एकूण 1430 परिणाम
जून 25, 2019
दीड वर्षात १५६ गुन्हे; सुशिक्षित जमान्यात आजही घडताहेत त्रासदायक घटना सातारा - व्यवसाय करायचा आहे... गाडी घेणार आहे... घर बांधायचेय... कर्ज फेडायचे आहे... माहेरून पैसे आण... काय दिले तुझ्या आई-बापाने... यांसह अनेक वाक्‍ये नवविवाहितेचे काळीज चिर्रर्र करून टाकतात. हे प्रकार हुंडा प्रतिबंधक कायद्याने...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने केवळ एक...
जून 25, 2019
महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले. मात्र, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय याला अपवाद ठरलेला आहे. तो संप्रदाय आणि त्याचा प्रभाव सतत वाढतच राहिलेला आहे. अगदी एकविसाव्या विज्ञाननिष्ठ शतकामध्येही हा संप्रदाय टिकून आहे...
जून 25, 2019
वारी ही आत्मिक लाभासाठी करावयाची असते. पंढरीची वारी साधनेचे सार आहे... आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सांस्कृतिक परंपरेवर टाकलेला दृष्टिक्षेप. महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले. मात्र,...
जून 24, 2019
अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच...
जून 24, 2019
अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच भडकल्या...
जून 24, 2019
महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले. मात्र महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय याला अपवाद ठरलेला आहे. तो संप्रदाय आणि त्याचा प्रभाव सतत वाढतच राहिलेला आहे. अगदी एकविसाव्या विज्ञाननिष्ठ शतकामध्येही हा संप्रदाय टिकून आहे...
जून 24, 2019
भारता बाहेरील लोकांना विशेषतः पश्चिमात्यांना ज्या भारतीय गोष्टींनी भुरळ घातली आहे त्यात भारतीय अन्न, योगा, IT (फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडियन टॅलेंट या अर्थाने), भारताचे अध्यात्मिक ज्ञान आणि थोड्याफार प्रमाणात भारतीय चित्रपट (बॉलिवूड) याचा मुख्यत्वे समावेश होतो हे आपल्या पैकी...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
पुणे - ‘‘परमेश्वराने सर्वांनाच डोळे दिले आहेत. पण, समाजातील दु:खी, कष्टी वर्गासाठी काम करण्याची, त्यांची परिस्थिती जाणून घेण्याची दृष्टी ठराविक व्यक्ती व संस्थांना दिली आहे. त्यामुळे आम्हीदेखील आमच्या कलेतून अशा समाजातील गरजू घटकांची सेवा करण्यास तत्पर आहोत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कथक नृत्यांगना...
जून 23, 2019
मिरज - पत्नीला मूल होत नाही म्हणून तिला तिच्या भावाला कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले. जितेंद्र त्रिभूवन काळे व राजकुमार त्रिभूवन काळे (दोघेही रा. मालगाव ) अशी त्यांची नावे आहेत. मारामारीत जितेंद्र काळे जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय...
जून 23, 2019
भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले. जून 2019 : शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते....
जून 23, 2019
मुंबईचा आपलेपणा तिच्या गळ्यात दाटून आला. कुणीतरी मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटत होतं. आता ती उठून कपडे ठीकठाक करून उभी राहिली आणि म्हणाली ः "यहॉं लाओ, मै देती हूँ आगे.' गालांवरून आलेले ओघळ पुसत ती ओढणी कमरेला गुंडाळून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बाटली देताना त्यांचा ऋणी चेहरा तिला मुंबईच्या आणखी...
जून 22, 2019
मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी बाई पहिली का हो. !  विनोदच आहे हा.  महाराष्ट्रभर गाजलेली आज्या आणि शितलीची बॉर्डरवरची लव्हस्टोरी संपून त्याजागी एक अशी मालिका आली ज्यावर सोशल मीडियावर बऱ्याच स्त्रियांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन पोस्ट लिहिल्या. मिसेस मुख्यमंत्री नावाने.  त्या पोस्टवर...
जून 22, 2019
कोल्हापूर - पन्हाळ्याहून पावनखिंडीला जंगलवाटेतून जाण्याची खूप इच्छा आहे. शिवाजी महाराज ज्या वाटेने विशाळगडाला पोहोचले, त्या वाटेचा इतिहास अनुभवायचा आहे... पण एवढे अंतर पार करणे काहींना अवघड वाटत आहे. अशांसाठी पन्हाळा-पावनखिंड मोहिमेचे तीन टप्पे यावर्षी करण्यात आले आहेत. या मोहिमेत पन्हाळ्याहून थेट...
जून 22, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक एका लहानशा गावात स्वत:च्या घरात एकटीच राहणारी ती. वृद्धत्वाच्या अन्‌ वैधव्याच्या खुणा अंगी लेवून वावरणारी. तसं तिचं नाव आनंदी देवी, पण हे भारदस्त नाव आता फार कुणाला माहीत नाही. ‘बगीचेवाली माई’ म्हणूनच ती आता ओळखली जाते. कारण एके काळी तिच्या घराशेजारी...
जून 22, 2019
पुणे - 'नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले. त्यातून अक्षांश- रेखांश अचूक कळू लागले आणि त्याचा वापर जंगल संवर्धनासाठी होऊ लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे एक प्रकारची क्रांती व्हायला लागली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले. डॉ....
जून 21, 2019
अमरावती : चांदूररेल्वे मार्गावरील वाघामाय मंदिराजवळच्या वळणरस्त्यावर रुग्णवाहिकेला मालवाहू पिकअप व्हॅनने धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतील गर्भवती महिलेसह पाचजण जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविता अविनाश कडू (रा. सोनगाव, चांदूररेल्वे), वनिता खडसे, सुजाता पाटील...
जून 20, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ गळ्यातला ताईत म्हणजे काय? तर अत्यंत लाडक्‍या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला दिलेली ही उपमा, तसेच उच्च स्थानावर गळ्यामध्ये विराजमान अवघी २० ते २५ ग्रॅम वजनाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. ती आपली गळ्यातील एखाद्या ताईतासमान, म्हणजे अगदी राणीसारखी असते. ती...
जून 19, 2019
नागपूर - उपराजधानीत रोजच दिवसाढवळ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अगदी दोन-तीन वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाही. उपनिरीक्षकांवरही विनयभंगाची तक्रार येत असेल तर महिलांनी दाद  मागायची कुठे?, स्त्रियांना संरक्षण मिळणार की नाही?, अशी...