एकूण 50 परिणाम
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
मे 18, 2019
भगवान गौतमबुद्ध मानवतावादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे. आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त... गौतम बुद्ध मोठ्या उदात्त हेतूने राजवाड्याबाहेर पडले. हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा स्वीकार नव्हता, तर मानवी समूहाचे दुःख...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
एप्रिल 18, 2019
जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑक्टोबर 11, 2018
मराठी भाषेची जननी असलेल्या संस्कृतमध्ये स्त्रियांनी केलेल्या काव्यरचनेला ऐतिहासिक मोल आहे. या साहित्याचा शोध घेत त्याचं महत्त्व वर्तमान पिढीला लेख व व्याख्यानांमधून पटवून देण्याचं भरीव कार्य सुनीला गोंधळेकर करतात.  भारतीय कवयित्रींच्या साहित्यरचनेची पाळंमुळं वेदकाळात सापडतात. सुमारे दीड हजार...
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे. या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्राचीनत्व जगाला त्यामुळं समजू शकेल. मात्र, त्यासाठी आधी आपण भारतीयांनी हा श्रावण अमावास्येचा "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' आवर्जून...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता...
ऑगस्ट 22, 2018
ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत देशाला पदक मिळवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. पदकाच्या स्वप्नपूर्तीसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या यादीत आता पुरुषांसोबत महिलांची संख्याही लक्षणीय दिसत आहे. या दृष्टीने गेले २०१६ चे रिओ ऑलिम्पिक मैलाचा दगड ठरू शकेल. केवळ या स्पर्धेत...
ऑगस्ट 15, 2018
"मावशी.. कुठून चालत आलात?'  "आसाण्यावरून..!'  "आता कुठं निघालात?'  "इथंच.. इंगळूणला..'  "किती अंतर आहे?'  "नाय सांगता येनार.. इतकी साळा नाय शिकलो.. पण बाराला निघालो होतो.. आता अडीच वाजले!'  "डोंगरातून चालत..? कशाला गेला होता मावशी?'  "गाडीची सोय नाय तर काय करू! धाव्याचा कारेक्रम होता ना..!' ...
ऑगस्ट 05, 2018
मैत्रीसाठी काळवेळेचे बंधन नाही पण आजच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी एकत्र येण्यासाठी एखादा दिवस हवा म्हणुन मैत्री दिन हवा. आणि त्यात रविवार म्हणजे कुणाला सुट्टी नाही असेही नाही. मैत्री कुणाशी व्हावी याचे काही आराखडे नाही. कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी कधीही होऊ शकते. एखाद्या छंदाशी गुरूंशी आणि हो...
जून 25, 2018
वडाचा उपयोग स्त्री-आरोग्यावर, गर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होतो असा समज असल्याने स्त्रियांनी वडाच्या झाडाच्या संपर्कात राहावे, वडाच्या झाडाच्या भोवती फिरावे, अशी पद्धत रूढ झाली असावी.  भारतीय संस्कृतीने व्रत-वैकल्ये, उपासना, उत्सवांच्या माध्यमातून निसर्गाची जवळीक साधण्याचा नेहमीच प्रयत्न...
मे 02, 2018
आजकाल कुठलाही पेपर वाचायला घ्या किंवा कुठलेही चॅनेल लावा हमखास एखादी बातमी तरी छेडछाड बलात्कार अत्याचार अशी असतेच. खरच कुठून आली ही विकृती? पुर्वी पण समाजात स्त्री पुरुष एकत्र वावरतच होते की. पण अशा बातम्या अगदी अभावानेच कानावर पडायच्या. कदाचित तेव्हा पण हे प्रकार असतील पण बदनामी होईल...
एप्रिल 15, 2018
रोजच्या व्यवहारातल्या अगदी साध्यासुध्या कंगव्यासारख्या वस्तूचा, आकृतिबंधाचा "प्रतिमेकडून प्रतिमेकडे' या माझ्या चित्रमालिकेत शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. जिथं जिथं वेगवेगळ्या आकारांचे कंगवे दिसत, म्हणजे अगदी "केळकर वस्तुसंग्रहालय' ते ब्यूटी सेंटर्सपासून फुटपाथकडंही माझी नजर सहजच वळे. असंच...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति...
एप्रिल 13, 2018
घरावर मुलींच्या नावाची पाटी लावण्याची गावकऱ्यांची कृती प्रतीकात्मक असली, तरी तिचे असाधारण महत्त्व आहे. वास्तविक घराच्या कागदपत्रांवरही मुलींचे नाव येणे आवश्‍यक आहे. पण याची सुरवात या कृतीतून होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. वि दर्भात उष्णतेचा तडाखा वाढला आहे. जिवाची काहिली होते आहे. अशा वातावरणात...
मार्च 22, 2018
सूक्ष्मजंतू आणि विषाणू संदर्भात सध्या जे संशोधन होत आहे, त्यातून त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध निदर्शनास येत आहे. व्याधिमुक्त आरोग्यातही त्यांचे आपल्या शरीरावर वेगळे साम्राज्य पसरलेले असतेच. वि षाणूंमध्ये डेंगी, चिकुनगुनिया आणि अधूनमधून डोकावणारा स्वाइन फ्लू हे सर्वांना परिचित आहेत. मोसम बदलाबरोबर...