एकूण 74 परिणाम
जून 04, 2019
नागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्‍लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे.  भारतीय...
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या...
एप्रिल 24, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. राळेगाव यवतमाळ रस्त्याला लागून राणा जिनींगसमोर मातीत 1 स्त्री जातीचे मृत अभर्क जमिनीत गाडल्याचे आढळले. याची सूचना एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली.     पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शाम सोनटके व...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
मार्च 09, 2019
गो ष्ट जेवढी तिची, माझी आहे, तेवढीच ती समाजाची आहे. काल पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी नेहमीचे सोहळे, पुरस्कार, प्रतीकात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. समारंभ संपले; पण मनातले काहूर तसेच राहिले. त्या अस्वस्थतेला शब्दरूप देण्याचा केलेला हा प्रयत्न. समाज मान्य करतो प्रवासाचा प्रत्येक क्षण. जो...
फेब्रुवारी 26, 2019
सोलापूर : लग्नास आड येणाऱ्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. मोहम्मदहुसेन इब्राहिम कुमठे (वय 25, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात घडली. या प्रकरणात एका...
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
जानेवारी 03, 2019
माय सावित्री चा जन्म झाला सुकाळ आम्हाला अन जिजाऊने वसा जन्मोजन्मीचा हो दिला दिला नवा श्वास त्यांनी अन आभाळ ही नवं, खऱ्या स्वातंत्र्याचे बघा आम्ही ठरलो वारस 3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले...
सप्टेंबर 28, 2018
व्हिक्‍टोरियन काळातील नीतिकल्पनांवर आधारित कायदे कालबाह्य झाल्याने ते रद्द करणे आवश्‍यकच होते. दंडविधानातील ४९७ कलम रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने स्त्री-पुरुष समतेचे आणि लैंगिक स्वायत्ततेचे तत्त्व अधोरेखित केले आहे. भारतावर गोऱ्या टोपीकर इंग्रजांची सत्ता असताना, राणी व्हिक्‍टोरियाच्या...
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे. या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्राचीनत्व जगाला त्यामुळं समजू शकेल. मात्र, त्यासाठी आधी आपण भारतीयांनी हा श्रावण अमावास्येचा "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' आवर्जून...
ऑगस्ट 11, 2018
बालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. बा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या...
जुलै 30, 2018
मालवण - आंगणेवाडी येथे श्री भराडी देवी मंदिरानजीक असणाऱ्या अंगणवाडीत रविवारी सायंकाळी महिन्याच्या स्त्री जातीचे नवजात अर्भक ग्रामस्थांना सापडले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसपाटलाने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्या अर्भकाला ताब्यात घेत येथील ग्रामीण...
जुलै 28, 2018
दक्षिण आशियात भारतानंतर भौगोलिक, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य या दृष्टीने त्याच तोलामोलाचा देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. तेथे नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या; पण त्या लोकशाहीच्या कसोट्यांवर उतरल्या काय, हा प्रश्न संपूर्ण जगाला पडलेला असला तरी याचे उत्तर "नाही' हेच आहे. असे का? याची उकल...
जुलै 10, 2018
अकोला : आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आज मंगळवारी ता. 10 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नया अंदुरा येथे घडली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या साठ वर्षीय नराधमास उरळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  निरंजन गोंडुजी उमाळे (68) रा.नया अंदुरा असे...
जुलै 10, 2018
बीड - डॉक्‍टर म्हटले की विशिष्ट पेहराव, भाषाशैली असे गुण दिसतात; पण नावापुरताच डॉक्‍टर असलेला "कळ्यांचा मारेकरी' डॉ. सुदाम मुंडे हा एखाद्या व्हिलनला लाजवेल अशा खास शैलीत प्रकरणाच्या चौकशीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी द्यायचा. "लेकराबाळांची काळजी करा; गुपचूप निघून जा', अशी त्याची धमकी असे....
जुलै 09, 2018
तुरुंगातील गॅंगवॉर, कैद्यांमधील हाणामाऱ्या किंवा गेला बाजार अनेक सुविधांची ठरावीक कैद्यांना सहज उपलब्धता वगैरे गैरप्रकार किरकोळ वाटावेत, असे नाशिक रोड कारागृहातील ताजे प्रकरण "सकाळ'ने उजेडात आणले आहे. परवान्यांचे नूतनीकरण न करता कन्यागर्भाचा कत्तलखाना चालविणारा पूर्वाश्रमीचा डॉक्‍टर राज्यातल्या...
जून 25, 2018
पिंपरी : "महिला सध्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या हक्कासाठी लढावा लागणारा लढा कायम आहे. समाजात धनदांडग्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रश्‍न मोठे आहेत. जळगाव वासनाकांड, कोठेवाडी, कोपर्डी यासारखी सामूहिक अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत. या महिला...
जून 19, 2018
आश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात जन्मजात असलेल्या नृत्यकलेचा त्याने पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून स्विकार केला. स्त्रीवेश घेवून लोकांचे मनोरंजन करीत मिळालेल्या पैशावर मोठे...