एकूण 63 परिणाम
मे 28, 2019
कम बॅक मॉम - पल्लवी वैद्य, अभिनेत्री घर, कुटुंब आणि बाहेरील कामांची जबाबदारी योग्य रीतीने पेलण्याची ताकद स्त्री वर्गात आहे. हाती आलेल्या कामाचं, जबाबदाऱ्यांचं ओझं न बाळगता त्याला हसत खेळत सामोरं जाण्याचं कौशल्य स्त्रीकडं असतं, असं मला वाटतं. कारण माझ्याबाबतीतही अगदी असंच घडलं आहे....
एप्रिल 23, 2019
कम बॅक मॉम स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल, ही संकल्पना आता नाहीशी झाली आहे. आजच्या काळातील स्त्री चार भिंतींच्या पलीकडे जाऊन नवनवीन काम करण्यास पुढे सरसावली आहे. मीही आजच्या काळातील सुशिक्षित आणि नवं काहीतरी करू इच्छिणारी स्त्री आहे. त्यामुळे प्रेग्नंसीनंतर मी...
एप्रिल 16, 2019
मुंबई - या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पटकथा- संवाद लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन...
एप्रिल 08, 2019
मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूकीच्या रिंगणात उतरणाऱ्या स्त्री कलाकारांवर खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या सगळ्यांनाच अभिनेत्री स्पृहा जोशीने धारवेर धरले आहे. तिने यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.  दरम्यान, या सेक्सिस्ट समाजामध्ये 'अभिनेत्री' असणे हे कित्येकदा...
मार्च 26, 2019
सेलिब्रिटी टॉक मी आजवर अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. काही मराठी चित्रपटांमध्येही मी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, मी मालिका की चित्रपट जास्त कुठे रमते, असं कोणी विचारल्यास माझं एकच उत्तर असतं, जिथं माझ्या अभिनयाला वाव मिळतो तिकडंच! मी एक कलाकार असल्यानं मालिका,...
मार्च 09, 2019
चौकटीतली ‘ती’  चाकोरी सोडून वेगळं जगू पाहण्याची, चौकट मोडून स्वतःला व्यक्त करण्याची आस स्त्रियांमध्ये असतेच. समाजबंधनामुळं प्रत्येकीला ही आस प्रकट करता येत नाही. ती प्रकट करणाऱ्या स्त्रीला ‘बंडखोर’ हे विशेषण लागतं. आरती बोस अशाच काही बंडखोर स्त्रियांपैकी एक. तिचं बंड एवढंच की ती ‘रांधा-वाढा-उष्टी...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हा फार महत्त्वाचा आहे. स्त्री असो वा पुरुष; प्रत्येकाला स्ट्रगल काही चुकलेला नाही. महिला म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत असताना बरीच आव्हाने आली, बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. पण सगळ्या आव्हानांना, अडचणींना सामोर जात मी आज ऑस्करपर्यंत...
मार्च 08, 2019
पुणे - ‘चूल आणि मूल’ हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र असे मानण्याचे दिवस केव्हाच संपले. स्त्री आता करिअरच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचे आकाश शोधते आहे. मातृत्वाला करिअरचा फुलस्टॉप न मानता मातृत्वासह कर्तृत्व गाजविण्यास ती सज्ज झाली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण...
मार्च 03, 2019
ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. एकीकडं या सोहळ्याबाबत उत्सुकता असताना, त्याला यंदा वादाची आणि गोंधळाची किनारही होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्यं, वेगळेपण आणि गोंधळ आदी गोष्टींचा वेध. "सालाबादप्रमाणं यंदाही मंडळानं सादर केलेला भव्य देखावा' किंवा "वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध...
फेब्रुवारी 28, 2019
गेले जवळजवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या 'सावट' या सिनेमाची...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - नोकरी, व्यवसाय अन्‌ ग्रामीण भागात शिक्षण घेताना मॉडेलिंग क्षेत्राचे क्षितिज खुणावणाऱ्या तरुणींनी ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेचा रॅम्पवॉक गाजविला. या क्षेत्रातील दिग्गजांसमोर एकदा तरी रॅम्पवर चालून या क्षेत्रात यायचे स्वप्न अनेक तरुणी उराशी बाळगून होत्या. त्या स्वप्नांच्या दिशेने...
जानेवारी 29, 2019
पुणे : पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात गानहिरा हीराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप ज्येष्ठ गायिका व हीराबाईंच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी केला आहे. 'भाई हा चित्रपट हीराबाईंच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करणारा व त्यांचा घोर अपमान...
जानेवारी 01, 2019
मुंबई : आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच ते शक्‍य झाले. शेण-दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या. म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीचा मार्ग प्रशस्त झाला. आजच्या काळात...
डिसेंबर 18, 2018
मुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 08, 2018
पुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेच्या पुणे शाखेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभात,...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.  "मिस लवली'...
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - #MeToo या मोहिमेमुळे पुरुषसत्तेने दडपणूक केलेल्या व अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांना आता किमान बोलण्याची संधी मिळू लागली आहे. या मोहिमेच्या गैरवापराच्या नगण्य उदाहरणांमुळे या मोहिमेला बदनाम करू नये, असे आवाहन ॲड. रमा सरोदे यांनी केले. केवळ सोशल मीडियातून या विषयांवर बोलणाऱ्या महिलांवर...