एकूण 1506 परिणाम
जुलै 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सध्या विज्ञान शाखेत अकरावी, बारावीत पीसीएमबी अथवा पीसीबी विषय असणारा विद्यार्थी, तसेच प्रथम वर्ष पदवीपूर्व बेसिक सायन्सेसमधील अभ्यासक्रमात शिकत असलेला कोणताही विद्यार्थी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना...
जुलै 24, 2019
मुंबई - ‘चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र’ या घोषणेंतर्गत राज्यातील बिगर गॅसजोडणीधारकांना राज्य शासनाकडून गॅसजोडणी देण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला...
जुलै 24, 2019
पिंपरी - महापालिकेतर्फे वायसीएम पीजी इन्स्टिट्यूट अद्ययावत करण्यात येत आहे. मात्र, वायसीएम रुग्णालय आणि इन्स्टिट्यूटचे काम सुरळीत करण्यासाठी किमान १०० ते १२५ कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी कामावर ताण येत असून, डॉक्‍टरांसह अन्य विभागातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत....
जुलै 23, 2019
न्यूयॉर्क : अंतराळामध्ये अंतराळवीर लघुशंका कशी करतात, यासंदर्भातील एक दोन नाही तब्बल २७ ट्विटस अमेरिकन लेखिका मेरीने केले आहेत. या ट्विटसमध्ये अंतराळामध्ये लघुशंका करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशी मात मिळवली जाते याबद्दलचे मजेदार किस्से आणि माहिती दिली आहे. खरं तर मेरीने द न्यू यॉर्क टॉइम्ससाठी...
जुलै 23, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शशांक शहा, बेरियाट्रिक सर्जन लठ्ठपणामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आधुनिक काळात लठ्ठपणा हा तरुण वयातच सुरू होतो. स्त्रियांना ‘पीसीओडी’, चेहऱ्यावर केस येणे, पिंपल्स येणे ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसत असतानाच स्त्रियांमधील अंडाशयाचे कार्य बिघडते. त्यामुळे लठ्ठपणावर...
जुलै 23, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शास्त्रीय संशोधनात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासासाठी करणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे...
जुलै 22, 2019
कोल्हापूर - वनस्पतीशास्त्र संशोधकांनी आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलातून परजीवी वनस्पतीच्या नव्या जातीचा शोध लावला. केवळ पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या या परजीवी जातीला ‘व्हिस्कम सह्याद्रीकम’ असे नाव दिले.  सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद...
जुलै 22, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून होती. सध्या २०१९-२० शैक्षणिक वर्षाची वैद्यकीय अभियांत्रिकीसह सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कट ऑफ...
जुलै 22, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीच्या प्रगल्भ लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला एक सुंदर चित्रपट मागच्या महिन्यात पाहण्यात आला. वेलकम होम! मृणाल कुलकर्णीची प्रमुख भूमिका... तिने अप्रतिम काम केलंय... तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे,...
जुलै 22, 2019
पुणे - ....त्यांची ती बासरी मंजुळ बोलत होती आणि रसिक डोलत होते. वेणूत ते प्राण फुंकत होते. त्यामुळे जिवंत झालेली मुरली कधी शास्त्रीय सुरावट तर कधी चित्रपटगीतांची आतषबाजी करत होती. विविधरंगी भावभावनांना आवाहन करणाऱ्या स्वरांचा अमृतवर्षाव त्यांच्या अलगुजातून होत होता. निमित्त होते भारतीय संस्कृतीत...
जुलै 21, 2019
त्या भागात ‘विदेशा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरजितसिंगनं अनेकांना कॅनडात स्थलांतरित होण्यास मदत केली असल्यानं एका परीनं ते लोक त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली होते. दर्शनसिंगच्या पाठोपाठ जोगिंदरसिंगचा एक जुना मित्र गुरनेकसिंगही या कंपूत सामील झाला. सुखविंदरसिंग ऊर्फ मिठ्ठूचा काटा काढण्यासाठी ‘पेशेवर...
जुलै 21, 2019
दरडी कोसळणं ही एक किरकोळ भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास करून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर दरडी कोसळण्याच्या घटना टाळता येतील; परंतु प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा! वर्तमानपत्रांत ठराविक बातम्या ठराविक...
जुलै 20, 2019
वणी (जि. यवतमाळ) : सोन्याचे दागिने साफ करण्याची बतावणी करून दोन महिलांचे दीड लाखांचे दागिने उडविले. ही घटना शनिवारी (ता.20) दुपारी दीडला शास्त्रीनगरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सिंधू रामदास रामटेके (वय 42), संगीता गणेश लोखंडे (वय 25) या महिला घरी असताना तिघे दुचाकीने शास्त्रीनगरात आले....
जुलै 19, 2019
चकरेमुळे चक्रावून जाण्याची गरज नाही; पण शिर निरोगी असेल तर संपूर्ण शरीरही उत्तम राहते, हे विसरता कामा नये. शिरस्थानी झालेला रोग संपूर्ण शरीराची हानी करू शकतो. प्राण व सर्व इंद्रिये शिरस्थानी अधिष्ठित असतात. त्यामुळे चकरेकडे दुर्लक्ष करणे किंवा चक्कर जाणवणार नाही, अशी औषधे घेत राहणे, या गोष्टी...
जुलै 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे...
जुलै 18, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्वतपासणी यालाच ‘स्क्रीनिंग टेस्ट’ असे म्हणतात. संपूर्ण निरोगी व्यक्तीमध्ये दडलेला आजार अथवा त्यांची पूर्वलक्षणे जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासण्या म्हणजेच स्क्रीनिंग चाचण्या. वेळेअगोदर त्याची संभाव्य कल्पना आल्यास त्यांच्यावर प्रतिबंधक उपचार होऊ...
जुलै 17, 2019
पुणे : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातून आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी एका नवीन वनस्पतीचा शोध घेतला आहे. या वनस्पतीचे नाव कर्नाटकच्या किनारपट्टीच्या जुन्या नावावरून 'करावली' असे ठेवण्यात आले आहे. तसेच याचे शास्त्रीय नाव 'एरिओकोलॉन कारावलेन्स' असे ठेवले आहे. किनारी भागात आढळणाऱ्या गेंद (...
जुलै 17, 2019
संगमेश्‍वर -  भरधाव वेगाने मुंबईकडून गोव्याकडे सिमेंट भरून निघालेला ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनदीत कोसळला. वळणाचा अंदाज न आल्याने शास्त्रीपुलावरून थेट नदीत गेला. रात्रभर शोधकार्य करूनही ट्रकचा चालक आणि क्लिनरचा पत्ता लागला नाही. आज दुपारी कंटेनरवर काढण्यात आला. यावेळी अर्धा तास...
जुलै 17, 2019
खडकवासला(पुणे) : इमारतींच्या सीमाभिंती पडून झालेल्या अपघातात भिंतीच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. अशाच प्रमाणे नऱ्हे येथे शैक्षणिक संस्थेची सीमाभिंत धोकादायक झाली आहे. याबाबत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने विविध खात्यांना पत्रव्यवहार करून ही बाब...
जुलै 17, 2019
यवतमाळ : नवरदेवाप्रमाणे नवरीलाही वरातीत घोड्यावर बसण्याची इच्छा असते, परंतु बहुतांश मुली अशाप्रकारची इच्छा बोलूनच दाखवत नाही. परंतु, आता जग बदलतय, कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास मुलीही अशाप्रकारचा आनंद उपभोगू शकतात. मुलगा-मुलगी एकसमान याचा प्रत्यय दिग्रस येथे नुकताच आला. येथील गाडगे परिवारातील मुलगी...