एकूण 105 परिणाम
जून 19, 2019
नागपूर - उपराजधानीत रोजच दिवसाढवळ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अगदी दोन-तीन वर्षांच्या मुलीही सुरक्षित नाही. उपनिरीक्षकांवरही विनयभंगाची तक्रार येत असेल तर महिलांनी दाद  मागायची कुठे?, स्त्रियांना संरक्षण मिळणार की नाही?, अशी...
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या...
मार्च 14, 2019
मुंबई : 'दंगल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या फातिमा सना शेख हिने लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्याने #MeToo बाबत तुझे मत काय असा प्रश्न विचारला असता, माझ्यासोबतही असा प्रकार घडला आहे, पण त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असे सांगितले.  'लैंगिक अत्याचार...
मार्च 11, 2019
पिंपरी - बीएसआर्स स्पर्श फाउंडेशन आणि रोटरी क्‍लब ऑफ लोकमान्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांच्या सन्मानार्थ आयोजित ‘पेडल फॉर चेंज’ या पिंपरी-चिंचवड ते दिल्ली सायकल मोहिमेला सुरवात झाली. ऑटो क्‍लस्टर येथे मोहिमेला झेंडा दाखविण्यात आला. पिंपरी-चिंचवड लघू उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे...
मार्च 10, 2019
ताणाचा मनावर तीव्र आघात होऊन शारीरिक अस्वस्थतेची लक्षणं जाणवणाऱ्या "पॅनिक ऍटॅक डिसॉर्डर'चं प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. तरुणांमध्ये-विशेषतः आयटीसारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांना पॅनिक ऍटॅक्‍स येण्याचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. प्रत्यक्ष शारीरिक तपासणीत काही नाही; मात्र लक्षणं...
फेब्रुवारी 25, 2019
कोल्हापूर - अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व्हिनस कॉर्नर येथील साई नर्सिंग होमच्या डॉक्‍टरवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग केला. डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, रा. महाडिक वसाहत) असे अटक केलेल्या संशयित डॉक्‍टरचे नाव...
फेब्रुवारी 17, 2019
छकुली निशाच्या कुशीत विसावली. मायेची ऊब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः "खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी रागावल्यावर डोळे गच्च मिटून घेणारी, साधा कुत्रा दिसल्यावर लगेच पळणारी माझी छकुली. कसं होणार बाई हिचं?' समोरच्या खिडकीकडून पलीकडच्या छोटेखानी बागेकडं ती...
जानेवारी 31, 2019
धुळे - पळवून घेऊन जाण्याची धमकी देत महाविद्यालयीन अल्पवयीन युवतींचा भरवस्तीत हात पकडणाऱ्या दोन टवाळखोरांना जमावाने चोप देत देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, दोघांविरुद्ध स्त्री अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकाराने महाविद्यालयीन युवती...
जानेवारी 20, 2019
हैदराबाद : "#MeToo' हिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून, महिला आणि पुरुषांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे,' असे मत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे.  हैदराबाद पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने "लैंगिक अत्याचारातून मुक्ती' असा...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या...
जानेवारी 04, 2019
जळगाव ः जिल्ह्यात खासगी कंपन्यांमध्ये अद्यापही स्त्री अत्याचार निर्मुलन समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे दिले आहेत.  महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतंर्गत जनसुनावणी घेण्यासाठी श्रीमती...
डिसेंबर 31, 2018
खोची : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कणकवली येथे सत्यशोधक जन आंदोलन संघटनेच्या सहकार्याने जाती अंताची राज्यव्यापी परिषद घेणार आहे. राज्यातील सर्व श्रमिकांना संघटित करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.  लाटवडे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात निर्भया, कोपर्डी, उन्नान, कथुआ या घटनांची...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 17, 2018
मेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी! - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि क्रांतिकारकांनी या मृत्यूचा बदला घेण्याचं मनात पक्कं केलं. चित्तरंजन दास यांच्या वीरपत्नीने तरूण क्रांतिकारकांना आव्हान केलं, ‘लालाजींच्या चितेची आग थंड...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून किशोरवयीन मुला-...
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध...
ऑक्टोबर 24, 2018
महिलांना आज 21 व्या शतकातही जिथे शिक्षण आणि कायदा दोन्ही गोष्टी दिवसेंदिवस मजबूत बनत चालल्या आहेत, तिथे #MeToo सारख्या चळवळींना उभं करावं लागतंय, हे फारच लज्जास्पद आहे. #MeToo ने आज आपल्या समाजात जोर धरला आहे, याचा फारच बेसिक अर्थ की, चांगुलपणाची शाल पांघरुन कित्येक पुरुष आपल्या विचारांचे नंगत्व...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - #MeToo या मोहिमेमुळे पुरुषसत्तेने दडपणूक केलेल्या व अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांना आता किमान बोलण्याची संधी मिळू लागली आहे. या मोहिमेच्या गैरवापराच्या नगण्य उदाहरणांमुळे या मोहिमेला बदनाम करू नये, असे आवाहन ॲड. रमा सरोदे यांनी केले. केवळ सोशल मीडियातून या विषयांवर बोलणाऱ्या महिलांवर...