एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने केवळ एक...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
एप्रिल 13, 2019
अकोला : पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना 1100 रुपये तातडीने अनुदान दिले जाते. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर आठ दिवस रुग्णालयात भरती राहावे लागते. असे असताना एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत राज्यातील 3 लाख...
मार्च 19, 2019
मुंबई - राज्यभरात मराठवाड्यातील मराठा समाज सर्वाधिक मागास आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने केलेल्या शास्त्रीय आणि गुणात्मक पाहणीतून तेथील मराठा समाजाचे सामाजिक-शैक्षणिक मागासलेपण ठळकपणे अधोरेखित होते, असे मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकादारांनी सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. राज्यातील...
मार्च 07, 2019
महिला दिन 2019 :  पुणे : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी "अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा ना दाणा कानी पडलं कनूस' असे वर्णन करीत लेखनामधून माणसाचे; विशेष स्त्रियांचे विश्‍व उभे केले आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे जगणे ताराबाई शिंदे यांनी आपल्या "स्त्रीपुरुषतुलना'मधून...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्राची समृद्ध साहित्य परंपरा पुढे नेणारी प्रतिनिधी म्हणून रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, असा विश्‍वास 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केला. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत "मनाला दार...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची? आजच्या काळात पुरुषांनीही ही कामे करायला हवीत, असे मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  घरामध्ये आजारी असलेल्या आईच्या देखभालीसाठी...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
सप्टेंबर 29, 2018
सोलापूर : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्‍तींना सरकारकडून ठरावीक रक्‍कम भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र निधी स्थापन करणार आहे. 2 ऑक्‍टोबरपासून या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
जून 30, 2018
प्रति,  मा. पंकजाताई,  आज मी जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे. ती केवळ माझी एकटीची व्यथा नसून, पुणे जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षक भगिनींची आहे.  ताई, सुमारे 10-11 वर्षांपूर्वी आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी समजून, शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षण प्रक्रियेत स्वतःला स्वतःला झोकून दिले...
मे 01, 2018
महाराष्ट्राने मोठी प्रगती साधली आहे. उद्योग, आरोग्यापासून ते शेतीतील प्रगतीपर्यंत सर्व काही साध्य केले आहे. आगामी काळात लौकिकाला साजेशा तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर स्वार होत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवण्याचे आव्हान टिकवले पाहिजे, याची जाणीव तज्ज्ञ करून देत आहेत.  सामान्यांनाही हवे उच्चशिक्षण ...
एप्रिल 02, 2018
मुंबई - महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका यामध्ये महिला सक्षमा केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व पालिकांना निर्देश दिले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन अविरत प्रयत्नशील आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपला वाटा उचलला...
फेब्रुवारी 13, 2018
मुंबई - आपल्यासमोरील आव्हानांवर लीलया मात करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या महिलांचा गौरव ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने करण्यात येणार असून, त्यांना ‘सकाळ- वूमन इम्पॅक्‍ट अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. कौटुंबिक, सामाजिक, औद्योगिक अशा वेगवेगळ्या सात क्षेत्रात उल्लेखनीय कार्य...