्यापीठाचे...
जून 14, 2018
येवला : माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ले की अपत्यप्राप्ती होते असे बेताल व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे यांच्य वक्तव्याचा येवल्यात स्वाभिानी रिपब्लीकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने तहसिलदारांना आंबे भेट देवुन निषेध नोंदवण्यात आला. स्त्री...
मार्च 12, 2018
हडपसर (पुणे) : कामगार कल्याण केंद्र हडपसर यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताने परिसंवाद व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कतृत्वान कामगार महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याणी शिंदे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या...
मार्च 09, 2018
सटाणा : एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. प्रत्येक महिलेने जीवनात सकारात्मक विचार केला तर समाजात त्या आपल्या कर्तुत्वाची मोहर सहज उमटवू शकतात. त्यामुळे महिलांनी आपले अस्तित्व व कर्तुत्व सिद्ध करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन नाशिक रोटरी क्लबच्या सचिव व प्रसिद्ध उद्योजिका...
मार्च 09, 2018
जुनी सांगवी (पुणे) : आजच्या धकाधकीच्या युगात घर, संसार, परिवार, नोकरी इत्यादी सर्व जबाबदार्या सांभाळत घरातील महिला स्वतःच्या चेहर्यावरील हास्य विसरत चालल्या आहेत. आजच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी महिलांनी दिवसातला काही वेळ स्वत:साठी द्यायला हवा....
मार्च 09, 2018
आपण मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या...