एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ७४ टक्के; जगाच्या तुलनेत मात्र मागे नवी दिल्ली - भारतात मुलींच्या शिक्षणाचा पाया महात्मा जोतीराव फुले यांनी घातला. आता तर मुलांच्या बरोबरीने मुली शिकू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा टक्का ७४ पर्यंत वाढला आहे. १९५० मध्ये ही टक्केवारी १८ टक्के होती....
जानेवारी 20, 2019
हैदराबाद : "#MeToo' हिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून, महिला आणि पुरुषांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे,' असे मत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे.  हैदराबाद पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने "लैंगिक अत्याचारातून मुक्ती' असा...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताचा क्रमांक 130 वा आहे. यात एकूण 189 देशांचा समावेश आहे. दक्षिण आशिया विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य सरासरी 0.638 आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या...
ऑगस्ट 25, 2018
नवी दिल्ली : लठ्ठपणा हा आता सार्वत्रिक झाला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लठ्ठ व्यक्ती दिसतात. लठ्ठ होण्याचा कारणे वेगवेगळी असली जाड माणूस हा चेष्टेचा विषय ठरत असल्याने अशा माणसांमध्ये न्यूनगंड, नैराश्‍य दिसून येते. महिलांमध्ये हो प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट, औषधे असे अनेक...
मे 22, 2018
नवी दिल्ली : ''महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे'', असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे महासचिव रामशंकर विद्यार्थी यांनी केले. तसेच देशात लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाईल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचे कारण आहे, असेही रामशंकर विद्यार्थी म्हणाले...
मे 08, 2018
नवी दिल्ली : 'स्त्रीची वेशभूषा ही तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचे कारण असूच शकत नाही, स्त्रीच्या वेशभूषेवरूनच तिच्यावर बलात्कार होतात, असा दावा करणे अत्यंत निंदनीय आहे. जर कपडे बघून बलात्कार होतात, तर वृद्ध स्त्रीवर बलात्कार कसा होतो?' असा प्रश्न संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवारी (ता. 7)...
फेब्रुवारी 03, 2018
नवी दिल्ली : महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता लैंगिक शोषण, विनयभंग आणि बलात्कार यांसारखे खटले महिलांवर चालू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. 'जेंडर न्यूट्रल' करण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका...
जानेवारी 23, 2018
नवी दिल्ली - मुलीचा जन्म नाकारणे याला देशात बराच विरोध झाला. बेटी बचाओ, बेटी पढाओ संदर्भात नवनवीन योजना राबविण्यात आल्यात. या सर्व प्रयत्नांना देशातील मुलींच्या घटत्या जन्मदराची परिस्थिती बदलण्यात यश आले आहे. नुकताच राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षणने (एनएफएचएस) याबाबत केलेल्या अभ्यासाचा अहवाल...